ग्रीस राष्ट्रीय क्रिकेट संघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(ग्रीस क्रिकेट संघ या पानावरून पुनर्निर्देशित)

ग्रीस क्रिकेट संघ हा ग्रीस देशाचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्रतिनिधित्व करणारा राष्ट्रीय क्रिकेट संघ आहे. ग्रीस संघाने १५ ऑक्टोबर २०१९ रोजी सर्बियाचा ध्वज सर्बियाविरुद्ध पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.