आंतरराष्ट्रीय क्रिकेट, १९१२

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सन १९१२ मध्ये तत्कालिन ३ कसोटी संघ इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांनी कसोटी तिरंगी मालिका आयोजित केली होती.

मोसम आढावा[संपादन]

आंतरराष्ट्रीय दौरे
सुरुवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
कसोटी एकदिवसीय टी२० प्र.श्रे. लि-अ
आंतरराष्ट्रीय स्पर्धा
सुरुवात दिनांक स्पर्धा विजेते
२७ मे १९१२ इंग्लंड १९१२ इंग्लंड तिरंगी मालिका इंग्लंडचा ध्वज इंग्लंड

मे[संपादन]

कसोटी तिरंगी मालिका[संपादन]

संघ
खे वि गुण
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
गट फेरी
क्र. दिनांक संघ १ कर्णधार १ संघ २ कर्णधार २ स्थळ निकाल
१ली कसोटी २७-२८ मे ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया सिड ग्रेगरी दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका फ्रँक मिचेल ओल्ड ट्रॅफर्ड, मॅंचेस्टर ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया १ डाव आणि ८८ धावांनी विजयी
२री कसोटी १०-१२ जून इंग्लंडचा ध्वज इंग्लंड सी.बी. फ्राय दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका फ्रँक मिचेल लॉर्ड्स, लंडन इंग्लंडचा ध्वज इंग्लंड १ डाव आणि ६२ धावांनी विजयी
३री कसोटी २४-२६ जून इंग्लंडचा ध्वज इंग्लंड सी.बी. फ्राय ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया सिड ग्रेगरी लॉर्ड्स, लंडन सामना अनिर्णित
४थी कसोटी ८-१० जुलै इंग्लंडचा ध्वज इंग्लंड सी.बी. फ्राय दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका लुई टँक्रेड हेडिंग्ले, लीड्स इंग्लंडचा ध्वज इंग्लंड १७४ धावांनी विजयी
५वी कसोटी १५-१७ जुलै ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया सिड ग्रेगरी दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका फ्रँक मिचेल लॉर्ड्स, लंडन ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया १० धावांनी विजयी
६वी कसोटी २९-३१ जुलै इंग्लंडचा ध्वज इंग्लंड सी.बी. फ्राय ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया सिड ग्रेगरी ओल्ड ट्रॅफर्ड, मॅंचेस्टर सामना अनिर्णित
७वी कसोटी ५-७ ऑगस्ट ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया सिड ग्रेगरी दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका लुई टँक्रेड ट्रेंट ब्रिज, नॉटिंगहॅम सामना अनिर्णित
८वी कसोटी १२-१३ ऑगस्ट इंग्लंडचा ध्वज इंग्लंड सी.बी. फ्राय दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका लुई टँक्रेड द ओव्हल, लंडन इंग्लंडचा ध्वज इंग्लंड १० गडी राखून विजयी
९वी कसोटी १९-२२ ऑगस्ट इंग्लंडचा ध्वज इंग्लंड सी.बी. फ्राय ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया सिड ग्रेगरी द ओव्हल, लंडन इंग्लंडचा ध्वज इंग्लंड २४४ धावांनी विजयी