विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
१९७३ वे वर्ष क्रिकेटसाठी एक ऐतिहासिक वर्ष होते. १९७३ मध्ये प्रथमच क्रिकेटच्या कोणत्याही प्रकारात (पुरुष/महिला) पहिला क्रिकेट विश्वचषक खेळवला गेला. १९७३लाच खेळवल्या गेलेल्या महिला क्रिकेट विश्वचषकातील पहिला सामना हा जगातला पहिलाच महिला आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना होता.
न्यू झीलंडचा इंग्लंड दौरा[ संपादन ]
महिला क्रिकेट विश्वचषक[ संपादन ]
१९७३ महिला क्रिकेट विश्वचषक - गट फेरी
क्र.
दिनांक
संघ १
कर्णधार १
संघ २
कर्णधार २
स्थळ
निकाल
१ला म.ए.दि.
२० जून
जमैका
योलांड गेडेस-हॉल
न्यूझीलंड
बेव ब्रेंटनॉल
क्यू ग्रीन , लंडन
सामना रद्द
२रा म.ए.दि.
२३ जून
ऑस्ट्रेलिया
मिरियाम नी
यंग इंग्लंड
सुझॅन गोटमॅन
डीन पार्क मैदान , डॉर्सेट
ऑस्ट्रेलिया ७ गडी राखून विजयी
३रा म.ए.दि.
२३ जून
इंग्लंड
राचेल हेहो फ्लिंट
आंतरराष्ट्रीय XI
ऑड्रे डसबरी
काउंटी मैदान , होव
इंग्लंड १३५ धावांनी विजयी
४था म.ए.दि.
२३ जून
न्यूझीलंड
बेव ब्रेंटनॉल
त्रिनिदाद आणि टोबॅगो
लुसी ब्राउन
क्लॅरेन्स पार्क , सेंट अल्बान्स
न्यूझीलंड १३६ धावांनी विजयी
५वा म.ए.दि.
३० जून
ऑस्ट्रेलिया
मिरियाम नी
त्रिनिदाद आणि टोबॅगो
लुसी ब्राउन
ट्रिंग पार्क क्रिकेट क्लब मैदान , ट्रिंग
ऑस्ट्रेलिया ७ गडी राखून विजयी
६वा म.ए.दि.
३० जून
आंतरराष्ट्रीय XI
ऑड्रे डसबरी
न्यूझीलंड
बेव ब्रेंटनॉल
क्वीन्स पार्क , चेस्टरफील्ड
आंतरराष्ट्रीय XI २ गडी राखून विजयी
७वा म.ए.दि.
३० जून
जमैका
योलांड गेडेस-हॉल
यंग इंग्लंड
सुझॅन गोटमॅन
गोर कोर्ट , सिटिंगबोर्न
जमैका २३ धावांनी विजयी
८वा म.ए.दि.
४ जुलै
जमैका
योलांड गेडेस-हॉल
त्रिनिदाद आणि टोबॅगो
लुसी ब्राउन
इलिंग क्रिकेट क्लब मैदान , लंडन
त्रिनिदाद आणि टोबॅगो २ गडी राखून विजयी
९वा म.ए.दि.
७ जुलै
ऑस्ट्रेलिया
मिरियाम नी
न्यूझीलंड
बेव ब्रेंटनॉल
हेस्केथ पार्क , डार्टफोर्ड
ऑस्ट्रेलिया ३५ धावांनी विजयी
१०वा म.ए.दि.
७ जुलै
इंग्लंड
राचेल हेहो फ्लिंट
जमैका
योलांड गेडेस-हॉल
पार्क ॲव्हेन्यू क्रिकेट मैदान , ब्रॅडफोर्ड
इंग्लंड ६३ धावांनी विजयी
११वा म.ए.दि.
७ जुलै
आंतरराष्ट्रीय XI
ऑड्रे डसबरी
यंग इंग्लंड
सुझॅन गोटमॅन
मॅनोर फिल्ड , मिल्टन केन्स
यंग इंग्लंड १४ धावांनी विजयी
१२वा म.ए.दि.
११ जुलै
ऑस्ट्रेलिया
मिरियाम नी
जमैका
योलांड गेडेस-हॉल
यॉर्क क्रिकेट क्लब , यॉर्क
ऑस्ट्रेलिया ७७ धावांनी विजयी
१३वा म.ए.दि.
१४ जुलै
इंग्लंड
राचेल हेहो फ्लिंट
न्यूझीलंड
बेव ब्रेंटनॉल
द मायेर मैदान , एक्झमॉथ
न्यूझीलंड ११ धावांनी विजयी (ड/लु )
१४वा म.ए.दि.
१४ जुलै
आंतरराष्ट्रीय XI
ऑड्रे डसबरी
जमैका
योलांड गेडेस-हॉल
इव्हानहो स्टेडियम , कर्बी मक्सलो
आंतरराष्ट्रीय XI ५ गडी राखून विजयी
१५वा म.ए.दि.
१४ जुलै
त्रिनिदाद आणि टोबॅगो
लुसी ब्राउन
यंग इंग्लंड
सुझॅन गोटमॅन
फेनर्स मैदान , केंब्रिज
त्रिनिदाद आणि टोबॅगो ५ गडी राखून विजयी
१६वा म.ए.दि.
१८ जुलै
इंग्लंड
राचेल हेहो फ्लिंट
यंग इंग्लंड
सुझॅन गोटमॅन
व्हॅलेन्टाइन्स पार्क , इलफोर्ड
इंग्लंड ४९ धावांनी विजयी (ड/लु )
१७वा म.ए.दि.
१८ जुलै
आंतरराष्ट्रीय XI
ऑड्रे डसबरी
त्रिनिदाद आणि टोबॅगो
लुसी ब्राउन
एगबर्थ क्रिकेट मैदान , लिव्हरपूल
आंतरराष्ट्रीय XI ७ गडी राखून विजयी
१८वा म.ए.दि.
२० जुलै
इंग्लंड
राचेल हेहो फ्लिंट
त्रिनिदाद आणि टोबॅगो
लुसी ब्राउन
वूलवरहॅम्प्टन मैदान , वूलवरहॅम्प्टन
इंग्लंड ८ गडी राखून विजयी
१९वा म.ए.दि.
२१ जुलै
ऑस्ट्रेलिया
मिरियाम नी
आंतरराष्ट्रीय XI
ऑड्रे डसबरी
सेंट हेलेन्स , स्वॉन्झी
अनिर्णित
२०वा म.ए.दि.
२१ जुलै
न्यूझीलंड
बेव ब्रेंटनॉल
यंग इंग्लंड
सुझॅन गोटमॅन
द सॅफ्रॉन्स , ईस्टबोर्न
न्यूझीलंड ३ गडी राखून विजयी
२१वा म.ए.दि.
२८ जुलै
इंग्लंड
राचेल हेहो फ्लिंट
ऑस्ट्रेलिया
मिरियाम नी
एजबॅस्टन , बर्मिंगहॅम
इंग्लंड ९२ धावांनी विजयी
वेस्ट इंडीजचा इंग्लंड दौरा[ संपादन ]
आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे मोसम
१८७०चे दशक १८८०चे दशक १८९०चे दशक १९००चे दशक १९१०चे दशक १९२०चे दशक १९३०चे दशक १९४०चे दशक १९५०चे दशक १९६०चे दशक १९७०चे दशक १९८०चे दशक १९९०चे दशक २०००चे दशक २०१०चे दशक २०२०चे दशक