आंतरराष्ट्रीय क्रिकेट, १९७९-८०

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मोसम आढावा[संपादन]

आंतरराष्ट्रीय दौरे
सुरुवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
कसोटी एकदिवसीय टी२० प्र.श्रे. लि-अ
११ सप्टेंबर १९७९ भारतचा ध्वज भारत ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया २-० [६]
२१ नोव्हेंबर १९७९ भारतचा ध्वज भारत पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान २-० [६]
१ डिसेंबर १९७९ ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ०-२ [३]
१४ डिसेंबर १९७९ ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ३-० [३]
६ फेब्रुवारी १९८० न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज १-० [३] १-० [१]
१५ फेब्रुवारी १९८० भारतचा ध्वज भारत इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ०-१ [१]
२७ फेब्रुवारी १९८० पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया १-० [३]
आंतरराष्ट्रीय स्पर्धा
सुरुवात दिनांक स्पर्धा विजेते
२३ नोव्हेंबर १९८० ऑस्ट्रेलिया १९७९-८० ऑस्ट्रेलिया तिरंगी मालिका वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज

सप्टेंबर[संपादन]

ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा[संपादन]

कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी ११-१६ सप्टेंबर सुनील गावसकर किम ह्युस एम.ए. चिदंबरम स्टेडियम, मद्रास सामना अनिर्णित
२री कसोटी १९-२४ सप्टेंबर सुनील गावसकर किम ह्युस कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशन मैदान, बंगळूर सामना अनिर्णित
३री कसोटी २-७ ऑक्टोबर सुनील गावसकर किम ह्युस ग्रीन पार्क, कानपूर भारतचा ध्वज भारत १५३ धावांनी विजयी
४थी कसोटी १३-१८ ऑक्टोबर सुनील गावसकर किम ह्युस फिरोजशाह कोटला मैदान, दिल्ली सामना अनिर्णित
५वी कसोटी २६-३१ ऑक्टोबर सुनील गावसकर किम ह्युस ईडन गार्डन्स, कोलकाता सामना अनिर्णित
६वी कसोटी ३-७ नोव्हेंबर सुनील गावसकर किम ह्युस वानखेडे स्टेडियम, बॉम्बे भारतचा ध्वज भारत १ डाव आणि १०० धावांनी विजयी

नोव्हेंबर[संपादन]

पाकिस्तानचा भारत दौरा[संपादन]

कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी २१-२६ नोव्हेंबर सुनील गावसकर आसिफ इकबाल कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशन मैदान, बंगळूर सामना अनिर्णित
२री कसोटी ४-९ डिसेंबर सुनील गावसकर आसिफ इकबाल फिरोजशाह कोटला मैदान, दिल्ली सामना अनिर्णित
३री कसोटी १६-२० डिसेंबर सुनील गावसकर आसिफ इकबाल वानखेडे स्टेडियम, बॉम्बे भारतचा ध्वज भारत १३१ धावांनी विजयी
४थी कसोटी २५-३० डिसेंबर सुनील गावसकर आसिफ इकबाल ग्रीन पार्क, कानपूर सामना अनिर्णित
५वी कसोटी १५-२० जानेवारी सुनील गावसकर आसिफ इकबाल एम.ए. चिदंबरम स्टेडियम, मद्रास भारतचा ध्वज भारत १० गडी राखून विजयी
६वी कसोटी २९ जानेवारी - ३ फेब्रुवारी गुंडप्पा विश्वनाथ आसिफ इकबाल ईडन गार्डन्स, कोलकाता सामना अनिर्णित

ऑस्ट्रेलिया तिरंगी मालिका[संपादन]

संघ
सा वि गुण धावगती नोट्स
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ११ ०.००० अंतिम फेरीत बढती
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ०.०००
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ०.०००
१९७९-८० ऑस्ट्रेलिया तिरंगी मालिका - गट फेरी
क्र. दिनांक संघ १ कर्णधार १ संघ २ कर्णधार २ स्थळ निकाल
१ला ए.दि. २७ नोव्हेंबर ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ग्रेग चॅपल वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज क्लाइव्ह लॉईड सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ५ गडी राखून विजयी
२रा ए.दि. २८ नोव्हेंबर इंग्लंडचा ध्वज इंग्लंड माइक ब्रेअर्ली वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज क्लाइव्ह लॉईड सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी इंग्लंडचा ध्वज इंग्लंड २ धावांनी विजयी
३रा ए.दि. ८ डिसेंबर ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ग्रेग चॅपल इंग्लंडचा ध्वज इंग्लंड माइक ब्रेअर्ली मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ३ गडी राखून विजयी
४था ए.दि. ९ डिसेंबर ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ग्रेग चॅपल वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज डेरेक मरे मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ८० धावांनी विजयी
५वा ए.दि. ११ डिसेंबर ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ग्रेग चॅपल इंग्लंडचा ध्वज इंग्लंड माइक ब्रेअर्ली सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ७२ धावांनी विजयी
६वा ए.दि. २१ डिसेंबर ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ग्रेग चॅपल वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज क्लाइव्ह लॉईड सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ७ धावांनी विजयी
७वा ए.दि. २३ डिसेंबर इंग्लंडचा ध्वज इंग्लंड माइक ब्रेअर्ली वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज क्लाइव्ह लॉईड द गॅब्बा, ब्रिस्बेन वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ९ गडी राखून विजयी
८वा ए.दि. २६ डिसेंबर ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ग्रेग चॅपल इंग्लंडचा ध्वज इंग्लंड माइक ब्रेअर्ली सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ४ गडी राखून विजयी
९वा ए.दि. १२ जानेवारी इंग्लंडचा ध्वज इंग्लंड माइक ब्रेअर्ली वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज क्लाइव्ह लॉईड मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न सामना रद्द
१०वा ए.दि. १४ जानेवारी ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ग्रेग चॅपल इंग्लंडचा ध्वज इंग्लंड माइक ब्रेअर्ली सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी इंग्लंडचा ध्वज इंग्लंड २ गडी राखून विजयी
११वा ए.दि. १६ जानेवारी इंग्लंडचा ध्वज इंग्लंड माइक ब्रेअर्ली वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज क्लाइव्ह लॉईड ॲडलेड ओव्हल, ॲडलेड वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज १०७ धावांनी विजयी
१२वा ए.दि. १८ जानेवारी ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ग्रेग चॅपल वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज क्लाइव्ह लॉईड सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ९ धावांनी विजयी
१९७९-८० ऑस्ट्रेलिया तिरंगी मालिका - अंतिम फेरी (सर्वोत्तम पाच अंतिम सामने)
क्र. दिनांक संघ १ कर्णधार १ संघ २ कर्णधार २ स्थळ निकाल
१३वा ए.दि. २० जानेवारी इंग्लंडचा ध्वज इंग्लंड माइक ब्रेअर्ली वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज क्लाइव्ह लॉईड मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज २ धावांनी विजयी
१४वा ए.दि. २२ जानेवारी इंग्लंडचा ध्वज इंग्लंड माइक ब्रेअर्ली वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज क्लाइव्ह लॉईड सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ८ गडी राखून विजयी

डिसेंबर[संपादन]

वेस्ट इंडीजचा ऑस्ट्रेलिया दौरा[संपादन]

फ्रँक वॉरेल चषक - कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी १-५ डिसेंबर ग्रेग चॅपल डेरेक मरे द गॅब्बा, ब्रिस्बेन सामना अनिर्णित
२री कसोटी २९ डिसेंबर - १ जानेवारी ग्रेग चॅपल क्लाइव्ह लॉईड मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज १० गडी राखून विजयी
३री कसोटी २६-३० जानेवारी ग्रेग चॅपल क्लाइव्ह लॉईड ॲडलेड ओव्हल, ॲडलेड वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ४०८ धावांनी विजयी

इंग्लंडचा ऑस्ट्रेलिया दौरा[संपादन]

कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी १४-१९ डिसेंबर ग्रेग चॅपल माइक ब्रेअर्ली वाका मैदान, पर्थ ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया १३८ धावांनी विजयी
२री कसोटी ४-८ जानेवारी ग्रेग चॅपल माइक ब्रेअर्ली सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ६ गडी राखून विजयी
३री कसोटी १-६ फेब्रुवारी ग्रेग चॅपल माइक ब्रेअर्ली मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ८ गडी राखून विजयी

फेब्रुवारी[संपादन]

वेस्ट इंडीजचा न्यू झीलंड दौरा[संपादन]

आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
एकमेव ए.दि. ६ फेब्रुवारी जॉफ हॉवर्थ क्लाइव्ह लॉईड लॅंसेस्टर पार्क, क्राइस्टचर्च न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड १ गडी राखून विजयी
कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी ८-१३ फेब्रुवारी जॉफ हॉवर्थ क्लाइव्ह लॉईड कॅरिसब्रुक्स, ड्युनेडिन न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड १ गडी राखून विजयी
२री कसोटी २२-२७ फेब्रुवारी जॉफ हॉवर्थ क्लाइव्ह लॉईड लॅंसेस्टर पार्क, क्राइस्टचर्च सामना अनिर्णित
३री कसोटी २९ फेब्रुवारी - ५ मार्च जॉफ हॉवर्थ क्लाइव्ह लॉईड इडन पार्क, ऑकलंड सामना अनिर्णित

इंग्लंडचा भारत दौरा[संपादन]

सुवर्ण महोत्सव कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
एकमेव कसोटी १५-१९ फेब्रुवारी गुंडप्पा विश्वनाथ माइक ब्रेअर्ली वानखेडे स्टेडियम, बॉम्बे इंग्लंडचा ध्वज इंग्लंड १ गडी राखून विजयी

ऑस्ट्रेलियाचा पाकिस्तान दौरा[संपादन]

कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी २७ फेब्रुवारी - २ मार्च जावेद मियांदाद ग्रेग चॅपल नॅशनल स्टेडियम, कराची पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ७ गडी राखून विजयी
२री कसोटी ६-११ मार्च जावेद मियांदाद ग्रेग चॅपल इक्बाल स्टेडियम, फैसलाबाद सामना अनिर्णित
३री कसोटी १८-२३ मार्च जावेद मियांदाद ग्रेग चॅपल गद्दाफी मैदान, लाहोर सामना अनिर्णित