Jump to content

एस्टोनिया क्रिकेट संघाचा सायप्रस दौरा, २०२४

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
एस्टोनिया क्रिकेट संघाचा सायप्रस दौरा, २०२४
सायप्रस
एस्टोनिया
तारीख १७ – १९ जून २०२४
संघनायक स्कॉट बर्डेकिन अर्सलान अमजद
२०-२० मालिका
निकाल एस्टोनिया संघाने ६-सामन्यांची मालिका ४–२ जिंकली
सर्वाधिक धावा तरनजीत सिंग (१३४) साहिल चौहान (२९७)
सर्वाधिक बळी नीरज तिवारी (९) स्टीफन गूच (७)

एस्टोनिया क्रिकेट संघाने १७ ते १९ जून २०२४ या काळात ६ टी२०आ खेळण्यासाठी सायप्रसचा दौरा केला. एस्टोनियाने मालिका ४-२ अशी जिंकली.

आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका

[संपादन]

१ला सामना

[संपादन]
१७ जून २०२४
धावफलक
सायप्रस Flag of सायप्रस
१९५/७ (२० षटके)
वि
एस्टोनियाचा ध्वज एस्टोनिया
१९६/५ (१९.३ षटके)
तरनजीत सिंग ५५ (१७)
स्टीफन गूच ३/२४ (४ षटके)
अर्सलान अमजद ६३ (४७)
रोशन सिरिवर्धने २/४९ (३ षटके)
एस्टोनिया ५ गडी राखून विजयी.
हॅपी व्हॅली मैदान, एपिस्कोपी
पंच: स्टीव्ह रॉस (इंग्लंड) आणि टॉम स्मिथ (सायप्रस)
सामनावीर: स्टीफन गूच (एस्टोनिया)
  • नाणेफेक : सायप्रसने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.
  • अर्जुन शाही, बुद्धिका महेश, जेम्स चियालोफास, मंगला गुणसेकरा, रोशन सिरिवर्धने, स्कॉट बर्डेकिन तरनजीत सिंग (सायप्रस) आणि स्टीफन गूच (एस्टोनिया) या सर्वांनी टी२०आ पदार्पण केले.


२रा सामना

[संपादन]
१७ जून २०२४
धावफलक
सायप्रस Flag of सायप्रस
१९१/७ (२० षटके)
वि
एस्टोनियाचा ध्वज एस्टोनिया
१९४/४ (१३ षटके)
तरनजीत सिंग ४४ (१७)
अर्सलान अमजद २/१८ (२ षटके)
साहिल चौहान १४४* (४१)
अर्जुन शाही १/३१ (३ षटके)
एस्टोनिया ६ गडी राखून विजयी.
हॅपी व्हॅली मैदान, एपिस्कोपी
पंच: निलकेश पटेल (स्पेन) आणि पॉल बर्डेकिन (इंग्लंड)
सामनावीर: साहिल चौहान (एस्टोनिया)
  • नाणेफेक : सायप्रसने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.
  • साहिल चौहानने टी२०आ मध्ये सर्वात वेगवान शतक (२७ चेंडू) आणि एका डावात (१८) सर्वाधिक षटकार ठोकण्याचा नवीन विक्रम प्रस्थापित केला.[]


३रा सामना

[संपादन]
१८ जून २०२४
धावफलक
सायप्रस Flag of सायप्रस
१६६/६ (२० षटके)
वि
एस्टोनियाचा ध्वज एस्टोनिया
१५४/९ (२० षटके)
स्कॉट बर्डेकिन ५९ (४९)
आदित्य पनवार २/२६ (३ षटके)
अली मसूद ५२ (४०)
नीरज तिवारी ३/१८ (४ षटके)
सायप्रस १२ धावांनी विजयी.
हॅपी व्हॅली मैदान, एपिस्कोपी
पंच: निलकेश पटेल (स्पेन) आणि पॉल बर्डेकिन (इंग्लंड)
सामनावीर: स्कॉट बर्डेकिन (सायप्रस)
  • नाणेफेक : एस्टोनियाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
  • रिचर्ड पार्किन आणि रुदेश सेकरन (एस्टोनिया) या दोघांनीही टी२०आ पदार्पण केले.


४था सामना

[संपादन]
१८ जून २०२४
धावफलक
एस्टोनिया Flag of एस्टोनिया
१४४ (१९.४ षटके)
वि
सायप्रसचा ध्वज सायप्रस
११८ (१७.१ षटके)
साहिल चौहान ४२ (२३)
नीरज तिवारी ३/१८ (४ षटके)
तरनजीत सिंग २४ (१४)
साहिल चौहान ४/१९ (३ षटके)
एस्टोनिया २६ धावांनी विजयी.
हॅपी व्हॅली मैदान, एपिस्कोपी
पंच: सुजित थेनाकून (सायप्रस) आणि विंडी मिलर (सायप्रस)
सामनावीर: साहिल चौहान (एस्टोनिया)
  • नाणेफेक : एस्टोनियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.


५वा सामना

[संपादन]
१९ जून २०२४
धावफलक
एस्टोनिया Flag of एस्टोनिया
१४५/६ (२० षटके)
वि
सायप्रसचा ध्वज सायप्रस
१४७/६ (१९.५ षटके)
साहिल चौहान ३५ (१६)
रोशन सिरिवर्धने ३/३९ (४ षटके)
अकिला कलुगला ४२ (३७)
रिचर्ड पार्किन २/१० (२ षटके)
सायप्रस ४ गडी राखून विजयी.
हॅपी व्हॅली मैदान, एपिस्कोपी
पंच: पॉल बर्डेकिन (इंग्लंड) आणि टॉम स्मिथ (सायप्रस)
सामनावीर: रोशन सिरिवर्धने (सायप्रस)
  • नाणेफेक : सायप्रसने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.


६वा सामना

[संपादन]
१९ जून २०२४
धावफलक
एस्टोनिया Flag of एस्टोनिया
१८६/५ (२० षटके)
वि
सायप्रसचा ध्वज सायप्रस
१५५ (१९.४ षटके)
बिलाल मसूद ६६ (४४)
कमल रईझ १/१५ (४ षटके)
मंगला गुणसेकरा ४१ (२७)
कल्ले विसलापु २/५ (१.४ षटके)
एस्टोनिया ३१ धावांनी विजयी.
हॅपी व्हॅली मैदान, एपिस्कोपी
पंच: सुजित थेनाकून (सायप्रस) आणि टॉम स्मिथ (सायप्रस)
सामनावीर: स्टीफन गूच (एस्टोनिया)
  • नाणेफेक : एस्टोनियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.


संदर्भ

[संपादन]
  1. ^ "Estonia's Chauhan hits fastest T20 century off 27 balls". BBC Sport. 18 June 2024 रोजी पाहिले.

बाह्य दुवे

[संपादन]