पाकिस्तान क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, २०२४
Appearance
पाकिस्तान क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, २०२४ | |||||
इंग्लंड | पाकिस्तान | ||||
तारीख | २२ मे – ३० मे २०२४ | ||||
संघनायक | जोस बटलर | बाबर आझम | |||
२०-२० मालिका | |||||
निकाल | इंग्लंड संघाने ४-सामन्यांची मालिका २–० जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | जोस बटलर (१२३) | बाबर आझम (६८) | |||
सर्वाधिक बळी | मोईन अली (३) जोफ्रा आर्चर (३) लियाम लिव्हिंगस्टोन (३) आदिल रशीद (३) रीस टोपली (३) |
हॅरीस रौफ (५) | |||
मालिकावीर | जोस बटलर (इंग्लंड) |
पाकिस्तान क्रिकेट संघाने मे २०२४ मध्ये चार ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय (टी२०आ) सामने खेळण्यासाठी इंग्लंडचा दौरा केला.[१][२] २०२४ आयसीसी पुरुष टी-२० विश्वचषकापूर्वी दोन्ही संघांच्या तयारीचा ही मालिका भाग बनली.[३] जुलै २०२३ मध्ये, इंग्लंड क्रिकेट बोर्ड (ईसीबी) ने सामन्यांची पुष्टी केली.[४]
लीड्समध्ये मुसळधार पावसामुळे पहिला सामना रद्द करण्यात आला होता.[५] बर्मिंगहॅममधील दुसरा सामना इंग्लंडने २३ धावांनी जिंकला आणि त्या सामन्यात जोफ्रा आर्चरने दुखापतीतून बरे झाल्यावर वर्षभरातला पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळला.[६] कार्डिफमधील तिसरा सामना पावसामुळे वॉशआउट झाला.[७] लंडनमधील चौथा सामना इंग्लंडने ७ गड्याने जिंकून मालिका २-० ने जिंकली.[८]
खेळाडू
[संपादन]इंग्लंड[९] | पाकिस्तान[१०] |
---|---|
टी२०आ मालिका
[संपादन]पहिला टी२०आ
[संपादन]दुसरी टी२०आ
[संपादन]वि
|
||
- पाकिस्तानने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- जोस बटलरने (इंग्लंड) टी२०आ मध्ये ३,००० धावा पूर्ण केल्या.[११]
तिसरी टी२०आ
[संपादन]चौथी टी२०आ
[संपादन]वि
|
||
संदर्भ
[संपादन]- ^ "2024 England Women and England Men home international fixtures released". इंग्लंड क्रिकेट बोर्ड. 4 July 2023 रोजी पाहिले.
- ^ "ECB announces England men's and women's home 2024 schedule". स्काय स्पोर्ट्स. 4 July 2023 रोजी पाहिले.
- ^ "England IPL players to miss play-offs in preparation for T20 World Cup". ESPNcricinfo. 30 April 2024 रोजी पाहिले.
- ^ "England confirm men's and women's international fixtures for 2024". ईएसपीएन क्रिकइन्फो. 4 July 2023 रोजी पाहिले.
- ^ "England's World Cup warm-up hit by Leeds washout". BBC Sport. 22 May 2024 रोजी पाहिले.
- ^ "Archer takes two wickets as England beat Pakistan". BBC Sport. 25 May 2024 रोजी पाहिले.
- ^ "Cardiff washout dents England's World Cup preparation". BBC Sport. 28 May 2024 रोजी पाहिले.
- ^ "England thrash Pakistan in final World Cup warm-up". BBC Sport. 30 May 2024 रोजी पाहिले.
- ^ "England Men name preliminary ICC Men's T20 World Cup squad". England and Wales Cricket Board. 30 April 2024. 30 April 2024 रोजी पाहिले.
- ^ "Pakistan name 18-player squad for Ireland and England". Pakistan Cricket Board. 2 May 2024 रोजी पाहिले.
- ^ "Jos Buttler joins elite club with 3000 T20I runs milestone". Cricket Pakistan. 25 May 2024 रोजी पाहिले.
- ^ "Babar Azam closes in on Virat Kohli's all-time T20I record after completing 4000 runs". India Today. 30 May 2024 रोजी पाहिले.