Jump to content

लोअर ऑस्ट्रिया

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
नीडरओस्टराईश
Niederösterreich
ऑस्ट्रियाचे राज्य
ध्वज
चिन्ह

नीडरओस्टराईशचे ऑस्ट्रिया देशाच्या नकाशातील स्थान
नीडरओस्टराईशचे ऑस्ट्रिया देशामधील स्थान
देशऑस्ट्रिया ध्वज ऑस्ट्रिया
राजधानीजांक्ट प्योल्टन
क्षेत्रफळ१९,१७४ चौ. किमी (७,४०३ चौ. मैल)
लोकसंख्या१५,८८,५४५
घनता८२.८ /चौ. किमी (२१४ /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२AT-3
संकेतस्थळhttp://www.noe.gv.at/

नीडरओस्टराईश हे ऑस्ट्रिया देशातील आकाराने सर्वात मोठे व लोकसंख्येने दुसऱ्या क्रमांकाचे राज्य आहे.