आंतरराष्ट्रीय क्रिकेट, १९२६-२७

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

१९२६-२७ आंतरराष्ट्रीय क्रिकेट हंगाम सप्टेंबर १९२६ ते एप्रिल १९२७ पर्यंत होता. या काळात एकही कसोटी सामने झाले नाहीत.[१][२]

मोसम आढावा[संपादन]

आंतरराष्ट्रीय दौरे
प्रारंभ तारीख यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
कसोटी वनडे प्रथम श्रेणी लिस्ट अ
१६ डिसेंबर १९२६ साचा:देश माहिती ब्रिटिश भारत मेरीलेबोन ०-१ [२]
२८ जानेवारी १९२७ श्रीलंकाचा ध्वज सेलोन मेरीलेबोन ०-१ [४]
१९ फेब्रुवारी १९२७ जमैकाचा ध्वज जमैका इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ०-० [३]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "Season 1926–27". ESPNcricinfo. 29 April 2020 रोजी पाहिले.
  2. ^ "Season 1926–27 archive". ESPNcricinfo. 29 April 2020 रोजी पाहिले.