आंतरराष्ट्रीय क्रिकेट, १९२८

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

इ.स. १९२८ मध्ये मातब्बर वेस्ट इंडीजला तत्कालिन इंपेरियल क्रिकेट संघटनेने कसोटी दर्जा बहाल केला. वेस्ट इंडीजने इंग्लंडविरुद्ध क्रिकेटची पंढरी ओळखल्या जाणाऱ्या लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर पहिला आंतरराष्ट्रीय कसोटी सामना २३ जून १९२८ रोजी खेळला.

मोसम आढावा[संपादन]

आंतरराष्ट्रीय दौरे
सुरुवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
कसोटी
२३ जून १९२८ इंग्लंडचा ध्वज इंग्लंड वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ३-० [३]

जून[संपादन]

वेस्ट इंडीजचा इंग्लंड दौरा[संपादन]

कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी २३-२६ जून पर्सी चॅपमन कार्ल नन्स लॉर्ड्स, लंडन इंग्लंडचा ध्वज इंग्लंड १ डाव आणि ५८ धावांनी विजयी
२री कसोटी २१-२४ जुलै पर्सी चॅपमन कार्ल नन्स ओल्ड ट्रॅफर्ड क्रिकेट मैदान, मॅंचेस्टर इंग्लंडचा ध्वज इंग्लंड १ डाव आणि ३० धावांनी विजयी
३री कसोटी ११-१४ ऑगस्ट पर्सी चॅपमन कार्ल नन्स द ओव्हल, लंडन इंग्लंडचा ध्वज इंग्लंड १ डाव आणि ७१ धावांनी विजयी