आंतरराष्ट्रीय क्रिकेट, १९२९-३०

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

इ.स. १९२९ मध्ये कसोटी दर्जा मिळाल्यामुळे न्यू झीलंड क्रिकेट संघाने १० जानेवारी १९२९ रोजी इंग्लंडविरुद्ध पहिला वहिला कसोटी सामना खेळला. न्यू झीलंड कसोटी खेळणारा पाचवा देश ठरला.

मोसम आढावा[संपादन]

आंतरराष्ट्रीय दौरे
सुरुवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
कसोटी
१० जानेवारी १९३० न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ०-१ [४]
११ जानेवारी १९३० वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज इंग्लंडचा ध्वज इंग्लंड १-१ [४]

जानेवारी[संपादन]

इंग्लंडचा न्यू झीलंड दौरा[संपादन]

कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी १०-१३ जानेवारी टॉम लाउरी हॅरोल्ड गिलीगन लॅंसेस्टर पार्क, क्राइस्टचर्च इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ८ गडी राखून विजयी
२री कसोटी २४-२७ जानेवारी टॉम लाउरी हॅरोल्ड गिलीगन बेसिन रिझर्व, वेलिंग्टन सामना अनिर्णित
३री कसोटी १४-१७ फेब्रुवारी टॉम लाउरी हॅरोल्ड गिलीगन ईडन पार्क, ऑकलंड सामना अनिर्णित
४थी कसोटी २१-२४ फेब्रुवारी टॉम लाउरी हॅरोल्ड गिलीगन ईडन पार्क, ऑकलंड सामना अनिर्णित

इंग्लंडचा वेस्ट इंडीज दौरा[संपादन]

कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी ११-१६ जानेवारी टेडी होड फ्रेडी कॅल्थोर्प केन्सिंग्टन ओव्हल, ब्रिजटाउन सामना अनिर्णित
२री कसोटी १-६ फेब्रुवारी नेल्सन बेटनकोर्ट फ्रेडी कॅल्थोर्प क्वीन्स पार्क ओव्हल, पोर्ट ऑफ स्पेन इंग्लंडचा ध्वज इंग्लंड १६७ धावांनी विजयी
३री कसोटी २१-२६ फेब्रुवारी मॉरिस फर्नांडिस फ्रेडी कॅल्थोर्प बाउर्डा, गयाना वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज २८९ धावांनी विजयी
४थी कसोटी ३-१२ एप्रिल कार्ल नन्स फ्रेडी कॅल्थोर्प सबिना पार्क, जमैका सामना अनिर्णित