आंतरराष्ट्रीय क्रिकेट, १८९४-९५

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मोसम आढावा[संपादन]

आंतरराष्ट्रीय दौरे
सुरुवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
कसोटी
१४ डिसेंबर १८९४ ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया इंग्लंडचा ध्वज इंग्लंड २-३ [५]

डिसेंबर[संपादन]

इंग्लंडचा ऑस्ट्रेलिया दौरा[संपादन]

द ॲशेस - कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी १४-२० डिसेंबर जॅक ब्लॅकहॅम अँड्रु स्टोड्डार्ट सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी इंग्लंडचा ध्वज इंग्लंड १० धावांनी विजयी
२री कसोटी २९ डिसेंबर - ३ जानेवारी जॉर्ज गिफेन अँड्रु स्टोड्डार्ट मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ९४ धावांनी विजयी
३री कसोटी ११-१५ जानेवारी जॉर्ज गिफेन अँड्रु स्टोड्डार्ट ॲडलेड ओव्हल, ॲडलेड ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया ३८२ धावांनी विजयी
४थी कसोटी १-४ फेब्रुवारी जॉर्ज गिफेन अँड्रु स्टोड्डार्ट सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया १ डाव आणि १४७ धावांनी विजयी
५वी कसोटी १-६ मार्च जॉर्ज गिफेन अँड्रु स्टोड्डार्ट मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ६ गडी राखून विजयी