Jump to content

आंतरराष्ट्रीय क्रिकेट, १९३४-३५

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

८ डिसेंबर १९३४ रोजी ब्रिस्बेन येथे ऐतिहासिक प्रथम महिला कसोटी इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियामध्ये खेळविण्यात आली.

मोसम आढावा

[संपादन]
आंतरराष्ट्रीय दौरे
सुरुवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
कसोटी एकदिवसीय टी२० प्र.श्रे. लि-अ
८ जानेवारी १९३५ वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज इंग्लंडचा ध्वज इंग्लंड २-१ [४]
महिलांचे आंतरराष्ट्रीय दौरे
सुरुवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
म.कसोटी म.एकदिवसीय म.ट्वेंटी२०
८ डिसेंबर १९३४ ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ०-२ [३]
१६ फेब्रुवारी १९३५ न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ०-१ [१]

डिसेंबर

[संपादन]

इंग्लंड महिलांचा ऑस्ट्रेलिया दौरा

[संपादन]
महिला ॲशेस - महिला कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
म.कसोटी १२८-३१ डिसेंबरमार्गरेट पेडेनबेटी आर्चडेलद गॅब्बा, ब्रिस्बेनइंग्लंडचा ध्वज इंग्लंड ९ गडी राखून विजयी
म.कसोटी २४-८ जानेवारीमार्गरेट पेडेनबेटी आर्चडेलसिडनी क्रिकेट मैदान, सिडनीइंग्लंडचा ध्वज इंग्लंड ८ गडी राखून विजयी
म.कसोटी ३१८-२० जानेवारीमार्गरेट पेडेनबेटी आर्चडेलमेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्नसामना अनिर्णित

जानेवारी

[संपादन]

इंग्लंडचा वेस्ट इंडीज दौरा

[संपादन]
कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
कसोटी २३८८-१० जानेवारीजॅकी ग्रांटबॉब वायटकेन्सिंग्टन ओव्हल, ब्रिजटाउनइंग्लंडचा ध्वज इंग्लंड ४ गडी राखून विजयी
कसोटी २३९२४-२८ जानेवारीजॅकी ग्रांटबॉब वायटक्वीन्स पार्क ओव्हल, पोर्ट ऑफ स्पेनवेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज २१७ धावांनी विजयी
कसोटी २४०१४-१६ फेब्रुवारीजॅकी ग्रांटबॉब वायटबाउर्डा, गयानासामना अनिर्णित
कसोटी २४११४-१८ मार्चजॅकी ग्रांटबॉब वायटसबिना पार्क, जमैकावेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज १ डाव आणि १६१ धावांनी विजयी

फेब्रुवारी

[संपादन]

इंग्लंड महिलांचा न्यू झीलंड दौरा

[संपादन]
महिला कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
म.कसोटी ४१६-१८ डिसेंबररुथ सायमन्सबेटी आर्चडेललॅंसेस्टर पार्क, क्राइस्टचर्चइंग्लंडचा ध्वज इंग्लंड १ डाव आणि ३३७ धावांनी विजयी