Jump to content

आंतरराष्ट्रीय क्रिकेट, १९५८-५९

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मोसम आढावा

[संपादन]
आंतरराष्ट्रीय दौरे
सुरुवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
कसोटी एकदिवसीय टी२० प्र.श्रे. लि-अ
२८ नोव्हेंबर १९५८ भारतचा ध्वज भारत वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ०-३ [५]
५ डिसेंबर १९५८ ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ४-० [५]
२० फेब्रुवारी १९५९ पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज २-१ [३]
२७ फेब्रुवारी १९५९ न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ०-१ [२]

नोव्हेंबर

[संपादन]

वेस्ट इंडीजचा भारत दौरा

[संपादन]
कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी २८ नोव्हेंबर - ३ डिसेंबर पॉली उम्रीगर जेरी अलेक्झांडर ब्रेबॉर्न स्टेडियम, मुंबई सामना अनिर्णित
२री कसोटी १२-१७ डिसेंबर गुलाम अहमद जेरी अलेक्झांडर ग्रीन पार्क, कानपूर वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज २०३ धावांनी विजयी
३री कसोटी ३१ डिसेंबर - ४ जानेवारी गुलाम अहमद जेरी अलेक्झांडर ईडन गार्डन्स, कोलकाता वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज १ डाव आणि ३३६ धावांनी विजयी
४थी कसोटी २१-२६ जानेवारी विनू मांकड जेरी अलेक्झांडर महानगरपालिका मैदान, मद्रास वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज २९५ धावांनी विजयी
५वी कसोटी ६-११ फेब्रुवारी हेमु अधिकारी जेरी अलेक्झांडर फिरोजशाह कोटला मैदान, दिल्ली सामना अनिर्णित

डिसेंबर

[संपादन]

इंग्लंडचा ऑस्ट्रेलिया दौरा

[संपादन]
द ॲशेस - कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी ५-१० डिसेंबर रिची बेनॉ पीटर मे द गॅब्बा, ब्रिस्बेन ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ८ गडी राखून विजयी
२री कसोटी ३१ डिसेंबर - ५ जानेवारी रिची बेनॉ पीटर मे मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ८ गडी राखून विजयी
३री कसोटी ९-१५ जानेवारी रिची बेनॉ पीटर मे सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी सामना अनिर्णित
४थी कसोटी ३० जानेवारी - ५ फेब्रुवारी रिची बेनॉ पीटर मे ॲडलेड ओव्हल, ॲडलेड ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया १० गडी राखून विजयी
५वी कसोटी १३-१८ फेब्रुवारी रिची बेनॉ पीटर मे मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ९ गडी राखून विजयी

फेब्रुवारी

[संपादन]

वेस्ट इंडीजचा पाकिस्तान दौरा

[संपादन]
कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी २०-२५ फेब्रुवारी फझल महमूद जेरी अलेक्झांडर नॅशनल स्टेडियम, कराची पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान १० गडी राखून विजयी
२री कसोटी ६-८ मार्च फझल महमूद जेरी अलेक्झांडर बंगबंधू नॅशनल स्टेडियम, डाक्का, पूर्व पाकिस्तान पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ४१ धावांनी विजयी
३री कसोटी २६-३१ मार्च इम्तियाझ अहमद जेरी अलेक्झांडर बाग-ए-जीना, लाहोर वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज १ डाव आणि १५६ धावांनी विजयी

इंग्लंडचा न्यू झीलंड दौरा

[संपादन]
कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी २७ फेब्रुवारी - २ मार्च जॉन रिचर्ड रीड पीटर मे लॅंसेस्टर पार्क, क्राइस्टचर्च इंग्लंडचा ध्वज इंग्लंड १ डाव आणि ९९ धावांनी विजयी
२री कसोटी १४-१८ मार्च जॉन रिचर्ड रीड पीटर मे इडन पार्क, ऑकलंड सामना अनिर्णित