Jump to content

आंतरराष्ट्रीय क्रिकेट, १९५२-५३

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

इ.स. १९४७ मध्ये भारतापासून वेगळ्या झालेल्या पाकिस्तानला १९५२ च्या सप्टेंबरमध्ये कसोटी दर्जा प्राप्त झाला. पाकिस्तानने १६ ऑक्टोबर १९५२ रोजी दिल्लीच्या फिरोजशाह कोटला मैदानावर भारताविरुद्ध कसोटी पदार्पण केले.

मोसम आढावा

[संपादन]
आंतरराष्ट्रीय दौरे
सुरुवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
कसोटी एकदिवसीय टी२० प्र.श्रे. लि-अ
१६ ऑक्टोबर १९५२ भारतचा ध्वज भारत पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान २-१ [५]
५ डिसेंबर १९५२ ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका २-२ [५]
२१ जानेवारी १९५३ वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज भारतचा ध्वज भारत २-१ [५]
६ मार्च १९५३ न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका ०-१ [२]

ऑक्टोबर

[संपादन]

पाकिस्तानचा भारत दौरा

[संपादन]
कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
कसोटी ३५५१६-१८ ऑक्टोबरलाला अमरनाथअब्दुल कारदारफिरोजशाह कोटला मैदान, दिल्लीभारतचा ध्वज भारत १ डाव आणि ७० धावांनी विजयी
कसोटी ३५६२३-२६ ऑक्टोबरलाला अमरनाथअब्दुल कारदारविद्यापीठ मैदान, लखनौपाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान १ डाव आणि ४३ धावांनी विजयी
कसोटी ३५७१३-१६ नोव्हेंबरलाला अमरनाथअब्दुल कारदारब्रेबॉर्न स्टेडियम, बॉम्बेभारतचा ध्वज भारत १० गडी राखून विजयी
कसोटी ३५८२८ नोव्हेंबर - १ डिसेंबरलाला अमरनाथअब्दुल कारदारमद्रास क्रिकेट क्लब मैदान, मद्राससामना अनिर्णित
कसोटी ३६०१२-१५ डिसेंबरलाला अमरनाथअब्दुल कारदारइडन गार्डन्स, कोलकातासामना अनिर्णित

डिसेंबर

[संपादन]

दक्षिण आफ्रिकेचा ऑस्ट्रेलिया दौरा

[संपादन]
कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
कसोटी ३५९५-१० डिसेंबरलिंडसे हॅसेटजॅक चीटहॅमद गॅब्बा, ब्रिस्बेनऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ९६ धावांनी विजयी
कसोटी ३६१२४-३० डिसेंबरलिंडसे हॅसेटजॅक चीटहॅममेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्नदक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका ८२ धावांनी विजयी
कसोटी ३६२९-१३ जानेवारीलिंडसे हॅसेटजॅक चीटहॅमसिडनी क्रिकेट मैदान, सिडनीऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया १ डाव आणि ३८ धावांनी विजयी
कसोटी ३६४२४-२९ जानेवारीलिंडसे हॅसेटजॅक चीटहॅमॲडलेड ओव्हल, ॲडलेडसामना अनिर्णित
कसोटी ३६५६-१२ फेब्रुवारीलिंडसे हॅसेटजॅक चीटहॅममेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्नदक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका ६ गडी राखून विजयी

जानेवारी

[संपादन]

भारताचा वेस्ट इंडीज दौरा

[संपादन]
कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
कसोटी ३६३२१-२८ जानेवारीजेफ स्टोलमेयरविजय हजारेक्वीन्स पार्क ओव्हल, पोर्ट ऑफ स्पेनसामना अनिर्णित
कसोटी ३६६७-१२ फेब्रुवारीजेफ स्टोलमेयरविजय हजारेकेन्सिंग्टन ओव्हल, ब्रिजटाउनवेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज १४२ धावांनी विजयी
कसोटी ३६७१९-२५ फेब्रुवारीजेफ स्टोलमेयरविजय हजारेक्वीन्स पार्क ओव्हल, पोर्ट ऑफ स्पेनसामना अनिर्णित
कसोटी ३६९११-१७ मार्चजेफ स्टोलमेयरविजय हजारेबाउर्डा, गयानासामना अनिर्णित
कसोटी ३७१२८ मार्च - ४ एप्रिलजेफ स्टोलमेयरविजय हजारेसबिना पार्क, जमैकासामना अनिर्णित

मार्च

[संपादन]

दक्षिण आफ्रिकेचा न्यू झीलंड दौरा

[संपादन]
कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
कसोटी ३६८६-१० मार्चजॉफ राबोनजॅक चीटहॅमबेसिन रिझर्व, वेलिंग्टनदक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका १ डाव आणि १८० धावांनी विजयी
कसोटी ३७०१३-१७ मार्चजॉफ राबोनजॅक चीटहॅमईडन पार्क, ऑकलंडसामना अनिर्णित