आंतरराष्ट्रीय क्रिकेट, १८८४-८५

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मोसम आढावा[संपादन]

आंतरराष्ट्रीय दौरे
सुरुवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
कसोटी
१२ डिसेंबर १८८४ ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया इंग्लंडचा ध्वज इंग्लंड २-३ [५]

डिसेंबर[संपादन]

इंग्लंडचा ऑस्ट्रेलिया दौरा[संपादन]

द ॲशेस - कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी १२-१६ डिसेंबर बिली मर्डॉक आर्थर श्रुजबरी ॲडलेड ओव्हल, ॲडलेड इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ८ गडी राखून विजयी
२री कसोटी १-५ जानेवारी टॉम होरान आर्थर श्रुजबरी मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न इंग्लंडचा ध्वज इंग्लंड १० गडी राखून विजयी
३री कसोटी २०-२४ फेब्रुवारी ह्यु मॅसी आर्थर श्रुजबरी सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया ६ धावांनी विजयी
४थी कसोटी १४-१७ मार्च जॅक ब्लॅकहॅम आर्थर श्रुजबरी सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया ८ गडी राखून विजयी
५वी कसोटी २१-२५ मार्च टॉम होरान आर्थर श्रुजबरी मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न इंग्लंडचा ध्वज इंग्लंड १ डाव आणि ९८ धावांनी विजयी