आंतरराष्ट्रीय क्रिकेट, १९९०

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मोसम आढावा[संपादन]

आंतरराष्ट्रीय दौरे
सुरुवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
कसोटी एकदिवसीय टी२० प्र.श्रे. लि-अ
२३ मे १९९० इंग्लंडचा ध्वज इंग्लंड न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड १-० [३] १-१ [२]
१८ जुलै १९९० इंग्लंडचा ध्वज इंग्लंड भारतचा ध्वज भारत १-० [३] ०-२ [२]
आंतरराष्ट्रीय स्पर्धा
सुरुवात दिनांक स्पर्धा विजेते
२५ एप्रिल १९९० संयुक्त अरब अमिराती १९९० ऑस्ट्रेलेशिया चषक पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
४ जून १९९० नेदरलँड्स १९९० आय.सी.सी. चषक झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे
महिलांचे आंतरराष्ट्रीय दौरे
सुरुवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
म.कसोटी म.एकदिवसीय म.ट्वेंटी२०
१६ ऑगस्ट १९९० आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड इंग्लंडचा ध्वज इंग्लंड २-० [२]
महिला आंतरराष्ट्रीय स्पर्धा
सुरुवात दिनांक स्पर्धा विजेते
१८ जुलै १९९० इंग्लंड १९९० युरोप महिला क्रिकेट चषक इंग्लंडचा ध्वज इंग्लंड

एप्रिल[संपादन]

ऑस्ट्रेलेशिया चषक[संपादन]

१९९० ऑस्ट्रेलेशिया चषक - गट फेरी
क्र. दिनांक संघ १ कर्णधार १ संघ २ कर्णधार २ स्थळ निकाल
१ला ए.दि. २५ एप्रिल भारतचा ध्वज भारत मोहम्मद अझहरुद्दीन श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका अर्जुन रणतुंगा शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजाह श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका ३ गडी राखून विजयी
२रा ए.दि. २६ एप्रिल ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ॲलन बॉर्डर न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड जॉन राइट शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजाह ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ६२ धावांनी विजयी
३रा ए.दि. २७ एप्रिल भारतचा ध्वज भारत मोहम्मद अझहरुद्दीन पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान इम्रान खान शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजाह पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान २६ धावांनी विजयी
४था ए.दि. २८ एप्रिल बांगलादेशचा ध्वज बांगलादेश गाझी अशरफ न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड जॉन राइट शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजाह न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड १६१ धावांनी विजयी
५वा ए.दि. २९ एप्रिल पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान इम्रान खान श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका अर्जुन रणतुंगा शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजाह पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ९० धावांनी विजयी
६वा ए.दि. ३० एप्रिल ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ॲलन बॉर्डर बांगलादेशचा ध्वज बांगलादेश गाझी अशरफ शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजाह ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ७ गडी राखून विजयी
१९९० ऑस्ट्रेलेशिया चषक - उपांत्य फेरी
क्र. दिनांक संघ १ कर्णधार १ संघ २ कर्णधार २ स्थळ निकाल
७वा ए.दि. १ मे न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड जॉन राइट पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान इम्रान खान शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजाह पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ८ गडी राखून विजयी
८वा ए.दि. २ मे ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ॲलन बॉर्डर श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका अर्जुन रणतुंगा शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजाह ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ११४ धावांनी विजयी
१९९० ऑस्ट्रेलेशिया चषक - अंतिम सामना
क्र. दिनांक संघ १ कर्णधार १ संघ २ कर्णधार २ स्थळ निकाल
९वा ए.दि. ४ मे ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ॲलन बॉर्डर पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान इम्रान खान शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजाह पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ३६ धावांनी विजयी

मे[संपादन]

न्यू झीलंडचा इंग्लंड दौरा[संपादन]

आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ला ए.दि. २३ मे ग्रॅहाम गूच जॉन राइट हेडिंग्ले, लीड्स न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ४ गडी राखून विजयी
२रा ए.दि. २५ मे ग्रॅहाम गूच जॉन राइट द ओव्हल, लंडन इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ६ गडी राखून विजयी
कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी ७-१२ जून ग्रॅहाम गूच जॉन राइट ट्रेंट ब्रिज, नॉटिंगहॅम सामना अनिर्णित
२री कसोटी २१-२६ जून ग्रॅहाम गूच जॉन राइट लॉर्ड्स, लंडन सामना अनिर्णित
३री कसोटी ५-१० जुलै ग्रॅहाम गूच जॉन राइट एजबॅस्टन, बर्मिंगहॅम इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ११४ धावांनी विजयी

जून[संपादन]

आयसीसी चषक[संपादन]

पहिली फेरी गुण[संपादन]

दुसरी फेरी गुण[संपादन]

प्लेट फेरी गुण[संपादन]

१९९० आय.सी.सी. चषक - पहिली फेरी
क्र. दिनांक संघ १ कर्णधार १ संघ २ कर्णधार २ स्थळ निकाल
१ला सामना ४ जून कॅनडाचा ध्वज कॅनडा फारूख किरमाणी सिंगापूरचा ध्वज सिंगापूर मुख्तार अहमद स्पोर्टपार्क क्लेइन झ्विटसरलँड, हेग कॅनडाचा ध्वज कॅनडा ८ गडी राखून विजयी
२रा सामना ४ जून मलेशियाचा ध्वज मलेशिया पी. बॅनर्जी नायर झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे डेव्हिड हॉटन स्पोर्टपार्क क्रेयनेआउट, हेग झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे ९ गडी राखून विजयी
३रा सामना ४ जून बांगलादेशचा ध्वज बांगलादेश गाझी अशरफ केन्याचा ध्वज केन्या टॉम टिकोलो व्ही.आर.ए. क्रिकेट मैदान, ॲमस्टलवीन बांगलादेशचा ध्वज बांगलादेश ३ गडी राखून विजयी
४था सामना ४ जून बर्म्युडाचा ध्वज बर्म्युडा आर्नोल्ड मँडर्स फिजीचा ध्वज फिजी कॅक ब्राउन स्पोर्टपार्क हार्गा, स्किडाम फिजीचा ध्वज फिजी ५८ धावांनी विजयी
५वा सामना ४ जून जिब्राल्टरचा ध्वज जिब्राल्टर सी. रॉबिन्सन Flag of the United States अमेरिका शिव शिवनारायण स्पोर्टपार्क कोनिंकलिजेके एचएफसी, हार्लेम Flag of the United States अमेरिका ९५ धावांनी विजयी
६वा सामना ४ जून आर्जेन्टिनाचा ध्वज आर्जेन्टिना क्रिस्टोफर निनो पापुआ न्यू गिनीचा ध्वज पापुआ न्यू गिनी माहा स्पोर्टपार्क डे डेन्नेन, निजमेगेन पापुआ न्यू गिनीचा ध्वज पापुआ न्यू गिनी १६७ धावांनी विजयी
७वा सामना ४ जून Flag of the Netherlands नेदरलँड्स स्टीवन लबर्स इस्रायलचा ध्वज इस्रायल स्टॅन्ले पर्लमान ए.सी.सी. क्रिकेट मैदान, ॲमस्टलवीन Flag of the Netherlands नेदरलँड्स ३३८ धावांनी विजयी
८वा सामना ६ जून कॅनडाचा ध्वज कॅनडा फारूख किरमाणी मलेशियाचा ध्वज मलेशिया पी. बॅनर्जी नायर स्पोर्टपार्क हेट स्कूट्सवेल्ड, डेवेन्टर कॅनडाचा ध्वज कॅनडा ८ गडी राखून विजयी
९वा सामना ६ जून सिंगापूरचा ध्वज सिंगापूर मुख्तार अहमद झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे डेव्हिड हॉटन स्पोर्टपार्क डे डेन्नेन, निजमेगेन झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे १० गडी राखून विजयी
१०वा सामना ६ जून बांगलादेशचा ध्वज बांगलादेश गाझी अशरफ बर्म्युडाचा ध्वज बर्म्युडा आर्नोल्ड मँडर्स स्पोर्टपार्क क्लेइन झ्विटसरलँड, हेग बांगलादेशचा ध्वज बांगलादेश ३६ धावांनी विजयी
११वा सामना ६ जून फिजीचा ध्वज फिजी कॅक ब्राउन केन्याचा ध्वज केन्या टॉम टिकोलो स्पोर्टपार्क क्रेयनेआउट, हेग केन्याचा ध्वज केन्या ४ गडी राखून विजयी
१२वा सामना ६ जून डेन्मार्कचा ध्वज डेन्मार्क सोरेन हेन्रिकसन पूर्व आफ्रिका पूर्व आणि मध्य आफ्रिका पी.डी. देसाई स्पोर्टपार्क हार्गा, स्किडाम डेन्मार्कचा ध्वज डेन्मार्क १०३ धावांनी विजयी
१३वा सामना ६ जून आर्जेन्टिनाचा ध्वज आर्जेन्टिना क्रिस्टोफर निनो इस्रायलचा ध्वज इस्रायल स्टॅन्ले पर्लमान डी डायपुट, हेग इस्रायलचा ध्वज इस्रायल १ गडी राखून विजयी
१४वा सामना ६ जून Flag of the Netherlands नेदरलँड्स स्टीवन लबर्स हाँग काँगचा ध्वज हाँग काँग ग्लिन डेव्हिस स्पोर्टपार्क लागेग झेस्टिएनहोव्हन, रॉटरडॅम Flag of the Netherlands नेदरलँड्स ७ गडी राखून विजयी
१५वा सामना ८ जून डेन्मार्कचा ध्वज डेन्मार्क सोरेन हेन्रिकसन जिब्राल्टरचा ध्वज जिब्राल्टर सी. रॉबिन्सन स्पोर्टपार्क हेट स्कूट्सवेल्ड, डेवेन्टर डेन्मार्कचा ध्वज डेन्मार्क ७ गडी राखून विजयी
१६वासामना ८ जून पूर्व आफ्रिका पूर्व व मध्य आफ्रिका पी.डी. देसाई Flag of the United States अमेरिका शिव शिवनारायण स्पोर्टपार्क डे डेन्नेन, निजमेगेन अनिर्णित
१७वा सामना ८ जून Flag of the Netherlands नेदरलँड्स स्टीवन लबर्स आर्जेन्टिनाचा ध्वज आर्जेन्टिना गिलरमो किर्शबॉम स्पोर्टपार्क क्लेइन झ्विटसरलँड, हेग Flag of the Netherlands नेदरलँड्स २२३ धावांनी विजयी
१८वा सामना ८ जून हाँग काँगचा ध्वज हाँग काँग ग्लिन डेव्हिस पापुआ न्यू गिनीचा ध्वज पापुआ न्यू गिनी माहा स्पोर्टपार्क कोनिंकलिजेके एचएफसी, हार्लेम पापुआ न्यू गिनीचा ध्वज पापुआ न्यू गिनी ३६ धावांनी विजयी
१९वा सामना १० जून कॅनडाचा ध्वज कॅनडा फारूख किरमाणी झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे डेव्हिड हॉटन स्पोर्टपार्क कोनिंकलिजेके एचएफसी, हार्लेम झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे ६८ धावांनी विजयी
२०वा सामना १० जून मलेशियाचा ध्वज मलेशिया पी. बॅनर्जी नायर सिंगापूरचा ध्वज सिंगापूर मुख्तार अहमद व्ही.आर.ए. क्रिकेट मैदान, ॲमस्टलवीन सिंगापूरचा ध्वज सिंगापूर ४ गडी राखून विजयी
२१वा सामना १० जून बांगलादेशचा ध्वज बांगलादेश गाझी अशरफ फिजीचा ध्वज फिजी कॅक ब्राउन स्पोर्टपार्क लागेग झेस्टिएनहोव्हन, रॉटरडॅम बांगलादेशचा ध्वज बांगलादेश ३ गडी राखून विजयी
२२वा सामना १० जून बर्म्युडाचा ध्वज बर्म्युडा आर्नोल्ड मँडर्स केन्याचा ध्वज केन्या टॉम टिकोलो ए.सी.सी. क्रिकेट मैदान, ॲमस्टलवीन बर्म्युडाचा ध्वज बर्म्युडा ६६ धावांनी विजयी
२३वासामना १० जून पूर्व आफ्रिका पूर्व व मध्य आफ्रिका पी.डी. देसाई जिब्राल्टरचा ध्वज जिब्राल्टर सी. रॉबिन्सन स्पोर्टपार्क क्रेयनेआउट, हेग जिब्राल्टरचा ध्वज जिब्राल्टर ८ गडी राखून विजयी
२४वा सामना १० जून आर्जेन्टिनाचा ध्वज आर्जेन्टिना क्रिस्टोफर निनो हाँग काँगचा ध्वज हाँग काँग ग्लिन डेव्हिस स्पोर्टपार्क हेट स्कूट्सवेल्ड, डेवेन्टर हाँग काँगचा ध्वज हाँग काँग ६३ धावांनी विजयी
२५वा सामना १० जून इस्रायलचा ध्वज इस्रायल स्टॅन्ले पर्लमान पापुआ न्यू गिनीचा ध्वज पापुआ न्यू गिनी माहा स्पोर्टपार्क हार्गा, स्किडाम पापुआ न्यू गिनीचा ध्वज पापुआ न्यू गिनी ५७ धावांनी विजयी
२६वासामना ११ जून पूर्व आफ्रिका पूर्व व मध्य आफ्रिका पी.डी. देसाई Flag of the United States अमेरिका शिव शिवनारायण स्पोर्टपार्क डे डेन्नेन, निजमेगेन Flag of the United States अमेरिका ५ गडी राखून विजयी
२७वासामना १२ जून डेन्मार्कचा ध्वज डेन्मार्क सोरेन हेन्रिकसन Flag of the United States अमेरिका शिव शिवनारायण ए.सी.सी. मैदान, ॲमस्टलवीन Flag of the United States अमेरिका १२ धावांनी विजयी
२८वा सामना १२ जून हाँग काँगचा ध्वज हाँग काँग नायगेल स्टर्न्स इस्रायलचा ध्वज इस्रायल स्टॅन्ले पर्लमान व्ही.आर.ए. क्रिकेट मैदान, ॲमस्टलवीन हाँग काँगचा ध्वज हाँग काँग १४४ धावांनी विजयी
२९वा सामना १२ जून Flag of the Netherlands नेदरलँड्स स्टीवन लबर्स पापुआ न्यू गिनीचा ध्वज पापुआ न्यू गिनी माहा स्पोर्टपार्क कोनिंकलिजेके एचएफसी, हार्लेम Flag of the Netherlands नेदरलँड्स १६० धावांनी विजयी
१९९० आय.सी.सी. चषक - दुसरी फेरी
क्र. दिनांक संघ १ कर्णधार १ संघ २ कर्णधार २ स्थळ निकाल
३०वा सामना १४ जून केन्याचा ध्वज केन्या टॉम टिकोलो Flag of the United States अमेरिका शिव शिवनारायण ए.सी.सी. क्रिकेट मैदान, ॲमस्टलवीन केन्याचा ध्वज केन्या ३ गडी राखून विजयी
३१वा सामना १४ जून पापुआ न्यू गिनीचा ध्वज पापुआ न्यू गिनी माहा झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे डेव्हिड हॉटन स्पोर्टपार्क कोनिंकलिजेके एचएफसी, हार्लेम झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे ९ गडी राखून विजयी
३२वा सामना १४ जून बांगलादेशचा ध्वज बांगलादेश गाझी अशरफ डेन्मार्कचा ध्वज डेन्मार्क एस. मिक्क्लेसेन स्पोर्टपार्क लागेग झेस्टिएनहोव्हन, रॉटरडॅम बांगलादेशचा ध्वज बांगलादेश ३ गडी राखून विजयी
३३वा सामना १४ जून Flag of the Netherlands नेदरलँड्स स्टीवन लबर्स कॅनडाचा ध्वज कॅनडा फारूख किरमाणी स्पोर्टपार्क हेट स्कूट्सवेल्ड, डेवेन्टर Flag of the Netherlands नेदरलँड्स २१ धावांनी विजयी
४०वा सामना १६ जून केन्याचा ध्वज केन्या टॉम टिकोलो पापुआ न्यू गिनीचा ध्वज पापुआ न्यू गिनी माहा स्पोर्टपार्क क्रेयनेआउट, हेग पापुआ न्यू गिनीचा ध्वज पापुआ न्यू गिनी ३७ धावांनी विजयी
४१वा सामना १६ जून Flag of the United States अमेरिका कामरान रशीद झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे डेव्हिड हॉटन स्पोर्टपार्क डे डेन्नेन, निजमेगेन झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे ७ गडी राखून विजयी
४२वा सामना १६ जून Flag of the Netherlands नेदरलँड्स स्टीवन लबर्स बांगलादेशचा ध्वज बांगलादेश गाझी अशरफ व्ही.आर.ए. क्रिकेट मैदान, ॲमस्टलवीन Flag of the Netherlands नेदरलँड्स १६१ धावांनी विजयी
४३वा सामना १६ जून कॅनडाचा ध्वज कॅनडा फारूख किरमाणी डेन्मार्कचा ध्वज डेन्मार्क एस. मिक्क्लेसेन स्पोर्टपार्क क्लेइन झ्विटसरलँड, हेग डेन्मार्कचा ध्वज डेन्मार्क ६ गडी राखून विजयी
४७वासामना १८ जून केन्याचा ध्वज केन्या टॉम टिकोलो झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे डेव्हिड हॉटन ए.सी.सी. क्रिकेट मैदान, ॲमस्टलवीन झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे १३३ धावांनी विजयी
४८वा सामना १८ जून पापुआ न्यू गिनीचा ध्वज पापुआ न्यू गिनी माहा Flag of the United States अमेरिका शिव शिवनारायण व्ही.आर.ए. क्रिकेट मैदान, ॲमस्टलवीन Flag of the United States अमेरिका ६७ धावांनी विजयी
४९वा सामना १८ जून बांगलादेशचा ध्वज बांगलादेश गाझी अशरफ कॅनडाचा ध्वज कॅनडा फारूख किरमाणी स्पोर्टपार्क कोनिंकलिजेके एचएफसी, हार्लेम बांगलादेशचा ध्वज बांगलादेश ११७ धावांनी विजयी
५०वा सामना १८ जून Flag of the Netherlands नेदरलँड्स स्टीवन लबर्स डेन्मार्कचा ध्वज डेन्मार्क एस. मिक्क्लेसेन स्पोर्टपार्क हार्गा, स्किडाम Flag of the Netherlands नेदरलँड्स ५४ धावांनी विजयी
१९९० आय.सी.सी. चषक - प्लेट फेरी
क्र. दिनांक संघ १ कर्णधार १ संघ २ कर्णधार २ स्थळ निकाल
३४वा सामना १४ जून इस्रायलचा ध्वज इस्रायल स्टॅन्ले पर्लमान सिंगापूरचा ध्वज सिंगापूर मुख्तार अहमद व्ही.आर.ए. क्रिकेट मैदान, ॲमस्टलवीन सिंगापूरचा ध्वज सिंगापूर ७ गडी राखून विजयी
३५वा सामना १४ जून आर्जेन्टिनाचा ध्वज आर्जेन्टिना क्रिस्टोफर निनो फिजीचा ध्वज फिजी कॅक ब्राउन स्पोर्टपार्क क्लेइन झ्विटसरलँड, हेग फिजीचा ध्वज फिजी ६८ धावांनी विजयी
३६वासामना १४ जून पूर्व आफ्रिका पूर्व व मध्य आफ्रिका हितेश पटाडिया मलेशियाचा ध्वज मलेशिया पी. बॅनर्जी नायर स्पोर्टपार्क हार्गा, स्किडाम पूर्व आफ्रिका पूर्व- मध्य आफ्रिका ४९ धावांनी विजयी
३७वासामना १५ जून बर्म्युडाचा ध्वज बर्म्युडा आर्नोल्ड मँडर्स जिब्राल्टरचा ध्वज जिब्राल्टर सी. रॉबिन्सन स्पोर्टपार्क डे डेन्नेन, निजमेगेन बर्म्युडाचा ध्वज बर्म्युडा १८० धावांनी विजयी
३८वा सामना १५ जून आर्जेन्टिनाचा ध्वज आर्जेन्टिना क्रिस्टोफर निनो पूर्व आफ्रिका पूर्व व मध्य आफ्रिका पी.डी. देसाई डी डायपुट, हेग आर्जेन्टिनाचा ध्वज आर्जेन्टिना ३ गडी राखून विजयी
३९वा सामना १५ जून हाँग काँगचा ध्वज हाँग काँग ग्लिन डेव्हिस मलेशियाचा ध्वज मलेशिया एस. मेनन स्पोर्टपार्क हार्गा, स्किडाम हाँग काँगचा ध्वज हाँग काँग ३ गडी राखून विजयी
४४वासामना १६ जून जिब्राल्टरचा ध्वज जिब्राल्टर सी. रॉबिन्सन सिंगापूरचा ध्वज सिंगापूर मुख्तार अहमद स्पोर्टपार्क हार्गा, स्किडाम जिब्राल्टरचा ध्वज जिब्राल्टर ६ गडी राखून विजयी
४५वासामना १६ जून आर्जेन्टिनाचा ध्वज आर्जेन्टिना क्रिस्टोफर निनो मलेशियाचा ध्वज मलेशिया एस. मेनन स्पोर्टपार्क कोनिंकलिजेके एचएफसी, हार्लेम मलेशियाचा ध्वज मलेशिया १५५ धावांनी विजयी
४६वासामना १६ जून फिजीचा ध्वज फिजी कॅक ब्राउन हाँग काँगचा ध्वज हाँग काँग ग्लिन डेव्हिस स्पोर्टपार्क लागेग झेस्टिएनहोव्हन, रॉटरडॅम फिजीचा ध्वज फिजी ६ गडी राखून विजयी
५१वासामना १८ जून बर्म्युडाचा ध्वज बर्म्युडा आर्नोल्ड मँडर्स सिंगापूरचा ध्वज सिंगापूर मुख्तार अहमद स्पोर्टपार्क क्लेइन झ्विटसरलँड, हेग बर्म्युडाचा ध्वज बर्म्युडा २०८ धावांनी विजयी
५२वासामना १८ जून जिब्राल्टरचा ध्वज जिब्राल्टर सी. रॉबिन्सन इस्रायलचा ध्वज इस्रायल एन. झिराद स्पोर्टपार्क लागेग झेस्टिएनहोव्हन, रॉटरडॅम जिब्राल्टरचा ध्वज जिब्राल्टर ५ गडी राखून विजयी
५३वासामना १८ जून पूर्व आफ्रिका पूर्व व मध्य आफ्रिका हितेश पटाडिया हाँग काँगचा ध्वज हाँग काँग नायगेल स्टर्न्स स्पोर्टपार्क क्रेयनेआउट, हेग हाँग काँगचा ध्वज हाँग काँग ३ गडी राखून विजयी
५४वासामना १८ जून फिजीचा ध्वज फिजी कॅक ब्राउन मलेशियाचा ध्वज मलेशिया एस. मेनन स्पोर्टपार्क डे डेन्नेन, निजमेगेन फिजीचा ध्वज फिजी ८ गडी राखून विजयी
५५वासामना १९ जून बर्म्युडाचा ध्वज बर्म्युडा आर्नोल्ड मँडर्स इस्रायलचा ध्वज इस्रायल एन. झिराद स्पोर्टपार्क लागेग झेस्टिएनहोव्हन, रॉटरडॅम बर्म्युडाचा ध्वज बर्म्युडा ७ गडी राखून विजयी
५६वासामना १९ जून पूर्व आफ्रिका पूर्व व मध्य आफ्रिका पी.डी. देसाई फिजीचा ध्वज फिजी जोएली माटेयावा ए.सी.सी. क्रिकेट मैदान, ॲमस्टलवीन फिजीचा ध्वज फिजी ९५ धावांनी विजयी
१९९० आय.सी.सी. चषक - उपांत्य फेरी
क्र. दिनांक संघ १ कर्णधार १ संघ २ कर्णधार २ स्थळ निकाल
५७वासामना २० जून Flag of the Netherlands नेदरलँड्स स्टीवन लबर्स केन्याचा ध्वज केन्या टॉम टिकोलो डी डायपुट, हेग Flag of the Netherlands नेदरलँड्स ५ गडी राखून विजयी
५८वासामना २२ जून बांगलादेशचा ध्वज बांगलादेश गाझी अशरफ झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे डेव्हिड हॉटन डी डायपुट, हेग झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे ८४ धावांनी विजयी
१९९० आय.सी.सी. चषक - अंतिम सामना
क्र. दिनांक संघ १ कर्णधार १ संघ २ कर्णधार २ स्थळ निकाल
५९वासामना २३ जून Flag of the Netherlands नेदरलँड्स स्टीवन लबर्स झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे डेव्हिड हॉटन डी डायपुट, हेग झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे ६ गडी राखून विजयी

संघांची अंतिम स्थिती[संपादन]

जुलै[संपादन]

भारताचा इंग्लंड दौरा[संपादन]

आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ला ए.दि. १८ जुलै ग्रॅहाम गूच मोहम्मद अझहरुद्दीन हेडिंग्ले, लीड्स भारतचा ध्वज भारत ६ गडी राखून विजयी
२रा ए.दि. २० जुलै ग्रॅहाम गूच मोहम्मद अझहरुद्दीन ट्रेंट ब्रिज, नॉटिंगहॅम भारतचा ध्वज भारत ५ गडी राखून विजयी
कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी २६-३१ जुलै ग्रॅहाम गूच मोहम्मद अझहरुद्दीन लॉर्ड्स, लंडन इंग्लंडचा ध्वज इंग्लंड २४७ धावांनी विजयी
२री कसोटी ९-१४ ऑगस्ट ग्रॅहाम गूच मोहम्मद अझहरुद्दीन ओल्ड ट्रॅफर्ड क्रिकेट मैदान, मॅंचेस्टर सामना अनिर्णित
३री कसोटी २३-२८ ऑगस्ट ग्रॅहाम गूच मोहम्मद अझहरुद्दीन द ओव्हल, लंडन सामना अनिर्णित

युरोप महिला क्रिकेट चषक[संपादन]

संघ
खे वि गुण रनरेट नोट्स
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ४.३१२ अंतिम सामन्यासाठी पात्र
आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड ३.८२८
Flag of the Netherlands नेदरलँड्स २.५८८
डेन्मार्कचा ध्वज डेन्मार्क २.८४८
१९९० युरोप महिला क्रिकेट चषक - गट फेरी
क्र. दिनांक संघ १ कर्णधार १ संघ २ कर्णधार २ स्थळ निकाल
१ला म.ए.दि. १८ जुलै इंग्लंडचा ध्वज इंग्लंड जेन पॉवेल Flag of the Netherlands नेदरलँड्स इनग्रीड केइझर आईलस्टोन रोड मैदान, लेस्टर इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ८ गडी राखून विजयी
२रा म.ए.दि. १८ जुलै डेन्मार्कचा ध्वज डेन्मार्क जानी जॉनसन आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड एलिझाबेथ ओवेन्स इव्हानहो स्टेडियम, कर्बी मक्सलो आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड ४९ धावांनी विजयी
३रा म.ए.दि. १९ जुलै इंग्लंडचा ध्वज इंग्लंड जेन पॉवेल डेन्मार्कचा ध्वज डेन्मार्क जानी जॉनसन जॉन प्लेयर मैदान, नॉटिंगहॅम इंग्लंडचा ध्वज इंग्लंड २०६ धावांनी विजयी
४था म.ए.दि. १९ जुलै आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड एलिझाबेथ ओवेन्स Flag of the Netherlands नेदरलँड्स इनग्रीड केइझर जॉन प्लेयर मैदान, नॉटिंगहॅम आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड २६ धावांनी विजयी
५वा म.ए.दि. २० जुलै डेन्मार्कचा ध्वज डेन्मार्क जानी जॉनसन Flag of the Netherlands नेदरलँड्स इनग्रीड केइझर आईलस्टोन रोड मैदान, लेस्टर Flag of the Netherlands नेदरलँड्स ३४ धावांनी विजयी
६वा म.ए.दि. २० जुलै इंग्लंडचा ध्वज इंग्लंड जेन पॉवेल आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड एलिझाबेथ ओवेन्स इव्हानहो स्टेडियम, कर्बी मक्सलो इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ९ गडी राखून विजयी
१९९० युरोप महिला क्रिकेट चषक - अंतिम सामना
क्र. दिनांक संघ १ कर्णधार १ संघ २ कर्णधार २ स्थळ निकाल
७वा म.ए.दि. २२ जुलै इंग्लंडचा ध्वज इंग्लंड जेन पॉवेल आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड एलिझाबेथ ओवेन्स ओक्ले स्टेडियम, नॉरदॅम्प्टनशायर इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ६५ धावांनी विजयी

ऑगस्ट[संपादन]

इंग्लंड महिलांचा आयर्लंड दौरा[संपादन]

महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ला म.ए.दि. १६ ऑगस्ट एलिझाबेथ ओवेन्स कॅरेन स्मिथीस कॅसल ॲव्हेन्यू, डब्लिन इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ६२ धावांनी विजयी
२रा म.ए.दि. १७ ऑगस्ट एलिझाबेथ ओवेन्स कॅरेन स्मिथीस ऑबजरवेट्री लेन मैदान, डब्लिन इंग्लंडचा ध्वज इंग्लंड १० गडी राखून विजयी