बल्गेरिया राष्ट्रीय क्रिकेट संघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(बल्गेरिया क्रिकेट संघ या पानावरून पुनर्निर्देशित)

बल्गेरिया क्रिकेट संघ हा बल्गेरिया देशाचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्रतिनिधित्व करणारा राष्ट्रीय क्रिकेट संघ आहे.

२०१९मध्ये पूर्ण टी२० सदस्यत्व मिळाल्यावर बल्गेरिया संघ १४ ऑक्टोबर २०१९ रोजी सर्बियाचा ध्वज सर्बियाविरुद्ध पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.[१]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "All T20 matches between ICC members to get international status". International Cricket Council. 26 April 2018. 1 September 2018 रोजी पाहिले.