Jump to content

स्पेन राष्ट्रीय क्रिकेट संघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(स्पेन क्रिकेट संघ या पानावरून पुनर्निर्देशित)
स्पेन
स्पेनचा ध्वज
असोसिएशन क्रिकेट स्पेन
कर्मचारी
कर्णधार ख्रिश्चन मुनोझ-मिल्स
प्रशिक्षक कोरी रटगर्स
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद
आयसीसी दर्जा सहयोगी सदस्य[] (२०१७)
संलग्न सदस्य (१९९२)
आयसीसी प्रदेश युरोप
आयसीसी क्रमवारी सद्य[] सर्वोत्तम
आं.टी२०३१वा३०वा (२ मे २०२४)
आंतरराष्ट्रीय क्रिकेट
प्रथम आंतरराष्ट्रीय १३ ऑगस्ट २००१ वि पोर्तुगाल सीबार्न क्रिकेट मैदान, ऑस्ट्रिया येथे
ट्वेन्टी-२० आंतरराष्ट्रीय
पहिली आं.टी२० वि माल्टाचा ध्वज माल्टा ला मांगा क्लब, कार्टाजेना; २९ मार्च २०१९
अलीकडील आं.टी२० वि जर्सीचा ध्वज जर्सी ला मांगा क्लब, कार्टाजेना; १४ एप्रिल २०२४
आं.टी२० सामने विजय/पराभव
एकूण[]३५२६/८ (० बरोबरीत, १ निकाल नाही)
चालू वर्षी[]२/० (० बरोबरीत, १ निकाल नाही)
२३ जून २०२४ पर्यंत

स्पेन क्रिकेट संघ हा स्पेन देशाचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्रतिनिधित्व करणारा राष्ट्रीय क्रिकेट संघ आहे. स्पेन संघाने २९ मार्च २०१९ रोजी माल्टाचा ध्वज माल्टाविरुद्ध पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.

  1. ^ "Ireland and Afghanistan ICC newest full members amid wide-ranging governance reform". आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद. 22 June 2017. 1 September 2018 रोजी पाहिले.
  2. ^ "आयसीसी क्रमवारी". आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती.
  3. ^ "आंतरराष्ट्रीय टी२० सामने - सांघिक नोंदी". ईएसपीएन क्रिकइन्फो.
  4. ^ "आंतरराष्ट्रीय टी२० सामने - २०२४ सांघिक नोंदी". ईएसपीएन क्रिकइन्फो.