आंतरराष्ट्रीय क्रिकेट, २०१८-१९

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

आंतरराष्ट्रीय क्रिकेट, २०१८-१९चा हा मोसम सप्टेंबर २०१८ ते एप्रिल २०१९ पर्यंत असणार आहे. सध्या या मोसमात एकूण ३५ कसोटी सामने, ८४ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने तर ४८ ट्वेंटी२० सामने होणार आहेत. मोसमाच्या सुरुवातीला कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत, एकदिवसीय अजिंक्यपद स्पर्धेत आणि ट्वेंटी२० अजिंक्यपद स्पर्धेत अनुक्रमे भारत, इंग्लंडपाकिस्तान अव्वल स्थानावर होते. ऑक्टोबर २०१८ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटनेनी महिलांसाठी एकदिवसीय व ट्वेंटी२० साठी स्वतंत्र गुणरचना केली. ऑस्ट्रेलिया महिला दोन्ही गुणरचनेत अव्वल आहे.

आशिया चषक पात्रतेनी पुरुषांच्या मोसमाला सुरुवात झाली ज्यात हॉंग कॉंगने अंतिम सामन्यात संयुक्त अरब अमिरातीचा पराभव करून २०१८ आशिया चषकात प्रवेश मिळविला. भारताने अंतिम सामन्यात बांगलादेशवर विजय मिळवून आशिया चषक जिंकला. या मोसमात न्यू झीलंडने पाकिस्तानवर तब्बल ४९ वर्षांनी परदेशी कसोटी मालिकेत विजय मिळवला.

२० ऑक्टोबर २०१८ रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटनेनी २०२३ क्रिकेट विश्वचषकासाठी नव्या पात्रतेचा ढाचा जाहीर केला. तत्कालीन विश्व क्रिकेट लीगमधील विभाग तीन आणि विभाग दोनच्या समारोपानंतर ही स्पर्धा बाद केली जाईल व त्या जागी सुपर लीग ही स्पर्धा जागा घेईल. सुपर लीगमध्ये पुढील उपस्पर्धा असतील : १) विश्वचषक सुपर लीग (१२ संपूर्ण सदस्य देश व नेदरलँड्स), २) विश्वचषक लीग दोन (स्कॉटलंड, नेपाळ, संयुक्त अरब अमिराती आणि विभाग दोनमधील अव्वल ४ देश), ३) विश्वचषक चॅलेंज लीग (विश्व क्रिकेट लीगमधील खालचे १२ देश), ४) विश्वचषक प्ले-ऑफ आणि २०२२ क्रिकेट विश्वचषक पात्रता. ओमानमध्ये झालेल्या विभाग तीनच्या निकालानंतर ओमानअमेरिकेची संयुक्त संस्थाने विभाग दोनकरता पात्र ठरले. तर सिंगापूर, केनिया, डेन्मार्क आणि युगांडा यांची चॅलेंज लीगमध्ये घसरण झाली. विभाग दोन एप्रिल २०१९ मध्ये नामिबियात होणार आहे.

या मोसमातच २०२० आयसीसी ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषकाच्या पात्रतेची सुरुवात झाली. पुर्व आशिया-प्रशांत प्रदेशातून फिलीपाईन्स पुर्व आशिया-प्रशांत प्रादेशिक अंतिम फेरीत पात्र झाला, आशियातून नेपाळ, सिंगापूर आणि मलेशिया आशिया प्रादेशिक अंतिम फेरीत पात्र ठरले. आफ्रिकेतून बोत्स्वाना आणि नामिबिया आफ्रिका प्रादेशिक अंतिम फेरीत पात्र ठरले तर अमेरिकेतून कॅनडा आणि अमेरिकेची संयुक्त संस्थाने अमेरिका प्रादेशिक अंतिम फेरीत पात्र ठरले.

भारतीय महिलांच्या श्रीलंका दौऱ्यापासून महिलांच्या मोसमास सुरुवात झाली.

मोसम आढावा[संपादन]

आंतरराष्ट्रीय दौरे
सुरुवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
कसोटी एकदिवसीय टी२० प्र.श्रे. लि-अ
३० सप्टेंबर २०१८ दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे ३-० [३] २-० [३]
४ सप्टेंबर २०१८ भारतचा ध्वज भारत वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज २-० [२] ३-१ [५] ३-० [३]
७ सप्टेंबर २०१८ संयुक्त अरब अमिरातीपाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया १-० [२] ३-० [३] ०-० [१]
१० ऑक्टोबर २०१८ श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ०-३ [३] १-३ [५] ०-१ [१] ०-१ [२]
२१ ऑक्टोबर २०१८ बांगलादेशचा ध्वज बांगलादेश झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे १-१ [२] ३-० [३] ०-० [१] १-० [१]
२२ ऑक्टोबर २०१८ संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ०-१ [१]
३१ ऑक्टोबर २०१८ संयुक्त अरब अमिरातीपाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड १-२ [३] १-१ [३] ३-० [३]
४ नोव्हेंबर २०१८ ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका १-२ [३] ०-१ [१]
२१ नोव्हेंबर २०१८ ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया भारतचा ध्वज भारत १-२ [४] १-२ [३] १-१ [३]
२२ नोव्हेंबर २०१८ बांगलादेशचा ध्वज बांगलादेश वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज २-० [२] २-१ [३] १-२ [३]
१५ डिसेंबर २०१८ न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका १-० [२] ३-० [३] १-० [१]
२६ डिसेंबर २०१८ दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ३-० [३] ३-२ [५] २-१ [३]
२३ जानेवारी २०१९ न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड भारतचा ध्वज भारत १-४ [५] १-२ [३]
२३ जानेवारी २०१९ वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज इंग्लंडचा ध्वज इंग्लंड २-१ [३] २-२ [५] [३]
२४ जानेवारी २०१९ ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका २-० [२]
२५ जानेवारी २०१९ संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती नेपाळचा ध्वज नेपाळ १-२ [३] १-२ [३]
१३ फेब्रुवारी २०१९ न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड बांगलादेशचा ध्वज बांगलादेश २-० [३] ३-० [३]
१३ फेब्रुवारी २०१९ दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका ०-२ [२] ५-० [५] ३-० [३]
१९ फेब्रुवारी २०१९ ओमानचा ध्वज ओमान स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड १-२ [३]
२३ फेब्रुवारी २०१९ भारतअफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड १-०[१] २-२ [५] ३-० [३]
२४ फेब्रुवारी २०१९ भारतचा ध्वज भारत ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया २-३ [५] ०-२ [२]
१५ मार्च २०१९ संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती Flag of the United States अमेरिका १-०[२]
२२ मार्च २०१९ संयुक्त अरब अमिरातीपाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ०-५ [५]
मार्च २०१९
दौरा पुढे ढकलला
भारतचा ध्वज भारत झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे [१] [३]
१० एप्रिल २०१९ झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती - ४-० [४]
आंतरराष्ट्रीय स्पर्धा
सुरुवात दिनांक स्पर्धा विजेते
२९ ऑगस्ट २०१८ मलेशिया २०१८ आशिया चषक पात्रता हाँग काँगचा ध्वज हाँग काँग
१३ सप्टेंबर २०१८ संयुक्त अरब अमिराती २०१८ आशिया चषक भारतचा ध्वज भारत
९ नोव्हेंबर २०१८ ओमान २०१८ आयसीसी विश्व क्रिकेट लीग विभाग तीन ओमानचा ध्वज ओमान
२० जानेवारी २०१९ ओमान २०१९ एसीसी पश्चिम विभाग सौदी अरेबियाचा ध्वज सौदी अरेबिया
१३ फेब्रुवारी २०१८ ओमान २०१८-१९ ओमान ट्वेंटी२० चौरंगी मालिका स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड
२० मार्च २०१९ पापुआ न्यू गिनी २०१८-१९ आयसीसी ट्वेंटी२० विश्वचषक पुर्व आशिया-प्रशांत प्रादेशिक अंतिम फेरी पापुआ न्यू गिनीचा ध्वज पापुआ न्यू गिनी
२९ मार्च २०१९ स्पेन २०१८-१९ स्पेन ट्वेंटी२० तिरंगी मालिका स्पेनचा ध्वज स्पेन
२० एप्रिल २०१९ नामिबिया २०१९ आयसीसी विश्व क्रिकेट लीग विभाग दोन नामिबियाचा ध्वज नामिबिया
महिला आंतरराष्ट्रीय मालिका
सुरुवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
म. कसोटी म. ए. दि. म. टी२०
११ सप्टेंबर २०१८ श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका भारतचा ध्वज भारत १-२ [३] ०-४ [५]
१६ सप्टेंबर २०१८ वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका १-१ [३] २-२ [५]
२९ सप्टेंबर २०१८ ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ३-० [३] ३-० [३]
१ ऑक्टोबर २०१८ बांगलादेशचा ध्वज बांगलादेश पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान १-० [१] ०-३ [४]
२ ऑक्टोबर २०१८ दक्षिण कोरियाचा ध्वज दक्षिण कोरिया Flag of the People's Republic of China चीन १-२ [४]
१८ ऑक्टोबर २०१८ मलेशियापाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ०-३ [३] ०-३ [३]
५ जानेवारी २०१९ नामिबियाचा ध्वज नामिबिया झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे ०-५ [५]
२४ जानेवारी २०१९ न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड भारतचा ध्वज भारत १-२ [३] ३-० [३]
२६ जानेवारी २०१९ नायजेरियाचा ध्वज नायजेरिया रवांडाचा ध्वज रवांडा ३-२[५]
३१ जानेवारी २०१९ संयुक्त अरब अमिरातीपाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज २-१ [३] १-२ [३]
१ फेब्रुवारी २०१९ दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका ३-० [३] ३-० [३]
२२ फेब्रुवारी २०१९ भारतचा ध्वज भारत इंग्लंडचा ध्वज इंग्लंड २-१ [३] ३-० [३]
१६ मार्च २०१९ श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ३-० [३] ३-० [३]
आंतरराष्ट्रीय महिला स्पर्धा
सुरुवात दिनांक स्पर्धा विजेते
९ नोव्हेंबर २०१८ गयानासेंट लुसियाअँटिगा आणि बार्बुडा आयसीसी महिला टी२० क्रिकेट विश्वचषक, २०१८ ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१२ जानेवारी २०१९ थायलंड २०१८-१९ थायलंड महिला ट्वेंटी२० स्मॅश थायलंडचा ध्वज थायलंड
१८ फेब्रुवारी २०१९ थायलंड २०१९ आयसीसी आशिया महिला पात्रता थायलंडचा ध्वज थायलंड

सप्टेंबर[संपादन]

आशिया चषक पात्रता[संपादन]

संघ
सा वि गुण धावगती नोट्स
संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती +१.२८९ अंतिम सामन्यात बढती
हाँग काँगचा ध्वज हाँग काँग +१.५३०
ओमानचा ध्वज ओमान +०.५८३
नेपाळचा ध्वज नेपाळ -०.२५०
मलेशियाचा ध्वज मलेशिया -०.९९५
सिंगापूरचा ध्वज सिंगापूर -२.१७५
शेवटचे अद्यतन: ४ सप्टेंबर २०१८[१]
गट फेरी
क्र. दिनांक संघ १ कर्णधार १ संघ २ कर्णधार २ स्थळ निकाल
१ला सामना २९ ऑगस्ट मलेशियाचा ध्वज मलेशिया अहमद फियाज हाँग काँगचा ध्वज हाँग काँग अंशुमन रथ किन्रर अकॅडेमी ओव्हल, बंदर किन्नर मलेशियाचा ध्वज मलेशिया ३ गडी राखून
२रा सामना २९ ऑगस्ट नेपाळचा ध्वज नेपाळ पारस खडका ओमानचा ध्वज ओमान झीशन मक्सूद बायुमेस ओव्हल, पंडारमन ओमानचा ध्वज ओमान ७ गडी राखून
३रा सामना २९ ऑगस्ट संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती रोहन मुस्तफा सिंगापूरचा ध्वज सिंगापूर चेतन सुर्यवंशी युकेएम ओव्हल, बांगी संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती २१५ धावांनी
४था सामना ३० ऑगस्ट संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती रोहन मुस्तफा नेपाळचा ध्वज नेपाळ पारस खडका किन्रर अकॅडेमी ओव्हल, बंदर किन्नर संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती ७८ धावांनी
५वा सामना ३० ऑगस्ट हाँग काँगचा ध्वज हाँग काँग अंशुमन रथ सिंगापूरचा ध्वज सिंगापूर चेतन सुर्यवंशी बायुमेस ओव्हल, पंडारमन हाँग काँगचा ध्वज हाँग काँग ५ गडी राखून
६वा सामना ३० ऑगस्ट मलेशियाचा ध्वज मलेशिया अहमद फियाज ओमानचा ध्वज ओमान झीशन मक्सूद युकेएम ओव्हल, बांगी ओमानचा ध्वज ओमान २ गडी राखून
७वा सामना १ सप्टेंबर ओमानचा ध्वज ओमान झीशन मक्सूद सिंगापूरचा ध्वज सिंगापूर चेतन सुर्यवंशी किन्रर अकॅडेमी ओव्हल, बंदर किन्नर ओमानचा ध्वज ओमान ८ गडी राखून
८वा सामना १ सप्टेंबर मलेशियाचा ध्वज मलेशिया अहमद फियाज नेपाळचा ध्वज नेपाळ पारस खडका बायुमेस ओव्हल, पंडारमन नेपाळचा ध्वज नेपाळ १९ धावांनी
९वा सामना १ सप्टेंबर संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती रोहन मुस्तफा हाँग काँगचा ध्वज हाँग काँग अंशुमन रथ युकेएम ओव्हल, बांगी हाँग काँगचा ध्वज हाँग काँग १८२ धावांनी
१०वा सामना २ सप्टेंबर हाँग काँगचा ध्वज हाँग काँग अंशुमन रथ ओमानचा ध्वज ओमान झीशन मक्सूद किन्रर अकॅडेमी ओव्हल, बंदर किन्नर अनिर्णित
११वा सामना २ सप्टेंबर मलेशियाचा ध्वज मलेशिया अहमद फियाज संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती रोहन मुस्तफा बायुमेस ओव्हल, पंडारमन संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती ८ गडी राखून
१२वा सामना २ सप्टेंबर नेपाळचा ध्वज नेपाळ पारस खडका सिंगापूरचा ध्वज सिंगापूर चेतन सुर्यवंशी युकेएम ओव्हल, बांगी नेपाळचा ध्वज नेपाळ ४ गडी राखून
१२वा सामना ४ सप्टेंबर मलेशियाचा ध्वज मलेशिया अहमद फियाज सिंगापूरचा ध्वज सिंगापूर चेतन सुर्यवंशी किन्रर अकॅडेमी ओव्हल, बंदर किन्नर सिंगापूरचा ध्वज सिंगापूर २९ धावांनी
१२वा सामना ४ सप्टेंबर संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती रोहन मुस्तफा ओमानचा ध्वज ओमान झीशन मक्सूद बायुमेस ओव्हल, पंडारमन संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती १३ धावांनी
१२वा सामना ४ सप्टेंबर नेपाळचा ध्वज नेपाळ पारस खडका हाँग काँगचा ध्वज हाँग काँग अंशुमन रथ युकेएम ओव्हल, बांगी हाँग काँगचा ध्वज हाँग काँग ३ गडी राखून
अंतिम सामना
अंतिम सामना ६ सप्टेंबर संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती रोहन मुस्तफा हाँग काँगचा ध्वज हाँग काँग अंशुमन रथ किन्रर अकॅडेमी ओव्हल, बंदर किन्नर हाँग काँगचा ध्वज हाँग काँग २ गडी राखून (ड/लु)

संघांची अंतिम स्थिती[संपादन]

स्थान संघ
१ले हाँग काँगचा ध्वज हाँग काँग
२रे संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती
३रे ओमानचा ध्वज ओमान
४थे नेपाळचा ध्वज नेपाळ
५वे मलेशियाचा ध्वज मलेशिया
६वे सिंगापूरचा ध्वज सिंगापूर

  २०१८ आशिया चषकासाठी पात्र.

भारतीय महिलांचा श्रीलंका दौरा[संपादन]

२०१७-२० आयसीसी महिला चॅंपियनशिप – महिला एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ला म.ए.दि. ११ सप्टेंबर चामरी अटापट्टू मिताली राज गाली आंतरराष्ट्रीय मैदान, गाली भारतचा ध्वज भारत ९ गडी राखून
२रा म.ए.दि. १३ सप्टेंबर चामरी अटापट्टू मिताली राज गाली आंतरराष्ट्रीय मैदान, गाली भारतचा ध्वज भारत ७ धावांनी
३रा म.ए.दि. १३ सप्टेंबर चामरी अटापट्टू मिताली राज मूर स्पोर्ट्स ग्राउंड, कटुनायके श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका ३ गडी राखून
महिला टी२० मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली मटी२० १९ सप्टेंबर चामरी अटापट्टू हरमनप्रीत कौर मूर स्पोर्ट्स ग्राउंड, कटुनायके भारतचा ध्वज भारत १३ धावांनी
२री मटी२० २१ सप्टेंबर चामरी अटापट्टू हरमनप्रीत कौर कोल्ट्स क्रिकेट क्लब ग्राउंड, कोलंबो अनिर्णित.
३री मटी२० २२ सप्टेंबर चामरी अटापट्टू हरमनप्रीत कौर कोलंबो क्रिकेट क्लब मैदान, कोलंबो भारतचा ध्वज भारत ५ गडी राखून
४थी मटी२० २४ सप्टेंबर चामरी अटापट्टू हरमनप्रीत कौर कोलंबो क्रिकेट क्लब मैदान, कोलंबो भारतचा ध्वज भारत ७ गडी राखून
५वी मटी२० २५ सप्टेंबर चामरी अटापट्टू हरमनप्रीत कौर मूर स्पोर्ट्स ग्राउंड, कटुनायके भारतचा ध्वज भारत ५१ धावांनी

२०१८ आशिया चषक[संपादन]

मुख्य पान: २०१८ आशिया चषक

गट फेरी[संपादन]

गट फेरी
क्र. दिनांक संघ १ कर्णधार १ संघ २ कर्णधार २ स्थळ निकाल
१ला ए.दि. १५ सप्टेंबर बांगलादेशचा ध्वज बांगलादेश मशरफे मोर्ताझा श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका ॲंजेलो मॅथ्यूज दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई बांगलादेशचा ध्वज बांगलादेश १३७ धावांनी
२रा ए.दि. १६ सप्टेंबर पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान सरफराज अहमद हाँग काँगचा ध्वज हाँग काँग अंशुमन रथ दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ८ गडी राखून
३रा ए.दि. १७ सप्टेंबर अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान असघर अफगाण श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका ॲंजेलो मॅथ्यूज शेख झायेद क्रिकेट स्टेडियम, अबु धाबी अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान ९१ धावांनी
४था ए.दि. १८ सप्टेंबर भारतचा ध्वज भारत रोहित शर्मा हाँग काँगचा ध्वज हाँग काँग अंशुमन रथ दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई भारतचा ध्वज भारत २६ धावांनी
५वा ए.दि. १९ सप्टेंबर भारतचा ध्वज भारत रोहित शर्मा पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान सरफराज अहमद दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई भारतचा ध्वज भारत ८ गडी राखून
६वा ए.दि. २० सप्टेंबर अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान असघर अफगाण बांगलादेशचा ध्वज बांगलादेश मशरफे मोर्ताझा शेख झायेद क्रिकेट स्टेडियम, अबु धाबी अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान १३६ धावांनी

सुपर ४[संपादन]

संघ
खे वि गुण धावगती
भारतचा ध्वज भारत +०.८६३
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश -०.१५६
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान -०.५९९
अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान -०.०४४
सुपर ४
क्र. दिनांक संघ १ कर्णधार १ संघ २ कर्णधार २ स्थळ निकाल
७वा ए.दि. २१ सप्टेंबर बांगलादेशचा ध्वज बांगलादेश मशरफे मोर्ताझा भारतचा ध्वज भारत रोहित शर्मा दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई भारतचा ध्वज भारत ७ गडी राखून
८वा ए.दि. २१ सप्टेंबर अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान असघर अफगाण पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान सरफराज अहमद शेख झायेद क्रिकेट स्टेडियम, अबु धाबी पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ३ गडी राखून
९वा ए.दि. २३ सप्टेंबर भारतचा ध्वज भारत रोहित शर्मा पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान सरफराज अहमद दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई भारतचा ध्वज भारत ९ गडी राखून
१०वा ए.दि. २३ सप्टेंबर अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान असघर अफगाण बांगलादेशचा ध्वज बांगलादेश मशरफे मोर्ताझा शेख झायेद क्रिकेट स्टेडियम, अबु धाबी बांगलादेशचा ध्वज बांगलादेश ३ धावांनी
११वा ए.दि. २५ सप्टेंबर अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान असघर अफगाण भारतचा ध्वज भारत महेंद्रसिंग धोनी दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई सामना बरोबरीत
१२वा ए.दि. २६ सप्टेंबर बांगलादेशचा ध्वज बांगलादेश मशरफे मोर्ताझा पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान सरफराज अहमद शेख झायेद क्रिकेट स्टेडियम, अबु धाबी बांगलादेशचा ध्वज बांगलादेश ३७ धावांनी
अंतिम सामना
१३वा ए.दि. २८ सप्टेंबर भारतचा ध्वज भारत रोहित शर्मा बांगलादेशचा ध्वज बांगलादेश मशरफे मोर्ताझा दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई भारतचा ध्वज भारत ३ गडी राखून

दक्षिण आफ्रिका महिलांचा वेस्ट इंडीज दौरा[संपादन]

२०१७-२० आयसीसी महिला चॅंपियनशिप – महिला एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ला म.ए.दि. १६ सप्टेंबर स्टेफनी टेलर डेन व्हान नीकर्क केन्सिंग्टन ओव्हल, ब्रिजटाउन दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका ४० धावांनी
२रा म.ए.दि. १९ सप्टेंबर स्टेफनी टेलर डेन व्हान नीकर्क केन्सिंग्टन ओव्हल, ब्रिजटाउन अनिर्णित
३रा म.ए.दि. २२ सप्टेंबर स्टेफनी टेलर डेन व्हान नीकर्क केन्सिंग्टन ओव्हल, ब्रिजटाउन वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ११५ धावांनी
महिला टी२० मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली मटी२० २४ सप्टेंबर स्टेफनी टेलर क्लोई ट्रायॉन केन्सिंग्टन ओव्हल, ब्रिजटाउन वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज १७ धावांनी
२री मटी२० २८ सप्टेंबर स्टेफनी टेलर डेन व्हान नीकर्क ब्रायन लारा क्रिकेट अकॅडेमी, त्रिनिदाद वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ९ गडी राखून
३री मटी२० ३० सप्टेंबर स्टेफनी टेलर डेन व्हान नीकर्क ब्रायन लारा क्रिकेट अकॅडेमी, त्रिनिदाद सामना रद्द
४थी मटी२० ४ ऑक्टोबर स्टेफनी टेलर क्लोई ट्रायॉन ब्रायन लारा क्रिकेट अकॅडेमी, त्रिनिदाद दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका ८ गडी राखून
५वी मटी२० ६ ऑक्टोबर स्टेफनी टेलर क्लोई ट्रायॉन ब्रायन लारा क्रिकेट अकॅडेमी, त्रिनिदाद दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका ३ गडी राखून

न्यू झीलंड महिलांचा ऑस्ट्रेलिया दौरा[संपादन]

महिला टी२० मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली मटी२० २९ सप्टेंबर मेग लॅनिंग एमी सॅटरथ्वाइट नॉर्थ सिडनी ओव्हल, सिडनी ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ६ गडी राखून
२री मटी२० १ ऑक्टोबर मेग लॅनिंग एमी सॅटरथ्वाइट ॲलन बॉर्डर फील्ड, ब्रिस्बेन ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ६ गडी राखून
३री मटी२० ५ ऑक्टोबर मेग लॅनिंग एमी सॅटरथ्वाइट मानुका ओव्हल, कॅनबेरा ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ९ गडी राखून

झिम्बाब्वेचा दक्षिण आफ्रिका दौरा[संपादन]

आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ला ए.दि. ३० सप्टेंबर ज्यॉं-पॉल डुमिनी हॅमिल्टन मासाकाद्झा डायमंड ओव्हल, किंबर्ले दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका ५ गडी राखून
२रा ए.दि. ३ ऑक्टोबर ज्यॉं-पॉल डुमिनी हॅमिल्टन मासाकाद्झा मानगुआंग ओव्हल, ब्लूमफॉंटेन दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका १२० धावांनी
३रा ए.दि. ६ ऑक्टोबर फाफ डू प्लेसी हॅमिल्टन मासाकाद्झा बोलंड बँक पार्क, पार्ल दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका ४ गडी राखून
टी२० आंतरराष्ट्रीय मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली टी२०आं ९ ऑक्टोबर ज्यॉं-पॉल डुमिनी हॅमिल्टन मासाकाद्झा बफेलो पार्क, ईस्ट लंडन दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका ३४ धावांनी
२री टी२०आं १२ ऑक्टोबर ज्यॉं-पॉल डुमिनी हॅमिल्टन मासाकाद्झा सेन्वेस पार्क, पॉचेफस्ट्रूम दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका ६ गडी राखून
३री टी२०आं १४ ऑक्टोबर ज्यॉं-पॉल डुमिनी हॅमिल्टन मासाकाद्झा विलोमूर पार्क, बेनोनी सामना रद्द

ऑक्टोबर[संपादन]

पाकिस्तानी महिलांचा बांग्लादेश दौरा[संपादन]

महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका
क्र. तारीख यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली मट्वेंटी२० २ ऑक्टोबर सलमा खातून जव्हेरिया खान शेख कमल आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, कॉक्स बझार सामना रद्द
२री मट्वेंटी२० ३ ऑक्टोबर सलमा खातून जव्हेरिया खान शेख कमल आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, कॉक्स बझार पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ५८ धावांनी
३री मट्वेंटी२० ५ ऑक्टोबर सलमा खातून जव्हेरिया खान शेख कमल आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, कॉक्स बझार पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ७ गडी राखून
४थी मट्वेंटी२० ६ ऑक्टोबर सलमा खातून जव्हेरिया खान शेख कमल आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, कॉक्स बझार पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ७ गडी राखून
एकमेव महिला एकदिवसीय सामना
क्र. तारीख यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
एकमेव म.ए.दि. ८ ऑक्टोबर रुमाना अहमद जव्हेरिया खान शेख कमल आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, कॉक्स बझार बांगलादेशचा ध्वज बांगलादेश ६ गडी राखून

चीनी महिलांचा दक्षिण कोरिया दौरा[संपादन]

महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका
क्र. तारीख यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली मट्वेंटी२० ३ ऑक्टोबर सेऊंगमीन सॉंग ली हाओयी येऊनहोई क्रिकेट मैदान, इंचॉन Flag of the People's Republic of China चीन ८ गडी राखून
२री मट्वेंटी२० ४ ऑक्टोबर सेऊंगमीन सॉंग ली हाओयी येऊनहोई क्रिकेट मैदान, इंचॉन Flag of the People's Republic of China चीन १० गडी राखून
३री मट्वेंटी२० ४ ऑक्टोबर सेऊंगमीन सॉंग ली हाओयी येऊनहोई क्रिकेट मैदान, इंचॉन दक्षिण कोरियाचा ध्वज दक्षिण कोरिया ५ गडी राखून

वेस्ट इंडीजचा भारत दौरा[संपादन]

कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी ४-८ ऑक्टोबर विराट कोहली क्रेग ब्रेथवेट सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, राजकोट भारतचा ध्वज भारत १ डाव आणि २७२ धावांनी
२री कसोटी १२-१६ ऑक्टोबर विराट कोहली जेसन होल्डर राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, हैदराबाद भारतचा ध्वज भारत १० गडी राखून
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ला ए.दि. २१ ऑक्टोबर विराट कोहली जेसन होल्डर बर्सापारा क्रिकेट स्टेडियम, गुवाहाटी भारतचा ध्वज भारत ८ गडी राखून
२रा ए.दि. २४ ऑक्टोबर विराट कोहली जेसन होल्डर एसीए-व्हिडीसीए क्रिकेट मैदान, विशाखापट्टणम बरोबरी
३रा ए.दि. २७ ऑक्टोबर विराट कोहली जेसन होल्डर महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, पुणे वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ४३ धावांनी
४था ए.दि. २९ ऑक्टोबर विराट कोहली जेसन होल्डर ब्रेबॉर्न स्टेडियम, मुंबई भारतचा ध्वज भारत २२४ धावांनी
५वा ए.दि. १ नोव्हेंबर विराट कोहली जेसन होल्डर ग्रीनफील्ड आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, तिरुवनंतपुरम भारतचा ध्वज भारत ९ गडी राखून
आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ला ए.दि. ४ नोव्हेंबर रोहित शर्मा कार्लोस ब्रेथवेट ईडन गार्डन्स, कोलकाता भारतचा ध्वज भारत ५ गडी राखून
२रा ए.दि. ६ नोव्हेंबर रोहित शर्मा कार्लोस ब्रेथवेट एकाना आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, लखनऊ भारतचा ध्वज भारत ७१ धावांनी
३रा ए.दि. ११ नोव्हेंबर रोहित शर्मा कार्लोस ब्रेथवेट एम.ए. चिदंबरम स्टेडियम, चेन्नई भारतचा ध्वज भारत ६ गडी राखून

ऑस्ट्रेलिया वि. पाकिस्तान संयुक्त अरब अमिरातीमध्ये[संपादन]

कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी ७-११ ऑक्टोबर सरफराज अहमद टिम पेन दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई सामना अनिर्णित
२री कसोटी १६-२० ऑक्टोबर सरफराज अहमद टिम पेन शेख झायेद क्रिकेट स्टेडियम, अबु धाबी पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ३७३ धावांनी
आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली ट्वेंटी२० २४ ऑक्टोबर सरफराज अहमद ॲरन फिंच शेख झायेद क्रिकेट स्टेडियम, अबु धाबी पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ६६ धावांनी
२री ट्वेंटी२० २६ ऑक्टोबर सरफराज अहमद ॲरन फिंच दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ११ धावांनी
३री ट्वेंटी२० २८ ऑक्टोबर सरफराज अहमद ॲरन फिंच दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ३३ धावांनी

इंग्लंडचा श्रीलंका दौरा[संपादन]

आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ला ए.दि. १० ऑक्टोबर दिनेश चंदिमल आयॉन मॉर्गन रणगीरी डंबुला आंतरराष्ट्रीय मैदान, डंबुला सामन्याचा निकाल लागला नाही
२रा ए.दि. १३ ऑक्टोबर दिनेश चंदिमल आयॉन मॉर्गन रणगीरी डंबुला आंतरराष्ट्रीय मैदान, डंबुला इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ३१ धावांनी(ड/लु)
३रा ए.दि. १७ ऑक्टोबर दिनेश चंदिमल आयॉन मॉर्गन पलेकेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, कॅंडी इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ७ गडी राखून
४था ए.दि. २० ऑक्टोबर दिनेश चंदिमल आयॉन मॉर्गन पलेकेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, कॅंडी इंग्लंडचा ध्वज इंग्लंड १८ धावांनी(ड/लु)
५वा ए.दि. २३ ऑक्टोबर दिनेश चंदिमल जोस बटलर रणसिंगे प्रेमदासा मैदान, कोलंबो श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका २१९ धावांनी(ड/लु)
एकमेव ट्वेंटी२०
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
एकमेव ट्वेंटी२० २७ ऑक्टोबर थिसारा परेरा आयॉन मॉर्गन रणसिंगे प्रेमदासा मैदान, कोलंबो इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ३० धावांनी
कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी ६-१० नोव्हेंबर दिनेश चंदिमल ज्यो रूट गाली आंतरराष्ट्रीय मैदान, गाली इंग्लंडचा ध्वज इंग्लंड २११ धावांनी
२री कसोटी १४-१८ नोव्हेंबर सुरंगा लकमल ज्यो रूट पलेकेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, कॅंडी इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ५७ धावांनी
३री कसोटी २३-२७ नोव्हेंबर सुरंगा लकमल ज्यो रूट सिंहलीज क्रिकेट मैदान, कोलंबो इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ४२ धावांनी

ऑस्ट्रेलिया महिला वि. पाकिस्तान महिला मलेशियामध्ये[संपादन]

२०१७-२० आयसीसी महिला चॅंपियनशिप – महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ला म.ए.दि. १८ ऑक्टोबर जव्हेरिया खान मेग लॅनिंग किन्रर अकॅडेमी ओव्हल, क्वालालंपूर ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ५ गडी राखून (ड/लु)
२रा म.ए.दि. २० ऑक्टोबर जव्हेरिया खान मेग लॅनिंग किन्रर अकॅडेमी ओव्हल, क्वालालंपूर ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया १५० धावांनी
३रा म.ए.दि. २२ ऑक्टोबर जव्हेरिया खान मेग लॅनिंग किन्रर अकॅडेमी ओव्हल, क्वालालंपूर ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ८९ धावांनी
महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली मट्वेंटी२० २५ ऑक्टोबर जव्हेरिया खान मेग लॅनिंग किन्रर अकॅडेमी ओव्हल, क्वालालंपूर ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ६४ धावांनी
२री मट्वेंटी२० २७ ऑक्टोबर जव्हेरिया खान मेग लॅनिंग किन्रर अकॅडेमी ओव्हल, क्वालालंपूर ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ६ गडी राखून
३री मट्वेंटी२० २९ ऑक्टोबर जव्हेरिया खान राचेल हेन्स किन्रर अकॅडेमी ओव्हल, क्वालालंपूर ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ९ गडी राखून

झिम्बाब्वेचा बांग्लादेश दौरा[संपादन]

आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ला ए.दि. २१ ऑक्टोबर मशरफे मोर्ताझा हॅमिल्टन मासाकाद्झा शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, ढाका बांगलादेशचा ध्वज बांगलादेश २८ धावांनी
२रा ए.दि. २४ ऑक्टोबर मशरफे मोर्ताझा हॅमिल्टन मासाकाद्झा जोहुर अहमद चौधरी स्टेडियम, चितगांव बांगलादेशचा ध्वज बांगलादेश ७ गडी राखून
३रा ए.दि. २६ ऑक्टोबर मशरफे मोर्ताझा हॅमिल्टन मासाकाद्झा जोहुर अहमद चौधरी स्टेडियम, चितगांव बांगलादेशचा ध्वज बांगलादेश ७ गडी राखून
कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी ३-७ नोव्हेंबर महमुद्दुला हॅमिल्टन मासाकाद्झा सिलहट आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, सिलहट झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे १५१ धावांनी
२री कसोटी ११-१५ नोव्हेंबर महमुद्दुला हॅमिल्टन मासाकाद्झा शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, ढाका बांगलादेशचा ध्वज बांगलादेश २१८ धावांनी

ऑस्ट्रेलियाचा संयुक्त अरब अमिराती दौरा[संपादन]

आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
एकमेव ट्वेंटी२० २२ ऑक्टोबर रोहन मुस्तफा ॲरन फिंच शेख झायेद क्रिकेट स्टेडियम नर्सरी १, अबु धाबी ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ४ गडी राखून

न्यू झीलंड वि. पाकिस्तान संयुक्त अरब अमिरातीमध्ये[संपादन]

आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली ट्वेंटी२० ३१ ऑक्टोबर सरफराज अहमद केन विल्यमसन शेख झायेद क्रिकेट स्टेडियम, अबु धाबी पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान २ धावांनी
२री ट्वेंटी२० २ नोव्हेंबर सरफराज अहमद केन विल्यमसन दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ६ गडी राखून
३री ट्वेंटी२० ४ नोव्हेंबर सरफराज अहमद केन विल्यमसन दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ४७ धावांनी
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ला ए.दि. ७ नोव्हेंबर सरफराज अहमद केन विल्यमसन शेख झायेद क्रिकेट स्टेडियम, अबु धाबी न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ४७ धावांनी
२रा ए.दि. ९ नोव्हेंबर सरफराज अहमद केन विल्यमसन शेख झायेद क्रिकेट स्टेडियम, अबु धाबी पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ६ गडी राखून
३रा ए.दि. ११ नोव्हेंबर सरफराज अहमद टॉम लॅथम दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई अनिर्णित
कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी १६-२० नोव्हेंबर सरफराज अहमद केन विल्यमसन शेख झायेद क्रिकेट स्टेडियम, अबु धाबी न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ४ धावांनी
२री कसोटी २४-२८ नोव्हेंबर सरफराज अहमद केन विल्यमसन दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान एक डाव आणि १६ धावांनी
३री कसोटी ३-७ डिसेंबर सरफराज अहमद केन विल्यमसन शेख झायेद क्रिकेट स्टेडियम, अबु धाबी न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड १२३ धावांनी

नोव्हेंबर[संपादन]

दक्षिण आफ्रिकेचा ऑस्ट्रेलिया दौरा[संपादन]

आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ला ए.दि. ४ नोव्हेंबर ॲरन फिंच फाफ डू प्लेसी पर्थ स्टेडियम, पर्थ दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका ६ गडी आणि १२४ चेंडू राखून विजयी
२रा ए.दि. ९ नोव्हेंबर ॲरन फिंच फाफ डू प्लेसी ॲडलेड ओव्हल, ॲडलेड ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ७ धावांनी विजयी
३रा ए.दि. ११ नोव्हेंबर ॲरन फिंच फाफ डू प्लेसी बेलेराइव्ह ओव्हल, होबार्ट दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका ४० धावांनी विजयी
एकमेव ट्वेंटी२०
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
एकमेव ट्वेंटी२० १७ नोव्हेंबर ॲरन फिंच फाफ डू प्लेसी कॅरारा स्टेडियम, गोल्ड कोस्ट दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका २१ धावांनी विजयी

आयसीसी लीग विभाग तीन[संपादन]

संघ
खे वि गुण धावगती नोट्स
ओमानचा ध्वज ओमान १० +०.९२७ २०१९ विभाग दोनसाठी पात्र
Flag of the United States अमेरिका +१.३८०
सिंगापूरचा ध्वज सिंगापूर -०.०९३ २०१९-२१ आयसीसी क्रिकेट विश्वचषक चॅलेंज लीगसाठी पात्र
केनियाचा ध्वज केनिया -०.७५०
डेन्मार्कचा ध्वज डेन्मार्क -०.६६३
युगांडाचा ध्वज युगांडा -०.९०४
साखळी फेरी
क्र. तारीख संघ १ कर्णधार १ संघ २ कर्णधार २ स्थळ निकाल
१ला सामना ९ नोव्हेंबर ओमानचा ध्वज ओमान झीशान मकसूद केनियाचा ध्वज केनिया शेम न्गोचे अल् अमारत क्रिकेट मैदान, मस्कत ओमानचा ध्वज ओमान ५ गडी आणि ४३ चेंडू राखून विजयी
२रा सामना ९ नोव्हेंबर युगांडाचा ध्वज युगांडा रॉजर मुसाका डेन्मार्कचा ध्वज डेन्मार्क हामिद शाह अल् अमारत क्रिकेट मैदान, मस्कत युगांडाचा ध्वज युगांडा ५ गडी आणि ८२ चेंडू राखून विजयी
३रा सामना १० नोव्हेंबर Flag of the United States अमेरिका सौरभ नेत्रावळकर युगांडाचा ध्वज युगांडा रॉजर मुसाका अल् अमारत क्रिकेट मैदान, मस्कत Flag of the United States अमेरिका ५४ धावांनी विजयी
४था सामना १० नोव्हेंबर ओमानचा ध्वज ओमान झीशान मकसूद सिंगापूरचा ध्वज सिंगापूर चेतन सुर्यवंशी अल् अमारत क्रिकेट मैदान, मस्कत ओमानचा ध्वज ओमान ४ गडी आणि ७५ चेंडू राखून विजयी
५वा सामना १२ नोव्हेंबर Flag of the United States अमेरिका सौरभ नेत्रावळकर केनियाचा ध्वज केनिया शेम न्गोचे अल् अमारत क्रिकेट मैदान, मस्कत Flag of the United States अमेरिका १५८ धावांनी विजयी
६वा सामना १२ नोव्हेंबर सिंगापूरचा ध्वज सिंगापूर चेतन सुर्यवंशी डेन्मार्कचा ध्वज डेन्मार्क हामिद शाह अल् अमारत क्रिकेट मैदान, मस्कत सिंगापूरचा ध्वज सिंगापूर ९४ धावांनी विजयी
७वा सामना १३ नोव्हेंबर डेन्मार्कचा ध्वज डेन्मार्क हामिद शाह ओमानचा ध्वज ओमान झीशान मकसूद अल् अमारत क्रिकेट मैदान, मस्कत ओमानचा ध्वज ओमान ३ गडी आणि १६ चेंडू राखून विजयी
८वा सामना १३ नोव्हेंबर केनियाचा ध्वज केनिया शेम न्गोचे युगांडाचा ध्वज युगांडा रॉजर मुसाका अल् अमारत क्रिकेट मैदान, मस्कत केनियाचा ध्वज केनिया ६ गडी आणि २५ चेंडू राखून विजयी
९वा सामना १५ नोव्हेंबर युगांडाचा ध्वज युगांडा रॉजर मुसाका सिंगापूरचा ध्वज सिंगापूर चेतन सुर्यवंशी अल् अमारत क्रिकेट मैदान, मस्कत सिंगापूरचा ध्वज सिंगापूर ६३ धावांनी विजयी
१०वा सामना १५ नोव्हेंबर Flag of the United States अमेरिका सौरभ नेत्रावळकर डेन्मार्कचा ध्वज डेन्मार्क हामिद शाह अल् अमारत क्रिकेट मैदान, मस्कत Flag of the United States अमेरिका १६ धावांनी विजयी
११वा सामना १६ नोव्हेंबर Flag of the United States अमेरिका सौरभ नेत्रावळकर ओमानचा ध्वज ओमान झीशान मकसूद अल् अमारत क्रिकेट मैदान, मस्कत ओमानचा ध्वज ओमान ४ गडी आणि ३ चेंडू राखून विजयी
१२वा सामना १६ नोव्हेंबर सिंगापूरचा ध्वज सिंगापूर चेतन सुर्यवंशी केनियाचा ध्वज केनिया शेम न्गोचे अल् अमारत क्रिकेट मैदान, मस्कत केनियाचा ध्वज केनिया १२ धावांनी विजयी
१३वा सामना १८ नोव्हेंबर केनियाचा ध्वज केनिया शेम न्गोचे डेन्मार्कचा ध्वज डेन्मार्क हामिद शाह अल् अमारत क्रिकेट मैदान, मस्कत डेन्मार्कचा ध्वज डेन्मार्क ९ गडी आणि २७ चेंडू राखून विजयी
१४वा सामना १८ नोव्हेंबर ओमानचा ध्वज ओमान झीशान मकसूद युगांडाचा ध्वज युगांडा रॉजर मुसाका अल् अमारत क्रिकेट मैदान, मस्कत ओमानचा ध्वज ओमान १० गडी आणि १९६ चेंडू राखून विजयी
१५वा सामना १९ नोव्हेंबर सिंगापूरचा ध्वज सिंगापूर चेतन सुर्यवंशी Flag of the United States अमेरिका सौरभ नेत्रावळकर अल् अमारत क्रिकेट मैदान, मस्कत Flag of the United States अमेरिका ५ गडी आणि १४५ चेंडू राखून विजयी

महिला ट्वेंटी२० विश्वचषक[संपादन]

उपांत्य फेरी
क्र. दिनांक संघ १ कर्णधार १ संघ २ कर्णधार २ स्थळ निकाल
म.ट्वेंटी२० ५२८ २२ नोव्हेंबर वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज स्टेफनी टेलर ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया मेग लॅनिंग सर व्हिव्हियन रिचर्ड्‌स स्टेडियम, नॉर्थ साऊंड ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ७१ धावांनी विजयी
म.ट्वेंटी२० ५२९ २२ नोव्हेंबर इंग्लंडचा ध्वज इंग्लंड हेदर नाइट भारतचा ध्वज भारत हरमनप्रीत कौर सर व्हिव्हियन रिचर्ड्‌स स्टेडियम, नॉर्थ साऊंड इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ८ गडी आणि १७ चेंडू राखून विजयी
अंतिम सामना
म.ट्वेंटी२० ५३० २४ नोव्हेंबर ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया मेग लॅनिंग इंग्लंडचा ध्वज इंग्लंड हेदर नाइट सर व्हिव्हियन रिचर्ड्‌स स्टेडियम, नॉर्थ साऊंड ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ८ गडी आणि २८ चेंडू राखून विजयी

भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा[संपादन]

आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
ट्वेंटी२० ७१२ २१ नोव्हेंबर ॲरन फिंच विराट कोहली द गब्बा, ब्रिस्बेन ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ४ धावांनी विजयी (ड/लु)
ट्वेंटी२० ७१३ २३ नोव्हेंबर ॲरन फिंच विराट कोहली मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न सामन्याचा निकाल लागला नाही
ट्वेंटी२० ७१४ २५ नोव्हेंबर ॲरन फिंच विराट कोहली सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी भारतचा ध्वज भारत ६ गडी आणि २ चेंडू राखून विजयी
बॉर्डर-गावस्कर चषक - कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी ६-१० डिसेंबर टिम पेन विराट कोहली ॲडलेड ओव्हल, ॲडलेड भारतचा ध्वज भारत ३१ धावांनी विजयी
२री कसोटी १४-१८ डिसेंबर टिम पेन विराट कोहली पर्थ स्टेडियम, पर्थ ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया १४६ धावांनी विजयी
३री (बॉक्सिंग डे) कसोटी २६-३० डिसेंबर टिम पेन विराट कोहली मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न भारतचा ध्वज भारत १३७ धावांनी विजयी
४थी कसोटी ३-७ जानेवारी टिम पेन विराट कोहली सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी सामना अनिर्णित
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ला ए.दि. १२ जानेवारी ॲरन फिंच विराट कोहली सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ३४ धावांनी विजयी
२रा ए.दि. १५ जानेवारी ॲरन फिंच विराट कोहली ॲडलेड ओव्हल, ॲडलेड भारतचा ध्वज भारत ६ गडी आणि ४ चेंडू राखून विजयी
३रा ए.दि. १८ जानेवारी ॲरन फिंच विराट कोहली मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न भारतचा ध्वज भारत ७ गडी आणि ४ चेंडू राखून विजयी

वेस्ट इंडीजचा बांगलादेश दौरा[संपादन]

कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
कसोटी २३२८ २२-२६ नोव्हेंबर शाकिब अल हसन क्रेग ब्रेथवेट जोहुर अहमद चौधरी क्रिकेट स्टेडियम, चितगांव बांगलादेशचा ध्वज बांगलादेश ६४ धावांनी विजयी
२री कसोटी ३० नोव्हेंबर–४ डिसेंबर शाकिब अल हसन क्रेग ब्रेथवेट शेर-ए-बांगला राष्ट्रीय स्टेडियम, ढाका बांगलादेशचा ध्वज बांगलादेश एक डाव आणि १८४ धावांनी विजयी
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ला ए.दि. ९ डिसेंबर मशरफे मोर्ताझा रोव्हमन पॉवेल शेर-ए-बांगला राष्ट्रीय स्टेडियम, ढाका बांगलादेशचा ध्वज बांगलादेश ५ गडी आणि ८९ चेंडू राखून विजयी
२रा ए.दि. ११ डिसेंबर मशरफे मोर्ताझा रोव्हमन पॉवेल शेर-ए-बांगला राष्ट्रीय स्टेडियम, ढाका वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ४ गडी आणि २ चेंडू राखून विजयी
३रा ए.दि. १४ डिसेंबर मशरफे मोर्ताझा रोव्हमन पॉवेल सिलहट आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, सिलहट बांगलादेशचा ध्वज बांगलादेश ८ गडी आणि ६९ चेंडू राखून विजयी
आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली ट्वेंटी२० १७ डिसेंबर शाकिब अल हसन कार्लोस ब्रेथवेट सिलहट आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, सिलहट वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ८ गडी आणि ५५ चेंडू राखून विजयी
२री ट्वेंटी२० २० डिसेंबर शाकिब अल हसन कार्लोस ब्रेथवेट शेर-ए-बांगला राष्ट्रीय स्टेडियम, ढाका बांगलादेशचा ध्वज बांगलादेश ३६ धावांनी विजयी
३री ट्वेंटी२० २२ डिसेंबर शाकिब अल हसन कार्लोस ब्रेथवेट शेर-ए-बांगला राष्ट्रीय स्टेडियम, ढाका वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ५० धावांनी विजयी

डिसेंबर[संपादन]

श्रीलंकेचा न्यू झीलंड दौरा[संपादन]

कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी १५-१९ डिसेंबर केन विल्यमसन दिनेश चंदिमल बेसिन रिझर्व, वेलिंग्टन सामना अनिर्णित
२री कसोटी २६-३० डिसेंबर केन विल्यमसन दिनेश चंदिमल हॅगले ओव्हल, क्राईस्टचर्च न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ४२३ धावांनी विजयी
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ला ए.दि. ३ जानेवारी केन विल्यमसन लसिथ मलिंगा बे ओव्हल, माऊंट माउंगानुई न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ४५ धावांनी विजयी
२रा ए.दि. ५ जानेवारी केन विल्यमसन लसिथ मलिंगा बे ओव्हल, माऊंट माउंगानुई न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड २१ धावांनी विजयी
३रा ए.दि. ८ जानेवारी केन विल्यमसन लसिथ मलिंगा सॅक्स्टन ओव्हल, नेल्सन न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ११५ धावांनी विजयी
एकमेव आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
एकमेव ट्वेंटी२० ११ जानेवारी टिम साउदी लसिथ मलिंगा ईडन पार्क, ऑकलंड न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ३५ धावांनी विजयी

पाकिस्तानचा दक्षिण आफ्रिका दौरा[संपादन]

कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी २६-३० डिसेंबर फाफ डू प्लेसी सरफराज अहमद सुपरस्पोर्ट्‌स पार्क, सेंच्युरियन दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका ६ गडी राखून विजयी
२री कसोटी ३-७ जानेवारी फाफ डू प्लेसी सरफराज अहमद न्यूलॅन्ड्स पार्क आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, केपटाउन दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका ९ गडी राखून विजयी
३री कसोटी ११-१५ जानेवारी डीन एल्गार सरफराज अहमद वॉन्डरर्स स्टेडियम, जोहान्सबर्ग दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका १०७ धावांनी विजयी
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ला ए.दि. १९ जानेवारी फाफ डू प्लेसी सरफराज अहमद सेंट जॉर्जेस ओव्हल, पोर्ट एलिझाबेथ पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ५ गडी आणि ५ चेंडू राखून विजयी
२रा ए.दि. २२ जानेवारी फाफ डू प्लेसी सरफराज अहमद सहारा स्टेडियम किंग्जमेड, डर्बन दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका ५ गडी आणि ४८ चेंडू राखून विजयी
३रा ए.दि. २५ जानेवारी फाफ डू प्लेसी सरफराज अहमद सुपरस्पोर्ट्‌स पार्क, सेंच्युरियन दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका १३ धावांनी विजयी (ड/लु)
४था ए.दि. २७ जानेवारी फाफ डू प्लेसी शोएब मलिक वॉन्डरर्स स्टेडियम, जोहान्सबर्ग पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ८ गडी आणि १११ चेंडू राखून विजयी
५वा ए.दि. ३० जानेवारी फाफ डू प्लेसी शोएब मलिक न्यूलॅन्ड्स पार्क आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, केपटाउन दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका ७ गडी आणि ६० चेंडू राखून विजयी
आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली ट्वेंटी२० १ फेब्रुवारी फाफ डू प्लेसी शोएब मलिक न्यूलॅन्ड्स पार्क आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, केपटाउन दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका ६ धावांनी विजयी
२री ट्वेंटी२० ३ फेब्रुवारी डेव्हिड मिलर शोएब मलिक वॉन्डरर्स स्टेडियम, जोहान्सबर्ग दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका ७ धावांनी विजयी
३री ट्वेंटी२० ६ फेब्रुवारी डेव्हिड मिलर शोएब मलिक सुपरस्पोर्ट्‌स पार्क, सेंच्युरियन पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान २७ धावांनी विजयी

जानेवारी[संपादन]

झिम्बाब्वे महिलांचा नामिबिया दौरा[संपादन]

महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली म.ट्वेंटी२० ५ जानेवारी यसमीन खान मॅरी-ॲनी मुसोंडा स्पारटा रीक्रिएशनल मैदान, वालवीस बे झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे ६ गडी आणि ११ चेंडू राखून विजयी
२री म.ट्वेंटी२० ६ जानेवारी यसमीन खान मॅरी-ॲनी मुसोंडा स्पारटा रीक्रिएशनल मैदान, वालवीस बे झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे ८ गडी आणि ५० चेंडू राखून विजयी
३री म.ट्वेंटी२० ७ जानेवारी यसमीन खान मॅरी-ॲनी मुसोंडा स्पारटा रीक्रिएशनल मैदान, वालवीस बे झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे ५७ धावांनी विजयी
४थी म.ट्वेंटी२० ९ जानेवारी यसमीन खान मॅरी-ॲनी मुसोंडा स्पारटा रीक्रिएशनल मैदान, वालवीस बे झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे ६९ धावांनी विजयी
५वी म.ट्वेंटी२० १० जानेवारी यसमीन खान मॅरी-ॲनी मुसोंडा स्पारटा रीक्रिएशनल मैदान, वालवीस बे झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे ९ गडी आणि ६३ चेंडू राखून विजयी

थायलंड महिला ट्वेंटी२० स्मॅश[संपादन]

एसीसी पश्चिम विभाग[संपादन]

संघ
सा वि गुण धावगती नोट्स
कतारचा ध्वज कतार +१.६९४ अंतिम फेरीत बढती
सौदी अरेबियाचा ध्वज सौदी अरेबिया +०.४८९
बहरैनचा ध्वज बहरैन -०.०३५
कुवेतचा ध्वज कुवेत -०.०६०
Flag of the Maldives मालदीव -२.०७५
साखळी फेरी
क्र. दिनांक संघ १ कर्णधार १ संघ २ कर्णधार २ स्थळ निकाल
१ली ट्वेंटी२० २० जानेवारी सौदी अरेबियाचा ध्वज सौदी अरेबिया शोएब अली बहरैनचा ध्वज बहरैन इम्रान अली बट्ट अल् अमारत क्रिकेट मैदान, मस्कत बहरैनचा ध्वज बहरैन ४१ धावांनी विजयी
२री ट्वेंटी२० २० जानेवारी Flag of the Maldives मालदीव मोहम्मद महफूझ कुवेतचा ध्वज कुवेत मोहम्मद अमीन अल् अमारत २रे क्रिकेट मैदान, मस्कत कुवेतचा ध्वज कुवेत ८ गडी आणि ५७ चेंडू राखून विजयी
३री ट्वेंटी२० २१ जानेवारी बहरैनचा ध्वज बहरैन इम्रान अली बट्ट Flag of the Maldives मालदीव मोहम्मद महफूझ अल् अमारत २रे क्रिकेट मैदान, मस्कत बहरैनचा ध्वज बहरैन २ गडी आणि ८ चेंडू राखून विजयी
४थी ट्वेंटी२० २१ जानेवारी सौदी अरेबियाचा ध्वज सौदी अरेबिया शोएब अली कतारचा ध्वज कतार इनाम उल हक अल् अमारत क्रिकेट मैदान, मस्कत कतारचा ध्वज कतार ४ गडी आणि २७ चेंडू राखून विजयी
५वी ट्वेंटी२० २२ जानेवारी कुवेतचा ध्वज कुवेत मोहम्मद अमीन कतारचा ध्वज कतार इनाम उल हक अल् अमारत २रे क्रिकेट मैदान, मस्कत सामना बरोबरीत (कतारचा ध्वज कतारने सुपर ओव्हर जिंकली)
६वी ट्वेंटी२० २२ जानेवारी सौदी अरेबियाचा ध्वज सौदी अरेबिया शोएब अली Flag of the Maldives मालदीव मोहम्मद महफूझ अल् अमारत क्रिकेट मैदान, मस्कत सौदी अरेबियाचा ध्वज सौदी अरेबिया ६ गडी आणि १८ चेंडू राखून विजयी
७वी ट्वेंटी२० २३ जानेवारी Flag of the Maldives मालदीव मोहम्मद महफूझ कतारचा ध्वज कतार इनाम उल हक अल् अमारत २रे क्रिकेट मैदान, मस्कत कतारचा ध्वज कतार ८ गडी आणि ३१ चेंडू राखून विजयी
८वी ट्वेंटी२० २३ जानेवारी कुवेतचा ध्वज कुवेत मोहम्मद अमीन बहरैनचा ध्वज बहरैन इम्रान अली बट्ट अल् अमारत क्रिकेट मैदान, मस्कत कुवेतचा ध्वज कुवेत ७ गडी आणि ५ चेंडू राखून विजयी
९वी ट्वेंटी२० २४ जानेवारी कुवेतचा ध्वज कुवेत मोहम्मद अमीन सौदी अरेबियाचा ध्वज सौदी अरेबिया शोएब अली अल् अमारत २रे क्रिकेट मैदान, मस्कत सौदी अरेबियाचा ध्वज सौदी अरेबिया ७ गडी आणि ६५ चेंडू राखून विजयी
१०वी ट्वेंटी२० २४ जानेवारी बहरैनचा ध्वज बहरैन इम्रान अली बट्ट कतारचा ध्वज कतार इनाम उल हक अल् अमारत क्रिकेट मैदान, मस्कत कतारचा ध्वज कतार ४८ धावांनी विजयी
अंतिम सामना
क्र. दिनांक संघ १ कर्णधार १ संघ २ कर्णधार २ स्थळ निकाल
११वी ट्वेंटी२० २४ जानेवारी सौदी अरेबियाचा ध्वज सौदी अरेबिया शोएब अली कतारचा ध्वज कतार इनाम उल हक अल् अमारत क्रिकेट मैदान, मस्कत सौदी अरेबियाचा ध्वज सौदी अरेबिया ८ गडी आणि २७ चेंडू राखून विजयी

भारताचा न्यू झीलंड दौरा[संपादन]

आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ला ए.दि. २३ जानेवारी केन विल्यमसन विराट कोहली मॅकलीन पार्क, नेपियर भारतचा ध्वज भारत ८ गडी आणि ८५ चेंडू राखून विजयी (ड/लु)
२रा ए.दि. २६ जानेवारी केन विल्यमसन विराट कोहली बे ओव्हल, माऊंट माउंगानुई भारतचा ध्वज भारत ९० धावांनी विजयी
३रा ए.दि. २८ जानेवारी केन विल्यमसन विराट कोहली बे ओव्हल, माऊंट माउंगानुई भारतचा ध्वज भारत ७ गडी आणि ४२ चेंडू राखून विजयी
४था ए.दि. ३१ जानेवारी केन विल्यमसन रोहित शर्मा सेडन पार्क, हॅमिल्टन न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ८ गडी आणि २१२ चेंडू राखून विजयी
५वा ए.दि. ३ फेब्रुवारी केन विल्यमसन रोहित शर्मा वेलिंग्टन प्रादेशिक स्टेडियम, वेलिंग्टन भारतचा ध्वज भारत ३५ धावांनी विजयी
आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली ट्वेंटी२० ६ फेब्रुवारी केन विल्यमसन रोहित शर्मा वेलिंग्टन प्रादेशिक स्टेडियम, वेलिंग्टन न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ८० धावांनी विजयी
२री ट्वेंटी२० ८ फेब्रुवारी केन विल्यमसन रोहित शर्मा ईडन पार्क, ऑकलंड भारतचा ध्वज भारत ७ गडी आणि ७ चेंडू राखून विजयी
३री ट्वेंटी२० १० फेब्रुवारी केन विल्यमसन रोहित शर्मा सेडन पार्क, हॅमिल्टन न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ४ धावांनी विजयी

इंग्लंडचा वेस्ट इंडीज दौरा[संपादन]

विस्डन चषक - कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी २३-२७ जानेवारी जेसन होल्डर ज्यो रूट केन्सिंग्टन ओव्हल, ब्रिजटाउन वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ३८१ धावांनी विजयी
२री कसोटी ३१ जानेवारी-४ फेब्रुवारी जेसन होल्डर ज्यो रूट सर व्हिव्हियन रिचर्ड्‌स स्टेडियम, नॉर्थ साऊंड वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज १० गडी राखून विजयी
३री कसोटी ९-१३ फेब्रुवारी क्रेग ब्रेथवेट ज्यो रूट डॅरेन सॅमी राष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, सेंट लुसिया इंग्लंडचा ध्वज इंग्लंड २३२ धावांनी विजयी
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ला ए.दि. २० फेब्रुवारी जेसन होल्डर आयॉन मॉर्गन केन्सिंग्टन ओव्हल, ब्रिजटाउन इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ६ गडी आणि ८ चेंडू राखून विजयी
२रा ए.दि. २२ फेब्रुवारी जेसन होल्डर आयॉन मॉर्गन केन्सिंग्टन ओव्हल, ब्रिजटाउन वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज २६ धावांनी विजयी
३रा ए.दि. २५ फेब्रुवारी जेसन होल्डर आयॉन मॉर्गन राष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, ग्रेनाडा सामन्याचा निकाल लागला नाही
४था ए.दि. २७ फेब्रुवारी जेसन होल्डर आयॉन मॉर्गन राष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, ग्रेनाडा इंग्लंडचा ध्वज इंग्लंड २९ धावांनी विजयी
५वा ए.दि. २ मार्च जेसन होल्डर आयॉन मॉर्गन डॅरेन सॅमी राष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, सेंट लुसिया वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ७ गडी आणि २२७ चेंडू राखून विजयी
आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली ट्वेंटी२० ५ मार्च जेसन होल्डर आयॉन मॉर्गन डॅरेन सॅमी राष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, सेंट लुसिया इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ४ गडी आणि ७ चेंडू राखून विजयी
२री ट्वेंटी२० ८ मार्च जेसन होल्डर आयॉन मॉर्गन वॉर्नर पार्क, बासेतेर इंग्लंडचा ध्वज इंग्लंड १३७ धावांनी विजयी
३री ट्वेंटी२० १० मार्च जेसन होल्डर आयॉन मॉर्गन वॉर्नर पार्क, बासेतेर इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ४ गडी आणि ५७ चेंडू राखून विजयी

भारतीय महिलांचा न्यू झीलंड दौरा[संपादन]

२०१७-२० महिला चॅंपियनशीप - महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ला म.ए.दि. २४ जानेवारी एमी सॅटरथ्वाइट मिताली राज मॅकलीन पार्क, नेपियर भारतचा ध्वज भारत ९ गडी आणि १०२ चेंडू राखून विजयी
२रा म.ए.दि. २९ जानेवारी एमी सॅटरथ्वाइट मिताली राज बे ओव्हल, माऊंट माउंगानुई भारतचा ध्वज भारत ८ गडी आणि ८८ चेंडू राखून विजयी
३रा म.ए.दि. १ फेब्रुवारी एमी सॅटरथ्वाइट मिताली राज सेडन पार्क, हॅमिल्टन न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ८ गडी आणि १२४ चेंडू राखून विजयी
महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली म.ट्वेंटी२०. ६ फेब्रुवारी एमी सॅटरथ्वाइट हरमनप्रीत कौर वेलिंग्टन प्रादेशिक स्टेडियम, वेलिंग्टन न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड २३ धावांनी विजयी
२री म.ट्वेंटी२०. ८ फेब्रुवारी एमी सॅटरथ्वाइट हरमनप्रीत कौर ईडन पार्क, ऑकलंड न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ४ गडी आणि शून्य चेंडू राखून विजयी
३री म.ट्वेंटी२०. १० फेब्रुवारी एमी सॅटरथ्वाइट हरमनप्रीत कौर सेडन पार्क, हॅमिल्टन न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड २ धावांनी विजयी

श्रीलंकेचा ऑस्ट्रेलिया दौरा[संपादन]

वॉर्न-मुरलीधरन चषक - कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी २४-२८ जानेवारी टिम पेन दिनेश चंदिमल द गब्बा, ब्रिस्बेन ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया एक डाव आणि ४० धावांनी विजयी
२री कसोटी १-५ जानेवारी टिम पेन दिनेश चंदिमल मानुका ओव्हल, कॅनबेरा ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ३६६ धावांनी विजयी

नेपाळचा संयुक्त अरब अमिराती दौरा[संपादन]

आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ला ए.दि. २५ जानेवारी मोहम्मद नवीद पारस खडका आयसीसी ग्लोबल क्रिकेट अकादमी, दुबई संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती ३ गडी आणि १०७ चेंडू राखून विजयी
२रा ए.दि. २६ जानेवारी मोहम्मद नवीद पारस खडका आयसीसी ग्लोबल क्रिकेट अकादमी, दुबई नेपाळचा ध्वज नेपाळ १४५ धावांनी विजयी
३रा ए.दि. २८ जानेवारी मोहम्मद नवीद पारस खडका आयसीसी ग्लोबल क्रिकेट अकादमी, दुबई नेपाळचा ध्वज नेपाळ ४ गडी आणि ३२ चेंडू राखून विजयी
आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली ट्वेंटी२० ३१ जानेवारी मोहम्मद नवीद पारस खडका आयसीसी ग्लोबल क्रिकेट अकादमी, दुबई संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती २१ धावांनी विजयी
२री ट्वेंटी२० १ फेब्रुवारी मोहम्मद नवीद पारस खडका आयसीसी ग्लोबल क्रिकेट अकादमी, दुबई नेपाळचा ध्वज नेपाळ ४ गडी आणि ३ चेंडू राखून विजयी
३री ट्वेंटी२० ३ फेब्रुवारी मोहम्मद नवीद पारस खडका आयसीसी ग्लोबल क्रिकेट अकादमी, दुबई नेपाळचा ध्वज नेपाळ १४ धावांनी विजयी

रवांडा महिलांचा नायजेरिया दौरा[संपादन]

पाकिस्तान महिला वि. वेस्ट इंडीज महिला संयुक्त अरब अमिरातीमध्ये[संपादन]

महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली म.ट्वेंटी२० ३१ जानेवारी बिस्माह मारूफ मेरिसा ॲग्विलेरा साउथएण्ड क्लब क्रिकेट मैदान, कराची वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ७१ धावांनी विजयी
२री म.ट्वेंटी२० १ फेब्रुवारी बिस्माह मारूफ मेरिसा ॲग्विलेरा साउथएण्ड क्लब क्रिकेट मैदान, कराची सामना बरोबरीत (वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीजने सुपर ओव्हर जिंकली)
३री म.ट्वेंटी२० ३ फेब्रुवारी बिस्माह मारूफ मेरिसा ॲग्विलेरा साउथएण्ड क्लब क्रिकेट मैदान, कराची पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान १२ धावांनी विजयी
२०१७-२० महिला अजिंक्यपद स्पर्धा - महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ला म.ए.दि. ७ फेब्रुवारी जव्हेरिया खान स्टेफनी टेलर दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज १४६ धावांनी विजयी
२रा म.ए.दि. ९ फेब्रुवारी बिस्माह मारूफ स्टेफनी टेलर आयसीसी अकादमी मैदान, दुबई पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ३४ धावांनी विजयी
३रा म.ए.दि. ११ फेब्रुवारी बिस्माह मारूफ स्टेफनी टेलर आयसीसी अकादमी मैदान, दुबई पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ४ गडी आणि १६ चेंडू राखून विजयी.

फेब्रुवारी[संपादन]

श्रीलंका महिलांचा दक्षिण आफ्रिका दौरा[संपादन]

महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली मट्वेंटी२० १ फेब्रुवारी डेन व्हान नीकर्क चामरी अटापट्टू न्यूलॅन्ड्स पार्क आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, केपटाउन दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका ७ गडी आणि ३४ चेंडू राखून विजयी
२री मट्वेंटी२० ३ फेब्रुवारी डेन व्हान नीकर्क चामरी अटापट्टू वॉन्डरर्स स्टेडियम, जोहान्सबर्ग दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका २ गडी आणि १ चेंडू राखून विजयी
३री मट्वेंटी२० ६ फेब्रुवारी डेन व्हान नीकर्क चामरी अटापट्टू सुपरस्पोर्ट्‌स पार्क, सेंच्युरियन दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका ३९ धावांनी विजयी
२०१७-२० महिला चॅंपियनशीप – महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ला म.ए.दि. ११ फेब्रुवारी डेन व्हान नीकर्क चामरी अटापट्टू सेन्वेस पार्क, पॉचेफस्ट्रूम दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका ७ धावांनी विजयी
२रा म.ए.दि. १४ फेब्रुवारी डेन व्हान नीकर्क चामरी अटापट्टू सेन्वेस पार्क, पॉचेफस्ट्रूम दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका ३० धावांनी विजयी (ड/लु)
३रा म.ए.दि. १७ फेब्रुवारी डेन व्हान नीकर्क चामरी अटापट्टू सेन्वेस पार्क, पॉचेफस्ट्रूम दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका ६ गडी राखून विजयी

बांगलादेशचा न्यू झीलंड दौरा[संपादन]

आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
ए.दि. ४०९३ १३ फेब्रुवारी केन विल्यमसन मशरफे मोर्ताझा मॅकलीन पार्क, नेपियर न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ८ गडी राखून
ए.दि. ४०९४ १६ फेब्रुवारी केन विल्यमसन मशरफे मोर्ताझा हॅगले ओव्हल, क्राईस्टचर्च न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ८ गडी राखून
ए.दि. ४०९५ २० फेब्रुवारी टॉम लेथम मशरफे मोर्ताझा युनिव्हर्सिटी ओव्हल, ड्युनेडिन न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ८८ धावांनी
कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
कसोटी २३४९ २८ फेब्रुवारी - ४ मार्च केन विल्यमसन महमुद्दुला सेडन पार्क, हॅमिल्टन न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड एक डाव आणि ५२ धावांनी
कसोटी २३५० ८-१२ मार्च केन विल्यमसन शाकिब अल हसन बेसिन रिझर्व, वेलिंग्टन न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड एक डाव आणि १२ धावांनी
कसोटी २३५१अ १६-२० मार्च केन विल्यमसन शाकिब अल हसन हॅगले ओव्हल, क्राईस्टचर्च सामना रद्द

ओमान चौरंगी मालिका[संपादन]

संघ