Jump to content

आंतरराष्ट्रीय क्रिकेट, २०१६

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

आंतरराष्ट्रीय क्रिकट मोसम २०१६ मध्ये मे २०१६ ते सप्टेंबर २०१६ पर्यंतच्या सामन्यांचा समावेश आहे.[१]

मोसम आढावा[संपादन]

आंतरराष्ट्रीय दौरे
सुरुवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
कसोटी एकदिवसीय टी२० प्र.श्रे. लि-अ
१९ मे २०१६ इंग्लंडचा ध्वज इंग्लंड श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका २–० [३] ३-० [५] १-० [१]
२८ मे २०१६ पापुआ न्यू गिनीचा ध्वज पापुआ न्यू गिनी केन्याचा ध्वज केन्या २–० [२]
११ जून २०१६ झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे भारतचा ध्वज भारत ०–३ [३] १–२ [३]
१६ जून २०१६ आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका ०–२ [२]
४ जुलै २०१६ स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान ०-१ [२]
१० जुलै २०१६ आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान २-२ [५]
१४ जुलै २०१६ इंग्लंडचा ध्वज इंग्लंड पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान २-२ [४] ४-१ [५] ०-१ [१]
२१ जुलै २०१६ वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज भारतचा ध्वज भारत ०-२ [४] १-० [२]
२६ जुलै २०१६ श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ३-० [३] १-४ [५] ०-२ [२]
२८ जुलै २०१६ झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ०-२ [२]
२९ जुलै २०१६ Flag of the Netherlands नेदरलँड्स अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान ०-१ [१]
९ ऑगस्ट २०१६ स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती २-० [२] ०-० [१]
१३ ऑगस्ट २०१६ Flag of the Netherlands नेदरलँड्स नेपाळचा ध्वज नेपाळ १-१ [२]
१८ ऑगस्ट २०१६ आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ०-१ [२]
१९ ऑगस्ट २०१६ दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड १-० [२]
३० ऑगस्ट २०१६ आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड हाँग काँगचा ध्वज हाँग काँग ०-१ [२] १-० [१]
८ सप्टेंबर २०१६ स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड हाँग काँगचा ध्वज हाँग काँग १-० [२]
आंतरराष्ट्रीय दौरे
सुरुवात दिनांक स्पर्धा विजेते
२१ मे २०१६ जर्सी आयसीसी विश्व क्रिकेट लीग विभाग ५, २०१६ जर्सीचा ध्वज जर्सी
३ जून २०१६ वेस्ट इंडीज वेस्ट इंडीज त्रिकोणी मालिका, २०१६ ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१७ ऑगस्ट २०१६ स्वीडन २०१६ आयसीसी युरोपियन ट्वेंटी२० चॅंपियनशीप विभाग २ जर्मनीचा ध्वज जर्मनी
महिलांचे आंतरराष्ट्रीय दौरे
सुरुवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
कसोटी एकदिवसीय ट्वेंटी२०
२० जून २०१६ इंग्लंडचा ध्वज इंग्लंड पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ३-० [३] ३-० [३]
१ ऑगस्ट २०१६ आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका १-३ [४] १-१ [२]
५ सप्टेंबर २०१६ आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड बांगलादेशचा ध्वज बांगलादेश ०-१ [३] १-० [२]

क्रमवारी[संपादन]

मोसमाच्या सुरुवातीला संघांची क्रमवारी खालीलप्रमाणे होती:

कसोटी अजिंक्यपद स्पर्धा ३ मे २०१६[२]
क्रमांक संघ सामने गुण रेटिंग
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ३२ ३७६५ ११८
भारतचा ध्वज भारत २० २२३८ ११२
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान २० २२२७ १११
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ३२ ३३७० १०५
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड २५ २४४९ ९८
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका २२ २०१५ ९२
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका २४ २११३ ८८
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज २१ १३७४ ६५
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश १२ ६८७ ५७
१० झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे ४८ १२

एकदिवसीय अजिंक्यपद स्पर्धा ४ मे २०१६[३]
क्रमांक संघ सामने गुण रेटिंग
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ३४ ४२२६ १२४
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ४१ ४६३१ ११३
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका ४१ ४५७५ ११२
भारतचा ध्वज भारत ४५ ४९१९ १०९
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका ४५ ४६९८ १०४
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ४२ ४३२४ १०३
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश २४ २३४७ ९८
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज २३ २०३३ ८८
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ४२ ३६४४ ८७
१० अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान १९ ९६१ ५१
११ झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे ४३ २००३ ४७
१२ आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड ११ ४६७ ४२

टी२० अजिंक्यपद स्पर्धा ४ मे २०१६[४]
क्रमांक संघ सामने गुण रेटिंग
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड २० २६३५ १३२
भारतचा ध्वज भारत २२ २८९४ १३२
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज १८ २१९२ १२२
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका २३ २७३४ ११९
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड २० २२७९ ११४
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया १९ २०९९ ११०
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान २८ २९२४ १०४
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका २५ २४४४ ९८
अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान २२ १७२५ ७८
१० बांगलादेशचा ध्वज बांगलादेश २३ १७०८ ७४
११ Flag of the Netherlands नेदरलँड्स १० ६६७ ६७
१२ झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे १९ ११०५ ५८
१३ स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड ११ ६२२ ५७
१४ संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती १४ ७५७ ५४
१५ आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड ११ ५२६ ४८
१६ ओमानचा ध्वज ओमान १२ ४४२ ३७
१७ हाँग काँगचा ध्वज हाँग काँग १५ ४४० २९
अपुरे सामने
पापुआ न्यू गिनीचा ध्वज पापुआ न्यू गिनी ४४

आयसीसी महिला क्रमवारी १७ एप्रिल २०१६[५]
क्रमांक संघ सामने गुण रेटिंग
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ५९ ७५२४ १२८
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ५० ६१६१ १२३
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ५६ ६४२४ ११५
भारतचा ध्वज भारत ४५ ४८२७ १०७
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ६० ६२६३ १०४
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका ५६ ५१९० ९३
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ५१ ४१४५ ८१
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका ५५ ३९२२ ७१
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश २२ ९८५ ४५
१० आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड २० ५७३ २९

मे[संपादन]

श्रीलंकेचा इंग्लंड दौरा[संपादन]

कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
कसोटी २२०३ १९–२३ मे अलास्टेर कुक ॲंजेलो मॅथ्यूज हेडिंग्ले क्रिकेट मैदान, लीड्स इंग्लंडचा ध्वज इंग्लंड १ डाव आणि ८८ धावांनी
कसोटी २२०४ २७–३१ मे अलास्टेर कुक ॲंजेलो मॅथ्यूज रिव्हरसाईड मैदान, ड्युरॅम इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ९ गडी राखून
कसोटी २२०५ ९–१३ जून अलास्टेर कुक ॲंजेलो मॅथ्यूज लॉर्डस् क्रिकेट मैदान, लंडन सामना अनिर्णित
एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
ए.दि. ३७५१ २१ जून आयॉन मॉर्गन ॲंजेलो मॅथ्यूज ट्रेंट ब्रिज, नॉटिंगहॅम सामना बरोबरीत
ए.दि. ३७५३ २४ जून आयॉन मॉर्गन ॲंजेलो मॅथ्यूज एजबॅस्टन मैदान, बर्मिंगहॅम इंग्लंडचा ध्वज इंग्लंड १० गडी राखून
ए.दि. ३७५५ २६ जून आयॉन मॉर्गन ॲंजेलो मॅथ्यूज ब्रिस्टल काउंटी मैदान, ब्रिस्टल अनिर्णित
ए.दि. ३७५७ २९ जून आयॉन मॉर्गन ॲंजेलो मॅथ्यूज द ओव्हल, लंडन इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ६ गडी राखून (ड/ल)
ए.दि. ३७५८ २ जुलै आयॉन मॉर्गन ॲंजेलो मॅथ्यूज सोफिया गार्डन्स, कार्डिफ इंग्लंडचा ध्वज इंग्लंड १२२ धावांनी
टी२० मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
टी२० ५६१ ५ जुलै आयॉन मॉर्गन ॲंजेलो मॅथ्यूज रोज बाऊल, साउथहॅंप्टन इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ८ गडी राखून

आयसीसी विश्व क्रिकेट लीग विभाग ५, २०१६[संपादन]

गट फेरी
क्र. दिनांक संघ १ कर्णधार १ संघ २ कर्णधार २ स्थळ निकाल
सामना १ २१ मे जर्सीचा ध्वज जर्सी पीटर गॉफ ओमानचा ध्वज ओमान अजय लालचेटा ग्रेनविले क्रिकेट मैदान, सेंट सेव्हियर अनिर्णित
सामना २ २१ मे नायजेरियाचा ध्वज नायजेरिया कुन्ले अडेग्बोला टांझानियाचा ध्वज टांझानिया शहीद धनानी फार्मर्स क्रिकेट क्लब मैदान, सेंट मार्टिन नायजेरियाचा ध्वज नायजेरिया ६ गडी राखून
सामना ३ २१ मे गर्न्सीचा ध्वज गर्न्सी जॅमी नस्सबॉमर व्हानुआतूचा ध्वज व्हानुआतू अँड्रू मन्साले एफ फ्लेमिंग फिल्ड्स, सेंट क्लेमेंट गर्न्सीचा ध्वज गर्न्सी ५ गडी राखून (ड/ल)
सामना ४ २२ मे जर्सीचा ध्वज जर्सी पीटर गॉफ व्हानुआतूचा ध्वज व्हानुआतू अँड्रू मन्साले ग्रेनविले क्रिकेट मैदान, सेंट सेव्हियर जर्सीचा ध्वज जर्सी १०२ धावांनी
सामना ५ २२ मे गर्न्सीचा ध्वज गर्न्सी जॅमी नस्सबॉमर टांझानियाचा ध्वज टांझानिया शहीद धनानी फार्मर्स क्रिकेट क्लब मैदान, सेंट मार्टिन गर्न्सीचा ध्वज गर्न्सी ८ गडी राखून
सामना ६ २२ मे नायजेरियाचा ध्वज नायजेरिया कुन्ले अडेग्बोला ओमानचा ध्वज ओमान अजय लालचेटा एफ फ्लेमिंग फिल्ड्स, सेंट क्लेमेंट ओमानचा ध्वज ओमान १८१ धावांनी
सामना ७ २३ मे जर्सीचा ध्वज जर्सी पीटर गॉफ ओमानचा ध्वज ओमान अजय लालचेटा ग्रेनविले क्रिकेट मैदान, सेंट सेव्हियर ओमानचा ध्वज ओमान ५८ धावांनी
सामना ८ २४ मे जर्सीचा ध्वज जर्सी पीटर गॉफ टांझानियाचा ध्वज टांझानिया शहीद धनानी एफ फ्लेमिंग फिल्ड्स, सेंट क्लेमेंट जर्सीचा ध्वज जर्सी ८५ धावांनी
सामना ९ २४ मे गर्न्सीचा ध्वज गर्न्सी जॅमी नस्सबॉमर नायजेरियाचा ध्वज नायजेरिया कुन्ले अडेग्बोला ग्रेनविले क्रिकेट मैदान, सेंट सेव्हियर गर्न्सीचा ध्वज गर्न्सी १० गडी राखून
सामना १० २४ मे ओमानचा ध्वज ओमान अजय लालचेटा व्हानुआतूचा ध्वज व्हानुआतू अँड्रू मन्साले फार्मर्स क्रिकेट क्लब मैदान, सेंट मार्टिन ओमानचा ध्वज ओमान ९ गडी राखून
सामना ११ २५ मे ओमानचा ध्वज ओमान अजय लालचेटा टांझानियाचा ध्वज टांझानिया शहीद धनानी ग्रेनविले क्रिकेट मैदान, सेंट सेव्हियर ओमानचा ध्वज ओमान ९ गडी राखून
सामना १२ २५ मे जर्सीचा ध्वज जर्सी पीटर गॉफ गर्न्सीचा ध्वज गर्न्सी जॅमी नस्सबॉमर फार्मर्स क्रिकेट क्लब मैदान, सेंट मार्टिन जर्सीचा ध्वज जर्सी ७ गडी राखून
सामना १३ २५ मे नायजेरियाचा ध्वज नायजेरिया कुन्ले अडेग्बोला व्हानुआतूचा ध्वज व्हानुआतू अँड्रू मन्साले एफ फ्लेमिंग फिल्ड्स, सेंट क्लेमेंट व्हानुआतूचा ध्वज व्हानुआतू ११० धावांनी
सामना १४ २७ मे टांझानियाचा ध्वज टांझानिया शहीद धनानी व्हानुआतूचा ध्वज व्हानुआतू अँड्रू मन्साले ग्रेनविले क्रिकेट मैदान, सेंट सेव्हियर टांझानियाचा ध्वज टांझानिया ७ गडी राखून
सामना १५ २७ मे जर्सीचा ध्वज जर्सी पीटर गॉफ नायजेरियाचा ध्वज नायजेरिया कुन्ले अडेग्बोला फार्मर्स क्रिकेट क्लब मैदान, सेंट मार्टिन जर्सीचा ध्वज जर्सी १० गडी राखून
सामना १६ २७ मे गर्न्सीचा ध्वज गर्न्सी बेन फेरब्रेच ओमानचा ध्वज ओमान अजय लालचेटा एफ फ्लेमिंग फिल्ड्स, सेंट क्लेमेंट ओमानचा ध्वज ओमान २ गडी राखून
प्ले ऑफ
सामना १७ २८ मे नायजेरियाचा ध्वज नायजेरिया कुन्ले अडेग्बोला टांझानियाचा ध्वज टांझानिया शहीद धनानी एफ फ्लेमिंग फिल्ड्स, सेंट क्लेमेंट टांझानियाचा ध्वज टांझानिया १ गडी राखून
सामना १८ २८ मे गर्न्सीचा ध्वज गर्न्सी बेन फेरब्रेच व्हानुआतूचा ध्वज व्हानुआतू अँड्रू मन्साले फार्मर्स क्रिकेट क्लब मैदान, सेंट मार्टिन गर्न्सीचा ध्वज गर्न्सी १९ धावांनी
सामना १९ २८ मे जर्सीचा ध्वज जर्सी पीटर गॉफ ओमानचा ध्वज ओमान अजय लालचेटा ग्रेनविले क्रिकेट मैदान, सेंट सेव्हियर जर्सीचा ध्वज जर्सी ४४ धावांनी

अंतिम स्थिती[संपादन]

क्रमांक संघ स्थिती
१ला जर्सीचा ध्वज जर्सी २०१६ विभाग चार मध्ये बढती
२रा ओमानचा ध्वज ओमान
३रा गर्न्सीचा ध्वज गर्न्सी विभाग ५ मध्येच राहिले
४था व्हानुआतूचा ध्वज व्हानुआतू स्थानिक स्पर्धांमध्ये ढकलले
५वा टांझानियाचा ध्वज टांझानिया
६वा नायजेरियाचा ध्वज नायजेरिया

केनियाचा पापुआ न्यू गिनी दौरा[संपादन]

२०१५-१७ आयसीसी विश्व क्रिकेट लीग स्पर्धा – लिस्ट अ मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ला लिस्ट अ २८ मे जॅक वॅरे राकेप पटेल अमिनी पार्क, पोर्ट मॉरेस्बे पापुआ न्यू गिनीचा ध्वज पापुआ न्यू गिनी ६ गडी राखून
२रा लिस्ट अ ३० मे जॅक वॅरे राकेप पटेल अमिनी पार्क, पोर्ट मॉरेस्बे पापुआ न्यू गिनीचा ध्वज पापुआ न्यू गिनी २१ धावांनी

जून[संपादन]

वेस्ट इंडीज त्रिकोणी मालिका, २०१६[संपादन]

संघ सा वि बो गुण धावगती
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया १५ +०.३८३
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज १३ -०.४६०
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका १२ +०.१५५

     अंतिम सामन्यासाठी पात्र

स्रोत: इएसपीएन क्रिकइन्फो

गट फेरी
क्र. दिनांक संघ १ कर्णधार १ संघ २ कर्णधार २ स्थळ निकाल
ए.दि. ३७३९ ३ जून वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज जासन होल्डर दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका ए.बी. डी व्हिलियर्स प्रोव्हिडन्स मैदान, प्रोव्हिडन्स वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ४ गडी राखून
ए.दि. ३७४० ५ जून वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज जासन होल्डर ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया स्टीव्ह स्मिथ प्रोव्हिडन्स मैदान, प्रोव्हिडन्स ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ६ गडी राखून
ए.दि. ३७४१ ७ जून ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया स्टीव्ह स्मिथ दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका ए.बी. डी व्हिलियर्स प्रोव्हिडन्स मैदान, प्रोव्हिडन्स दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका ४७ धावांनी
ए.दि. ३७४३ ११ जून ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया स्टीव्ह स्मिथ दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका ए.बी. डी व्हिलियर्स वॉर्नर पार्क मैदान, बासेतेर ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ३६ धावांनी
ए.दि. ३७४५ १३ जून वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज जासन होल्डर ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया स्टीव्ह स्मिथ वॉर्नर पार्क मैदान, बासेतेर वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ४ गडी राखून
ए.दि. ३७४७ १५ जून वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज जासन होल्डर दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका ए.बी. डी व्हिलियर्स वॉर्नर पार्क मैदान, बासेतेर दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका १३९ धावांनी
ए.दि. ३७५० १९ जून ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया स्टीव्ह स्मिथ दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका ए.बी. डी व्हिलियर्स केन्सिंग्टन ओव्हल, ब्रिजटाऊन अनिर्णित
ए.दि. ३७५२ २१ जून वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज जासन होल्डर ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया स्टीव्ह स्मिथ केन्सिंग्टन ओव्हल, ब्रिजटाऊन ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ६ गडी राखून
ए.दि. ३७५४ २४ जून वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज जासन होल्डर दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका ए.बी. डी व्हिलियर्स केन्सिंग्टन ओव्हल, ब्रिजटाऊन वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज १०० धावांनी
अंतिम
ए.दि. ३७५६ २६ जून वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज जासन होल्डर ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया स्टीव्ह स्मिथ केन्सिंग्टन ओव्हल, ब्रिजटाऊन ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ५८ धावांनी

भारताचा झिम्बाब्वे दौरा[संपादन]

एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
ए.दि. ३७४२ ११ जून ग्रेम क्रिमर महेंद्रसिंग धोणी हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे भारतचा ध्वज भारत ९ गडी राखून
ए.दि. ३७४४ १३ जून ग्रेम क्रिमर महेंद्रसिंग धोणी हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे भारतचा ध्वज भारत ८ गडी राखून
ए.दि. ३७४६ १५ जून ग्रेम क्रिमर महेंद्रसिंग धोणी हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे भारतचा ध्वज भारत १० गडी राखून
टी२० मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
टी२० ५५८ १८ जून ग्रेम क्रिमर महेंद्रसिंग धोणी हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे २ धावांनी
टी२० ५५९ २० जून ग्रेम क्रिमर महेंद्रसिंग धोणी हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे भारतचा ध्वज भारत १० गडी राखून
टी२० ५६० २२ जून ग्रेम क्रिमर महेंद्रसिंग धोणी हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे भारतचा ध्वज भारत ३ धावांनी

श्रीलंकेचा आयर्लंड दौरा[संपादन]

एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
ए.दि. ३७४८ १६ जून विल्यम पोर्टरफिल्ड ॲंजेलो मॅथ्यूज मालाहाईड क्रिकेट क्लब मैदान, डब्लिन श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका ७६ धावांनी (ड/लु)
ए.दि. ३७४९ १८ जून विल्यम पोर्टरफिल्ड ॲंजेलो मॅथ्यूज मालाहाईड क्रिकेट क्लब मैदान, डब्लिन श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका १३६ धावांनी

पाकिस्तान महिला क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा[संपादन]

२०१४–१६ आयसीसी महिला चॅंपियनशिप – महिला एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
म.ए.दि. ९८३ २०–२१ जून हीथर नाइट सना मिर ग्रेस मार्ग, लेस्टर इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ७ गडी राखून
म.ए.दि. ९८४ २२ जून हीथर नाइट सना मिर न्यू रोड, वुर्सेस्टर इंग्लंडचा ध्वज इंग्लंड २१२ धावांनी
म.ए.दि. ९८५ २७ जून हीथर नाइट सना मिर काउंटी मैदान, टाउंटन इंग्लंडचा ध्वज इंग्लंड २०२ धावांनी
महिला टी२० मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
म.टी२० ३६३ ३ जुलै हीथर नाइट बिस्माह मारूफ ब्रिस्टॉल काउंटी मैदान, ब्रिस्टल इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ६८ धावांनी
म.टी२० ३६४ ५ जुलै हीथर नाइट बिस्माह मारूफ रोज बाऊल, साउथहॅंप्टन इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ३५ धावांनी
म.टी२० ३६५ ७ जुलै हीथर नाइट बिस्माह मारूफ काउंटी क्रिकेट मैदान, चेल्म्सफोर्ड इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ५७ धावांनी

जुलै[संपादन]

अफगाणिस्तानचा स्कॉटलंड दौरा[संपादन]

एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
ए.दि. ३७५९ ४ जुलै प्रेस्टन मोमसेन असगर स्तानिकझाई द ग्रॅंज क्लब, एडिनबर्ग अनिर्णित
ए.दि. ३७६० ६ जुलै प्रेस्टन मोमसेन असगर स्तानिकझाई द ग्रॅंज क्लब, एडिनबर्ग अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान ७८ धावांनी (ड/लु)

अफगाणिस्तानचा आयर्लंड दौरा[संपादन]

एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
ए.दि. ३७६०a १० जुलै विल्यम पोर्टरफिल्ड असगर स्तानिकझाई स्टोरमोंट, बेलफास्ट अनिर्णित
ए.दि. ३७६१ १२ जुलै विल्यम पोर्टरफिल्ड असगर स्तानिकझाई स्टोरमोंट, बेलफास्ट अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान ३९ धावांनी
ए.दि. ३७६२ १४ जुलै विल्यम पोर्टरफिल्ड असगर स्तानिकझाई स्टोरमोंट, बेलफास्ट आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड ६ गडी राखून
ए.दि. ३७६३ १७ जुलै विल्यम पोर्टरफिल्ड असगर स्तानिकझाई स्टोरमोंट, बेलफास्ट अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान ७९ धावांनी
ए.दि. ३७६४ १९ जुलै विल्यम पोर्टरफिल्ड असगर स्तानिकझाई स्टोरमोंट, बेलफास्ट आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड १२ धावांनी

पाकिस्तानचा इंग्लंड दौरा[संपादन]

कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
कसोटी २२०६ १४–१८ जुलै अ‍ॅलास्टेर कूक मिसबाह-उल-हक लॉर्डस् क्रिकेट मैदान, लंडन पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ७५ धावांनी
कसोटी २२०८ २२–२६ जुलै अ‍ॅलास्टेर कूक मिसबाह-उल-हक ओल्ड ट्रॅफर्ड क्रिकेट मैदान, मॅंचेस्टर इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ३३० धावांनी
कसोटी २२१२ ३–७ ऑगस्ट अ‍ॅलास्टेर कूक मिसबाह-उल-हक एजबॅस्टन क्रिकेट मैदान, बर्मिंगहॅम इंग्लंडचा ध्वज इंग्लंड १४१ धावांनी
कसोटी २२१६ ११–१५ ऑगस्ट अ‍ॅलास्टेर कूक मिसबाह-उल-हक द ओव्हल, लंडन पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान १० गडी राखून
एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
ए.दि. ३७७० २४ ऑगस्ट आयॉन मॉर्गन अझर अली रोज बाऊल, साउथहॅंप्टन इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ४४ धावांनी (ड/ल)
ए.दि. ३७७१ २७ ऑगस्ट आयॉन मॉर्गन अझर अली लॉर्डस् क्रिकेट मैदान, लंडन इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ४ गडी राखून
ए.दि. ३७७३ ३० ऑगस्ट आयॉन मॉर्गन अझर अली ट्रेंट ब्रिज, नॉटिंगहॅम इंग्लंडचा ध्वज इंग्लंड १६९ धावांनी
ए.दि. ३७७५ १ सप्टेंबर आयॉन मॉर्गन अझर अली हेडिंग्ले मैदान, लीड्स इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ४ गडी राखून
ए.दि. ३७७७ ४ सप्टेंबर आयॉन मॉर्गन अझर अली सोफिया गार्डन्स, कार्डिफ पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ४ गडी राखून
टी२० मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
टी२० ५६६ ७ सप्टेंबर आयॉन मॉर्गन सरफराज अहमद ओल्ड ट्रॅफर्ड क्रिकेट मैदान, मॅंचेस्टर पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ९ गडी राखून

भारताचा वेस्ट इंडीज आणि अमेरिका संयुक्त संस्थाने दौरा[संपादन]

कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
कसोटी २२०७ २१–२५ जुलै जासन होल्डर विराट कोहली सर व्हिव्हियन रिचर्ड्‌स स्टेडियम, ॲंटिग्वा भारतचा ध्वज भारत १ डाव आणि ९२ धावांनी
कसोटी २२११ ३० जुलै–३ ऑगस्ट जासन होल्डर विराट कोहली सबाइना पार्क, जमैका, किंग्स्टन अनिर्णित
कसोटी २२१५ ९–१३ ऑगस्ट जासन होल्डर विराट कोहली डॅरेन सामी राष्ट्रीय क्रिकेट मैदान, ग्रॉस आयलेट भारतचा ध्वज भारत २३७ धावांनी
कसोटी २२१८ १८–२२ ऑगस्ट जासन होल्डर विराट कोहली क्वीन्स पार्क ओव्हल, पोर्ट ऑफ स्पेन अनिर्णित
अमेरिकेच्या संयुक्त संस्थानामधील टी२० मालिका
क्र. दिनांक संघ १ कर्णधार संघ २ कर्णधार स्थळ निकाल
टी२० ५६२ २७ ऑगस्ट कार्लोस ब्रेथवेट महेंद्रसिंग धोणी सेंट्रल ब्रोवर्ड रिजनल पार्क, लॉडरहिल वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज १ धावेने
टी२० ५६३ २८ ऑगस्ट कार्लोस ब्रेथवेट महेंद्रसिंग धोणी सेंट्रल ब्रोवर्ड रिजनल पार्क, लॉडरहिल रद्द

ऑस्ट्रेलियाचा श्रीलंका दौरा[संपादन]

२०१६ वॉर्न-मुरलीधरन चषक – कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
कसोटी २२०९ २६–३० जुलै ॲंजेलो मॅथ्यूज स्टीव्ह स्मिथ मुथिया मुरलीधरन आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, कॅंडी श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका १०६ धावांनी
कसोटी २२१३ ४–८ ऑगस्ट ॲंजेलो मॅथ्यूज स्टीव्ह स्मिथ गाली आंतरराष्ट्रीय मैदान, गाली श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका २२९ धावांनी
कसोटी २२१७ १३–१७ ऑगस्ट ॲंजेलो मॅथ्यूज स्टीव्ह स्मिथ सिंहलीज स्पोर्ट्स क्लब मैदान, कोलंबो श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका १६३ धावांनी
एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
ए.दि. ३७६८ २१ ऑगस्ट ॲंजेलो मॅथ्यूज स्टीव्ह स्मिथ रणसिंगे प्रेमदासा मैदान, कोलंबो ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ३ गडी राखून
ए.दि. ३७६९ २४ ऑगस्ट ॲंजेलो मॅथ्यूज स्टीव्ह स्मिथ रणसिंगे प्रेमदासा मैदान, कोलंबो श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका ८२ धावांनी
ए.दि. ३७७२ २८ ऑगस्ट ॲंजेलो मॅथ्यूज स्टीव्ह स्मिथ रणगीरी डंबुला आंतरराष्ट्रीय मैदान, डंबुला ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया २ गडी राखून
ए.दि. ३७७४ ३१ ऑगस्ट ॲंजेलो मॅथ्यूज स्टीव्ह स्मिथ रणगीरी डंबुला आंतरराष्ट्रीय मैदान, डंबुला ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ६ गडी राखून
ए.दि. ३७७६ ४ सप्टेंबर ॲंजेलो मॅथ्यूज स्टीव्ह स्मिथ मुथिया मुरलीधरन आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, कॅंडी ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ५ गडी राखून
टी२० मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
टी२० ५६५ ६ सप्टेंबर दिनेश चंदिमल डेव्हिड वॉर्नर मुथिया मुरलीधरन आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, कॅंडी ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ८५ धावांनी
टी२० ५६७ ९ सप्टेंबर दिनेश चंदिमल डेव्हिड वॉर्नर रणसिंगे प्रेमदासा मैदान, कोलंबो ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ४ गडी राखून

न्यू झीलंडचा झिम्बाब्वे दौरा[संपादन]

कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
कसोटी २२१० २८ जुलै–१ ऑगस्ट ग्रेम क्रेमर केन विल्यमसन क्वीन्स स्पोर्ट्स क्लब, बुलावायो न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड १ डाव आणि ११७ धावांनी
कसोटी २२१४ ६ ऑगस्ट–१० ऑगस्ट ग्रेम क्रेमर केन विल्यमसन क्वीन्स स्पोर्ट्स क्लब, बुलावायो न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड २५६ धावांनी

अफगाणिस्तानचा नेदरलँड्स दौरा[संपादन]

२०१५–१७ इंटरकॉन्टिनेन्टल कप – एफसी मलिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
प्रथम-श्रेणी २९ जुलै–१ ऑगस्ट पीटर बोरेन असगर स्तानिकझाई स्पोर्टपार्क वेस्टव्लीट, वूरबर्ग अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान १ डाव आणि ३६ धावांनी

ऑगस्ट[संपादन]

दक्षिण आफ्रिका महिला क्रिकेट संघाचा आयर्लंड दौरा[संपादन]

महिला टी२० मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
म.टी२० ३६६ १ ऑगस्ट लॉरा डेलने दिनेशा देवनारायण क्लॅरमॉंट रोड क्रिकेट मैदान, डब्लिन दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका ४ गडी राखून
म.टी२० ३६७ ३ ऑगस्ट लॉरा डेलने दिनेशा देवनारायण क्लॅरमॉंट रोड क्रिकेट मैदान, डब्लिन आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड २० धावांनी
महिला एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
म.ए.दि. ९८६ ५ ऑगस्ट लॉरा डेलने दिनेशा देवनारायण ॲंगलसी रोड, डब्लिन दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका ८९ धावांनी
म.ए.दि. ९८७ ७ ऑगस्ट लॉरा डेलने दिनेशा देवनारायण क्लॅरमॉंट रोड क्रिकेट मैदान, डब्लिन दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका ६८ धावांनी
म.ए.दि. ९८८ ९ ऑगस्ट लॉरा डेलने दिनेशा देवनारायण मालाहाईड क्रिकेट क्लब मैदान, डब्लिन दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका ६७ धावांनी
म.ए.दि. ९८९ ११ ऑगस्ट लॉरा डेलने दिनेशा देवनारायण द वाईनयार्ड, डब्लिन आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड ७ गडी राखून

संयुक्त अरब अमिरातीचा स्कॉटलंड दौरा[संपादन]

२०१५–१७ इंटरकॉन्टिनेन्टल कप – एफ सी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
प्रथम श्रेणी ९–१२ ऑगस्ट पीटर मोमसेन अहमद रझा मॅनोफिल्ड पार्क, अबेरदीन अनिर्णित
२०१५-१७ आयसीसी विश्व क्रिकेट लीग स्पर्धा - एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
ए.दि. ३७६५ १४ ऑगस्ट पीटर मोमसेन अहमद रझा मॅनोफिल्ड पार्क, अबेरदीन स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड ९८ धावांनी
ए.दि. ३७६६ १६ ऑगस्ट पीटर मोमसेन अहमद रझा मॅनोफिल्ड पार्क, अबेरदीन स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड ७ गडी राखून

नेपाळचा नेदरलँड्स दौरा[संपादन]

२०१५-१७ आयसीसी विश्व क्रिकेट लीग स्पर्धा - लिस्ट - अ मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ला लिस्ट अ १३ ऑगस्ट पीटर बोरेन पारस खडका व्ही.आर.ए. क्रिकेट मैदान, अमस्टेलव्हीन Flag of the Netherlands नेदरलँड्स ७ गडी राखून
२रा लिस्ट अ १५ ऑगस्ट पीटर बोरेन पारस खडका व्ही.आर.ए. क्रिकेट मैदान, अमस्टेलव्हीन नेपाळचा ध्वज नेपाळ १९ धावांनी

२०१६ आयसीसी युरोपियन ट्वेंटी२० चॅंपियनशीप विभाग २[संपादन]

गट फेरी
क्र. दिनांक संघ १ कर्णधार १ संघ २ कर्णधार २ स्थळ निकाल
सामना १ १७ ऑगस्ट स्वीडनचा ध्वज स्वीडन आझम खलिल स्पेनचा ध्वज स्पेन क्रिस्टीन मुनोझ-मिल्स गार्डेट, स्टॉकहोम स्वीडनचा ध्वज स्वीडन ६ गडी राखून
सामना २ १७ ऑगस्ट इस्रायलचा ध्वज इस्रायल एमान्यूएल सोलोमन जिब्राल्टरचा ध्वज जिब्राल्टर किरॉन फेरारी स्कार्पनॅक १, स्टॉकहोम इस्रायलचा ध्वज इस्रायल ५ गडी राखून
सामना ३ १७ ऑगस्ट Flag of the Isle of Man आईल ऑफ मान फिलिप लिटीलजॉन्स जर्मनीचा ध्वज जर्मनी ब्रॅंडन एस स्कार्पनॅक २, स्टॉकहोम जर्मनीचा ध्वज जर्मनी १०० धावांनी
सामना ४ १७ ऑगस्ट स्वीडनचा ध्वज स्वीडन आझम खलिल जर्मनीचा ध्वज जर्मनी ब्रॅंडन एस गार्डेट, स्टॉकहोम जर्मनीचा ध्वज जर्मनी ७ गडी राखून (ड/लु)
सामना ५ १७ ऑगस्ट Flag of the Isle of Man आईल ऑफ मान फिलिप लिटीलजॉन्स जिब्राल्टरचा ध्वज जिब्राल्टर किरॉन फेरारी स्कार्पनॅक १, स्टॉकहोम Flag of the Isle of Man आईल ऑफ मान ९ गडी राखून (ड/लु)
सामना ६ १७ ऑगस्ट इस्रायलचा ध्वज इस्रायल एमान्यूएल सोलोमन स्पेनचा ध्वज स्पेन क्रिस्टीन मुनोझ-मिल्स स्कार्पनॅक २, स्टॉकहोम स्पेनचा ध्वज स्पेन ७ गडी राखून
सामना ७ १९ ऑगस्ट जिब्राल्टरचा ध्वज जिब्राल्टर फिलिप लिटीलजॉन्स जर्मनीचा ध्वज जर्मनी ब्रॅंडन एस गार्डेट, स्टॉकहोम जर्मनीचा ध्वज जर्मनी ८ गडी राखून
सामना ८ १९ ऑगस्ट स्पेनचा ध्वज स्पेन क्रिस्टीन मुनोझ-मिल्स जर्मनीचा ध्वज जर्मनी ब्रॅंडन एस स्कार्पनॅक १, स्टॉकहोम अनिर्णित
सामना ९ १९ ऑगस्ट स्वीडनचा ध्वज स्वीडन आझम खलिल जिब्राल्टरचा ध्वज जिब्राल्टर किरॉन फेरारी स्कार्पनॅक २, स्टॉकहोम अनिर्णित
सामना १० १९ ऑगस्ट Flag of the Isle of Man आईल ऑफ मान फिलिप लिटीलजॉन्स इस्रायलचा ध्वज इस्रायल एमान्यूएल सोलोमन गार्डेट, स्टॉकहोम इस्रायलचा ध्वज इस्रायल १० गडी राखून
सामना ११ १९ ऑगस्ट स्पेनचा ध्वज स्पेन क्रिस्टीन मुनोझ-मिल्स Flag of the Isle of Man आईल ऑफ मान फिलिप लिटीलजॉन्स स्कार्पनॅक २, स्टॉकहोम अनिर्णित
सामना १२ १९ ऑगस्ट स्वीडनचा ध्वज स्वीडन आझम खलिल इस्रायलचा ध्वज इस्रायल एमान्यूएल सोलोमन स्कार्पनॅक १, स्टॉकहोम अनिर्णित
सामना १३ २० ऑगस्ट जिब्राल्टरचा ध्वज जिब्राल्टर किरॉन फेरारी स्पेनचा ध्वज स्पेन क्रिस्टीन मुनोझ-मिल्स गार्डेट, स्टॉकहोम स्पेनचा ध्वज स्पेन ७ धावांनी
सामना १४ २० ऑगस्ट स्वीडनचा ध्वज स्वीडन आझम खलिल Flag of the Isle of Man आईल ऑफ मान फिलिप लिटीलजॉन्स स्कार्पनॅक १, स्टॉकहोम अनिर्णित
सामना १५ २० ऑगस्ट जर्मनीचा ध्वज जर्मनी ब्रॅंडन एस इस्रायलचा ध्वज इस्रायल एमान्यूएल सोलोमन स्कार्पनॅक २, स्टॉकहोम अनिर्णित
सामना १६ १९ ऑगस्ट जर्मनीचा ध्वज जर्मनी ब्रॅंडन एस स्पेनचा ध्वज स्पेन क्रिस्टीन मुनोझ-मिल्स स्कार्पनॅक १, स्टॉकहोम अनिर्णित
सामना १७ १९ ऑगस्ट स्वीडनचा ध्वज स्वीडन आझम खलिल जिब्राल्टरचा ध्वज जिब्राल्टर किरॉन फेरारी गार्डेट, स्टॉकहोम स्वीडनचा ध्वज स्वीडन ९५ धावांनी

अंतिम स्थिती[संपादन]

स्थान संघ स्थिती
१ले जर्मनीचा ध्वज जर्मनी २०१७ आयसीसी युरोप विभाग एक मध्ये बढती
२रे स्वीडनचा ध्वज स्वीडन
३रे स्पेनचा ध्वज स्पेन
४थे इस्रायलचा ध्वज इस्रायल
५वे Flag of the Isle of Man आईल ऑफ मान
६वे जिब्राल्टरचा ध्वज जिब्राल्टर

पाकिस्तानचा आयर्लंड दौरा[संपादन]

एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
ए.दि. ३७६७ १८ ऑगस्ट विल्यम पोर्टरफील्ड अझहर अली मालाहाईड क्रिकेट क्लब मैदान, डब्लिन पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान २५५ धावांनी
ए.दि. ३७६७अ २० ऑगस्ट विल्यम पोर्टरफील्ड अझहर अली मालाहाईड क्रिकेट क्लब मैदान, डब्लिन अनिर्णित

न्यू झीलंडचा दक्षिण आफ्रिका दौरा[संपादन]

कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
कसोटी २२१९ १९–२३ ऑगस्ट फाफ डू प्लेसी केन विल्यमसन किंग्समेड क्रिकेट मैदान, डर्बन अनिर्णित
कसोटी २२२० २७–३१ ऑगस्ट फाफ डू प्लेसी केन विल्यमसन सुपरस्पोर्ट्‌स पार्क, सेंच्यूरियन दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका २०४ धावांनी विजयी

हॉंगकॉंचा आयर्लंड दौरा[संपादन]

२०१५–१७ इंटरकॉन्टिनेन्टल कप – प्रथम-श्रेणी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
प्रथम-श्रेणी ३० ऑगस्ट–२ सप्टेंबर विल्यम पोर्टरफिल्ड बाबर हयात स्टॉरमॉंट क्रिकेट मैदान, बेलफास्ट आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड ७० धावांनी
टी२० मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
टी२० ५६४ ५ सप्टेंबर विल्यम पोर्टरफिल्ड बाबर हयात ब्रेडी क्रिकेट क्लब मैदान, ब्रेडी हाँग काँगचा ध्वज हाँग काँग ४० धावांनी
टी२० ५६५अ ६ सप्टेंबर विल्यम पोर्टरफिल्ड बाबर हयात ब्रेडी क्रिकेट क्लब मैदान, ब्रेडी रद्द

सप्टेंबर[संपादन]

बांगलादेश महिला क्रिकेट संघाचा आयर्लंड दौरा[संपादन]

महिला आंतरराष्ट्रीय टी२० मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
म.टी२० ३६८ ५ सप्टेंबर लॉरा डेलने जहानरा आलम ब्रेडी क्रिकेट क्लब मैदान, माघेरामासन आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड ६ धावांनी
म.टी२० ३६८अ ६ सप्टेंबर लॉरा डेलने जहानरा आलम ब्रेडी क्रिकेट क्लब मैदान, माघेरामासन रद्द
म.ए.दि. मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
म.ए.दि. ९८९अ ८ सप्टेंबर लॉरा डेलने जहानरा आलम ब्रेडी क्रिकेट क्लब मैदान, माघेरामासन रद्द
म.ए.दि. ९९० ९ सप्टेंबर लॉरा डेलने जहानरा आलम शॉ'ज ब्रिज लोअर ग्राउंड, बेलफास्ट रद्द
म.ए.दि. ९९१ १० सप्टेंबर लॉरा डेलने जहानरा आलम शॉ'ज ब्रिज लोअर ग्राउंड, बेलफास्ट बांगलादेशचा ध्वज बांगलादेश १० धावांनी

हॉंगकॉंगचा स्कॉटलंड दौरा[संपादन]

एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
ए.दि. ३७७८ ८ सप्टेंबर प्रेस्टन मोमसेन बाबर हयात ग्रेंज क्रिकेट क्लब मैदान, एडिनबरा रद्द
ए.दि. ३७७९ १० सप्टेंबर प्रेस्टन मोमसेन बाबर हयात ग्रेंज क्रिकेट क्लब मैदान, एडिनबरा स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड ५३ धावांनी

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "भविष्यातील दौरे" (PDF). १६ जानेवारी २०१६ रोजी पाहिले.
  2. ^ "रिलायन्स आयसीसी कसोटी क्रमवारी". 2016-10-29 रोजी मूळ पान पासून संग्रहित. ३ मे २०१६ रोजी पाहिले.
  3. ^ "रिलायन्स आयसीसी एकदिवसीय क्रमवारी". 2018-12-24 रोजी मूळ पान पासून संग्रहित. ४ मे २०१६ रोजी पाहिले.
  4. ^ "रिलायन्स आयसीसी टी२० क्रमावारी". 2017-01-06 रोजी मूळ पान पासून संग्रहित. ४ मे २०१६ रोजी पाहिले.
  5. ^ "रिलायन्स आयसीसी महिला एकदिवसीय क्रमवारी". 2015-10-04 रोजी मूळ पान पासून संग्रहित. १७ एप्रिल २०१६ रोजी पाहिले.

बाह्यदुवे[संपादन]