Jump to content

आंतरराष्ट्रीय क्रिकेट, १९६२-६३

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मोसम आढावा

[संपादन]
आंतरराष्ट्रीय दौरे
सुरुवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
कसोटी एकदिवसीय टी२० प्र.श्रे. लि-अ
३० नोव्हेंबर १९६२ ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया इंग्लंडचा ध्वज इंग्लंड १-१ [५]
२३ फेब्रुवारी १९६३ न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ०-३ [३]

नोव्हेंबर

[संपादन]

इंग्लंडचा ऑस्ट्रेलिया दौरा

[संपादन]
द ॲशेस - कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
कसोटी ५३५३० नोव्हेंबर - ५ डिसेंबररिची बेनॉटेड डेक्स्टरद गॅब्बा, ब्रिस्बेनसामना अनिर्णित
कसोटी ५३६२९ डिसेंबर - ३ जानेवारीरिची बेनॉटेड डेक्स्टरमेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्नइंग्लंडचा ध्वज इंग्लंड ७ गडी राखून विजयी
कसोटी ५३७११-१५ जानेवारीरिची बेनॉटेड डेक्स्टरसिडनी क्रिकेट मैदान, सिडनीऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ८ गडी राखून विजयी
कसोटी ५३८२५-३० जानेवारीरिची बेनॉटेड डेक्स्टरॲडलेड ओव्हल, ॲडलेडसामना अनिर्णित
कसोटी ५३९१५-२० फेब्रुवारीरिची बेनॉटेड डेक्स्टरमेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्नसामना अनिर्णित

फेब्रुवारी

[संपादन]

इंग्लंडचा न्यू झीलंड दौरा

[संपादन]
कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
कसोटी ५४०२३-२७ फेब्रुवारीजॉन रिचर्ड रीडटेड डेक्स्टरइडन पार्क, ऑकलंडइंग्लंडचा ध्वज इंग्लंड १ डाव आणि २१५ धावांनी विजयी
कसोटी ५४२१-४ मार्चजॉन रिचर्ड रीडटेड डेक्स्टरबेसिन रिझर्व, वेलिंग्टनइंग्लंडचा ध्वज इंग्लंड १ डाव आणि ४७ धावांनी विजयी
कसोटी ५४३१५-१९ मार्चजॉन रिचर्ड रीडटेड डेक्स्टरलॅंसेस्टर पार्क, क्राइस्टचर्चइंग्लंडचा ध्वज इंग्लंड ७ गडी राखून विजयी