आंतरराष्ट्रीय क्रिकेट, २०२१

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मोसम आढावा[संपादन]

आंतरराष्ट्रीय दौरे
सुरुवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
कसोटी एकदिवसीय ट्वेंटी२० प्र.श्रे. लि-अ
१९ मे २०२१ Flag of the Netherlands नेदरलँड्स स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड १-१ [२]
२३ मे २०२१ बांगलादेशचा ध्वज बांगलादेश श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका २-१ [३]
२ जून २०२१ Flag of the Netherlands नेदरलँड्स आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड २-१ [३]
२ जून २०२१ इंग्लंडचा ध्वज इंग्लंड न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ०-१ [२]
१० जून २०२१ वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका ०-२ [२] २-३ [५]
२३ जून २०२१ इंग्लंडचा ध्वज इंग्लंड श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका २-० [३] ३-० [३]
७ जुलै २०२१ झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे बांगलादेशचा ध्वज बांगलादेश ०-१ [१] ३-० [३] १-२ [३]
८ जुलै २०२१ इंग्लंडचा ध्वज इंग्लंड पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ३-० [३] २-१ [३]
९ जुलै २०२१ वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया १-२ [३] ४-१ [५]
११ जुलै २०२१ आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका १-१ [३] ०-३ [३]
१८ जुलै २०२१ श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका भारतचा ध्वज भारत १-२ [३] २-१ [३]
२८ जुलै २०२१ वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान १-१ [२] ०-१ [४]
जुलै २०२१[n १] श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान [३] [३]
३ ऑगस्ट २०२१ बांगलादेशचा ध्वज बांगलादेश ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ४-१ [५]
४ ऑगस्ट २०२१ इंग्लंडचा ध्वज इंग्लंड भारतचा ध्वज भारत २-२ [५]
२७ ऑगस्ट २०२१ आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे १-१ [३] ३-२ [५]
१५ सप्टेंबर २०२१ स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे १-२ [३]
आंतरराष्ट्रीय स्पर्धा
सुरुवात दिनांक स्पर्धा विजेते
१३ मे २०२१[n २] पापुआ न्यू गिनी २०२१ पापुआ न्यू गिनी तिरंगी मालिका
१८ जून २०२१ इंग्लंड २०१९-२१ विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धा अंतिम सामना न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
२० जुलै २०२१[n २] स्पेन स्कॉटलंड २०२१ स्कॉटलंड तिरंगी मालिका
ऑगस्ट २०२१[n ३] अमेरिका २०२१ युनायटेड स्टेट्स तिरंगी मालिका
महिलांचे आंतरराष्ट्रीय दौरे
सुरुवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
म.कसोटी म.एकदिवसीय म.ट्वेंटी२०
२४ मे २०२१ आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड ३-१ [४]
१६ जून २०२१ इंग्लंडचा ध्वज इंग्लंड भारतचा ध्वज भारत ०-० [१] २-१ [३] २-१ [३]
३० जून २०२१ वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ३-२ [५] ३-० [३]
२६ जुलै २०२१ आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड Flag of the Netherlands नेदरलँड्स २-१ [४]
२७ ऑगस्ट २०२१ झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे थायलंडचा ध्वज थायलंड १-२ [३]
३१ ऑगस्ट २०२१ वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका १-४ [५] १-१ [३]
१ सप्टेंबर २०२१ इंग्लंडचा ध्वज इंग्लंड न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ४-१ [५] २-१ [३]

मे[संपादन]

स्कॉटलंडचा नेदरलँड्स दौरा[संपादन]

आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
ए.दि. ४२८८ १९ मे पीटर सीलार काईल कोएट्झर हझेलारवेग स्टेडियम, रॉटरडॅम Flag of the Netherlands नेदरलँड्स १४ धावांनी विजयी
ए.दि. ४२८९ २० मे पीटर सीलार काईल कोएट्झर हझेलारवेग स्टेडियम, रॉटरडॅम स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड ६ गडी राखून विजयी

श्रीलंकेचा बांगलादेश दौरा[संपादन]

२०२०-२२ आयसीसी क्रिकेट विश्वचषक सुपर लीग - आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
ए.दि. ४२९० २३ मे तमिम इक्बाल कुशल परेरा शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, ढाका बांगलादेशचा ध्वज बांगलादेश ३३ धावांनी विजयी
ए.दि. ४२९१ २५ मे तमिम इक्बाल कुशल परेरा शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, ढाका बांगलादेशचा ध्वज बांगलादेश १०३ धावांनी विजयी (ड/लु)
ए.दि. ४२९२ २८ मे तमिम इक्बाल कुशल परेरा शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, ढाका श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका ९७ धावांनी विजयी

स्कॉटलंड महिलांचा आयर्लंड दौरा[संपादन]

महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
म.ट्वेंटी२० ८९२ २४ मे लॉरा डिलेनी केथरिन ब्रेस स्टोरमोंट, बेलफास्ट स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड ११ धावांनी विजयी
म.ट्वेंटी२० ८९३ २५ मे लॉरा डिलेनी केथरिन ब्रेस स्टोरमोंट, बेलफास्ट आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड ६१ धावांनी विजयी
म.ट्वेंटी२० ८९४ २६ मे लॉरा डिलेनी केथरिन ब्रेस स्टोरमोंट, बेलफास्ट आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड ४१ धावांनी विजयी
म.ट्वेंटी२० ८९५ २७ मे लॉरा डिलेनी केथरिन ब्रेस स्टोरमोंट, बेलफास्ट आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड ६ गडी राखून विजयी

पापुआ न्यू गिनी तिरंगी मालिका[संपादन]

कोविड-१९ साथीच्या आजारामुळे फेब्रुवारी २०२१ मध्ये ही मालिका पुढे ढकलण्यात आली होती.[१]

२०१९-२०२३ आयसीसी क्रिकेट विश्वचषक लीग २ – तिरंगी मालिका
क्र. दिनांक संघ १ कर्णधार १ संघ २ कर्णधार २ स्थळ निकाल
[ पहिला सामना] मे अमिनी पार्क, पोर्ट मोरेस्बी
[ दुसरा सामना] मे अमिनी पार्क, पोर्ट मोरेस्बी
[ तिसरा सामना] मे अमिनी पार्क, पोर्ट मोरेस्बी
[ चौथा सामना] मे अमिनी पार्क, पोर्ट मोरेस्बी
[ पाचवा सामना] मे अमिनी पार्क, पोर्ट मोरेस्बी
[ सहावी वनडे] मे अमिनी पार्क, पोर्ट मोरेस्बी

जून[संपादन]

आयर्लंडचा नेदरलँड्स दौरा[संपादन]

२०२०-२२ आयसीसी क्रिकेट विश्वचषक सुपर लीग - आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
ए.दि. ४२९३ २ जून पीटर सीलार अँड्रु बल्बिर्नी स्पोर्टपार्क मार्शलचलकरवीर्ड, उट्रेख्त Flag of the Netherlands नेदरलँड्स १ धावेने विजयी
ए.दि. ४२९४ ४ जून पीटर सीलार अँड्रु बल्बिर्नी स्पोर्टपार्क मार्शलचलकरवीर्ड, उट्रेख्त आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड ८ गडी राखून विजयी
ए.दि. ४२९५ ७ जून पीटर सीलार अँड्रु बल्बिर्नी स्पोर्टपार्क मार्शलचलकरवीर्ड, उट्रेख्त Flag of the Netherlands नेदरलँड्स ४ गडी राखून विजयी

न्यू झीलंडचा इंग्लंड दौरा[संपादन]

कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
कसोटी २४२२ २-६ जून ज्यो रूट केन विल्यमसन लॉर्ड्स, लंडन सामना अनिर्णित
कसोटी २४२३ १०-१४ जून ज्यो रूट टॉम लॅथम एजबॅस्टन, बर्मिंगहॅम न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ८ गडी राखून विजयी

दक्षिण आफ्रिकेचा वेस्ट इंडीज दौरा[संपादन]

२०१९-२१ विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धा, सर व्हिव्हियन रिचर्ड्स चषक - कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
कसोटी २४२४ १०-१४ जून क्रेग ब्रेथवेट डीन एल्गार डॅरेन सॅमी राष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, सेंट लुसिया दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका १ डाव आणि ६३ धावांनी विजयी
कसोटी २४२६ १८-२२ जून क्रेग ब्रेथवेट डीन एल्गार डॅरेन सॅमी राष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, सेंट लुसिया दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका १५८ धावांनी विजयी
आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
ट्वेंटी२० ११७६ २६ जून कीरॉन पोलार्ड टेंबा बवुमा राष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, ग्रेनेडा वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ८ गडी राखून विजयी
ट्वेंटी२० ११७८ २७ जून कीरॉन पोलार्ड टेंबा बवुमा राष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, ग्रेनेडा दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका १६ धावांनी विजयी
ट्वेंटी२० ११७९ २९ जून कीरॉन पोलार्ड टेंबा बवुमा राष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, ग्रेनेडा दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका १ धावेने विजयी
ट्वेंटी२० ११८० १ जुलै कीरॉन पोलार्ड टेंबा बवुमा राष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, ग्रेनेडा वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज २१ धावांनी विजयी
ट्वेंटी२० ११८१ ३ जुलै कीरॉन पोलार्ड टेंबा बवुमा राष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, ग्रेनेडा दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका २५ धावांनी विजयी

भारतीय महिलांचा इंग्लंड दौरा[संपादन]

महिला कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
म.कसोटी १४१ १६-१९ जून हेदर नाइट मिताली राज काउंटी मैदान, ब्रिस्टल सामना अनिर्णित
महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
म.ए.दि. ११९८ २७ जून हेदर नाइट मिताली राज काउंटी मैदान, ब्रिस्टल इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ८ गडी राखून विजयी
म.ए.दि. ११९९ ३० जून हेदर नाइट मिताली राज काउंटी मैदान, टाँटन इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ५ गडी राखून विजयी
म.ए.दि. १२०० ३ जुलै हेदर नाइट मिताली राज न्यू रोड, वॉरसेस्टर भारतचा ध्वज भारत ४ गडी राखून विजयी
महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
म.ट्वेंटी२० ९१६ ९ जुलै हेदर नाइट हरमनप्रीत कौर काउंटी मैदान, नॉर्थम्पटन इंग्लंडचा ध्वज इंग्लंड १८ धावांनी विजयी (ड/लु)
२री म.ट्वेंटी२० ९१९ ११ जुलै हेदर नाइट हरमनप्रीत कौर काउंटी मैदान, होव भारतचा ध्वज भारत ८ धावांनी विजयी
३री म.ट्वेंटी२० ९२० १४ जुलै हेदर नाइट हरमनप्रीत कौर काउंटी मैदान, चेम्सफोर्ड इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ८ गडी राखून विजयी

कसोटी विश्वचषक अंतिम सामना[संपादन]

२०१९-२१ विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धा - अंतिम सामना
क्र. दिनांक संघ १ कर्णधार १ संघ २ कर्णधार २ स्थळ निकाल
कसोटी २४२५ १८-२३ जून भारतचा ध्वज भारत विराट कोहली न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड केन विल्यमसन रोझ बोल, साउथहँप्टन न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ८ गडी राखून विजयी

श्रीलंकेचा इंग्लंड दौरा[संपादन]

आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
ट्वेंटी२० ११६५ २३ जून आयॉन मॉर्गन कुशल परेरा सोफिया गार्डन्स, कार्डिफ इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ८ गडी राखून विजयी
ट्वेंटी२० ११६८ २४ जून आयॉन मॉर्गन कुशल परेरा सोफिया गार्डन्स, कार्डिफ इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ५ गडी राखून विजयी (ड/लु‌)
ट्वेंटी२० ११७४ २६ जून आयॉन मॉर्गन कुशल परेरा रोझ बोल, साउथहँप्टन इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ८९ धावांनी विजयी
२०२०-२२ आयसीसी क्रिकेट विश्वचषक सुपर लीग - आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
ए.दि. ४२९६ २९ जून आयॉन मॉर्गन कुशल परेरा रिव्हरसाईड मैदान, चेस्टर-ली-स्ट्रीट इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ५ गडी राखून विजयी
ए.दि. ४२९७ १ जुलै आयॉन मॉर्गन कुशल परेरा द ओव्हल, लंडन इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ८ गडी राखून विजयी
ए.दि. ४२९८ ४ जुलै आयॉन मॉर्गन कुशल परेरा काउंटी मैदान, ब्रिस्टल अनिर्णित

पाकिस्तान महिलांचा वेस्ट इंडीज दौरा[संपादन]

महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
म.ट्वेंटी२० ९१० ३० जून स्टेफनी टेलर जव्हेरिया खान सर व्हिव्हियन रिचर्ड्‌स स्टेडियम, नॉर्थ साऊंड वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज १० धावांनी विजयी
म.ट्वेंटी२० ९११ २ जुलै स्टेफनी टेलर जव्हेरिया खान कुल्डीकगे क्रिकेट ग्राऊंड, अँटिगा वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ७ धावांनी विजयी (ड/लु)
म.ट्वेंटी२० ९१२ ४ जुलै स्टेफनी टेलर जव्हेरिया खान सर व्हिव्हियन रिचर्ड्‌स स्टेडियम, नॉर्थ साऊंड वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ६ गडी राखून विजयी
महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
म.ए.दि. १२०१ ७ जुलै स्टेफनी टेलर जव्हेरिया खान कुल्डीकगे क्रिकेट ग्राऊंड, अँटिगा वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ५ गडी राखून विजयी
म.ए.दि. १२०२ ९ जुलै स्टेफनी टेलर जव्हेरिया खान कुल्डीकगे क्रिकेट ग्राऊंड, अँटिगा वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ८ गडी राखून विजयी
म.ए.दि. १२०३ १२ जुलै अनिसा मोहम्मद जव्हेरिया खान सर व्हिव्हियन रिचर्ड्‌स स्टेडियम, नॉर्थ साऊंड वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ८ गडी राखून विजयी
म.ए.दि. १२०४ १५ जुलै स्टेफनी टेलर जव्हेरिया खान सर व्हिव्हियन रिचर्ड्‌स स्टेडियम, नॉर्थ साऊंड पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ४ गडी राखून विजयी
म.ए.दि. १२०५ १८ जुलै स्टेफनी टेलर जव्हेरिया खान कुल्डीकगे क्रिकेट ग्राऊंड, अँटिगा पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान २२ धावांनी विजयी (ड/लु)

जुलै[संपादन]

बांगलादेशचा झिम्बाब्वे दौरा[संपादन]

एकमेव कसोटी
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
कसोटी २४२७ ७-११ जुलै ब्रेंडन टेलर मोमिनुल हक हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे बांगलादेशचा ध्वज बांगलादेश २२० धावांनी विजयी
२०२०-२२ आयसीसी क्रिकेट विश्वचषक सुपर लीग - आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
ए.दि. ४३०४ १६ जुलै ब्रेंडन टेलर तमिम इक्बाल हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे बांगलादेशचा ध्वज बांगलादेश १५५ धावांनी विजयी
ए.दि. ४३०६ १८ जुलै ब्रेंडन टेलर तमिम इक्बाल हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे बांगलादेशचा ध्वज बांगलादेश ३ गडी राखून विजयी
ए.दि. ४३०८ २० जुलै ब्रेंडन टेलर तमिम इक्बाल हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे बांगलादेशचा ध्वज बांगलादेश ५ गडी राखून विजयी
आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
ट्वेंटी२० ११९६ २२ जुलै सिकंदर रझा महमुद्दुला हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे बांगलादेशचा ध्वज बांगलादेश ८ गडी राखून विजयी
ट्वेंटी२० ११९८ २३ जुलै सिकंदर रझा महमुद्दुला हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे २३ धावांनी विजयी
ट्वेंटी२० १२०३ २५ जुलै सिकंदर रझा महमुद्दुला हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे बांगलादेशचा ध्वज बांगलादेश ५ गडी राखून विजयी

पाकिस्तानचा इंग्लंड दौरा[संपादन]

२०२०-२२ आयसीसी क्रिकेट विश्वचषक सुपर लीग - आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
ए.दि. ४२९९ ८ जुलै बेन स्टोक्स बाबर आझम सोफिया गार्डन्स, कार्डिफ इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ९ गडी राखून विजयी
ए.दि. ४३०० १० जुलै बेन स्टोक्स बाबर आझम लॉर्ड्स, लंडन इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ५२ धावांनी विजयी
ए.दि. ४३०३ १३ जुलै बेन स्टोक्स बाबर आझम एजबॅस्टन, बर्मिंगहॅम इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ३ गडी राखून विजयी
आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
ट्वेंटी२० ११९१ १६ जुलै आयॉन मॉर्गन बाबर आझम ट्रेंट ब्रिज, नॉटिंगहॅम पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ३१ धावांनी विजयी
ट्वेंटी२० ११९३ १८ जुलै जोस बटलर बाबर आझम हेडिंग्ले, लीड्स इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ४५ धावांनी विजयी
ट्वेंटी२० ११९५ २० जुलै आयॉन मॉर्गन बाबर आझम ओल्ड ट्रॅफर्ड, मॅंचेस्टर इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ३ गडी राखून विजयी

ऑस्ट्रेलियाचा वेस्ट इंडीज दौरा[संपादन]

आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
ट्वेंटी२० ११८५ ९ जुलै निकोलस पूरन ॲरन फिंच डॅरेन सॅमी राष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, ग्रॉस इस्लेट वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज १८ धावांनी विजयी
ट्वेंटी२० ११८८ १० जुलै निकोलस पूरन ॲरन फिंच डॅरेन सॅमी राष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, ग्रॉस इस्लेट वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ५६ धावांनी विजयी
ट्वेंटी२० ११८९ १२ जुलै निकोलस पूरन ॲरन फिंच डॅरेन सॅमी राष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, ग्रॉस इस्लेट वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ६ गडी राखून विजयी
ट्वेंटी२० ११९० १४ जुलै निकोलस पूरन ॲरन फिंच डॅरेन सॅमी राष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, ग्रॉस इस्लेट ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ४ धावांनी विजयी
ट्वेंटी२० ११९२ १६ जुलै निकोलस पूरन ॲरन फिंच डॅरेन सॅमी राष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, ग्रॉस इस्लेट वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज १६ धावांनी विजयी
२०२०-२२ आयसीसी क्रिकेट विश्वचषक सुपर लीग - आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
ए.दि. ४३१० २० जुलै कीरॉन पोलार्ड ॲलेक्स कॅरे केन्सिंग्टन ओव्हल, ब्रिजटाउन ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया १३३ धावांनी विजयी (ड/लु)
ए.दि. ४३११ २२-२४ जुलै कीरॉन पोलार्ड ॲलेक्स कॅरे केन्सिंग्टन ओव्हल, ब्रिजटाउन वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ४ गडी राखून विजयी
ए.दि. ४३१३ २६ जुलै कीरॉन पोलार्ड ॲलेक्स कॅरे केन्सिंग्टन ओव्हल, ब्रिजटाउन ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ६ गडी राखून विजयी

दक्षिण आफ्रिकेचा आयर्लंड दौरा[संपादन]

२०२०-२२ आयसीसी क्रिकेट विश्वचषक सुपर लीग - आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
ए.दि. ४३०१ ११ जुलै अँड्रु बल्बिर्नी टेंबा बवुमा द व्हिलेज, मालाहाईड अनिर्णित
ए.दि. ४३०२ १३ जुलै अँड्रु बल्बिर्नी टेंबा बवुमा द व्हिलेज, मालाहाईड आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड ४३ धावांनी विजयी
ए.दि. ४३०५ १६ जुलै अँड्रु बल्बिर्नी टेंबा बवुमा द व्हिलेज, मालाहाईड दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका ७० धावांनी विजयी
आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
ट्वेंटी२० ११९४ १९ जुलै अँड्रु बल्बिर्नी टेंबा बवुमा द व्हिलेज, मालाहाईड दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका ३३ धावांनी विजयी
ट्वेंटी२० ११९७ २२ जुलै अँड्रु बल्बिर्नी टेंबा बवुमा स्टोरमोंट, बेलफास्ट दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका ४२ धावांनी विजयी
ट्वेंटी२० १२०० २४ जुलै अँड्रु बल्बिर्नी टेंबा बवुमा स्टोरमोंट, बेलफास्ट दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका ४९ धावांनी विजयी

भारताचा श्रीलंका दौरा[संपादन]

२०२०-२२ आयसीसी क्रिकेट विश्वचषक सुपर लीग - आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
ए.दि. ४३०७ १८ जुलै दासून शनाका शिखर धवन रणसिंगे प्रेमदासा मैदान, कोलंबो भारतचा ध्वज भारत ७ गडी राखून विजयी
ए.दि. ४३०९ २० जुलै दासून शनाका शिखर धवन रणसिंगे प्रेमदासा मैदान, कोलंबो भारतचा ध्वज भारत ३ गडी राखून विजयी
ए.दि. ४३१२ २३ जुलै दासून शनाका शिखर धवन रणसिंगे प्रेमदासा मैदान, कोलंबो श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका ३ गडी राखून विजयी (ड/लु)
आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
ट्वेंटी२० १२०४ २५ जुलै दासून शनाका शिखर धवन रणसिंगे प्रेमदासा मैदान, कोलंबो भारतचा ध्वज भारत ३८ धावांनी विजयी
ट्वेंटी२० १२०६ २८ जुलै दासून शनाका शिखर धवन रणसिंगे प्रेमदासा मैदान, कोलंबो श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका ४ गडी राखून विजयी
ट्वेंटी२० १२०७ २९ जुलै दासून शनाका शिखर धवन रणसिंगे प्रेमदासा मैदान, कोलंबो श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका ७ गडी राखून विजयी

स्कॉटलंड तिरंगी मालिका[संपादन]

कोविड-१९ महामारीमुळे ही मालिका जून २०२१ मध्ये पुढे ढकलण्यात आली होती.[२]

२०१९-२०२३ आयसीसी क्रिकेट विश्वचषक लीग २ – तिरंगी मालिका
क्र. दिनांक संघ १ कर्णधार १ संघ २ कर्णधार २ स्थळ निकाल
[पहिला सामना] २० जुलै डेझर्ट स्प्रिंग्स क्रिकेट ग्राउंड, अल्मेरिया
[दुसरा सामना] जुलै डेझर्ट स्प्रिंग्स क्रिकेट ग्राउंड, अल्मेरिया
[तिसरा सामना] जुलै डेझर्ट स्प्रिंग्स क्रिकेट ग्राउंड, अल्मेरिया
[चौथा सामना] जुलै डेझर्ट स्प्रिंग्स क्रिकेट ग्राउंड, अल्मेरिया
[पाचवा सामना] जुलै डेझर्ट स्प्रिंग्स क्रिकेट ग्राउंड, अल्मेरिया
[सहावी वनडे] जुलै डेझर्ट स्प्रिंग्स क्रिकेट ग्राउंड, अल्मेरिया

नेदरलँड्स महिलांचा आयर्लंड दौरा[संपादन]

महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
म.ट्वेंटी२० ९२१ २६ जुलै लॉरा डिलेनी हेदर सीगर्स द व्हिलेज, मालाहाईड आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड २८ धावांनी विजयी
म.ट्वेंटी२० ९२१अ २८ जुलै लॉरा डिलेनी हेदर सीगर्स द व्हिलेज, मालाहाईड सामना रद्द
म.ट्वेंटी२० ९२२ २९ जुलै लॉरा डिलेनी हेदर सीगर्स द व्हिलेज, मालाहाईड आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड ६ गडी राखून विजयी
म.ट्वेंटी२० ९२३ ३० जुलै लॉरा डिलेनी हेदर सीगर्स द व्हिलेज, मालाहाईड Flag of the Netherlands नेदरलँड्स ७ गडी राखून विजयी (ड/लु)

पाकिस्तानचा वेस्ट इंडीज दौरा[संपादन]

आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
ट्वेंटी२० १२०५ २८ जुलै कीरॉन पोलार्ड बाबर आझम केन्सिंग्टन ओव्हल, ब्रिजटाउन अनिर्णित
ट्वेंटी२० १२०८ ३१ जुलै कीरॉन पोलार्ड बाबर आझम प्रोव्हिडन्स मैदान, गयाना पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ७ धावांनी विजयी
ट्वेंटी२० १२०९ १ ऑगस्ट कीरॉन पोलार्ड बाबर आझम प्रोव्हिडन्स मैदान, गयाना अनिर्णित
ट्वेंटी२० १२११ ३ ऑगस्ट कीरॉन पोलार्ड बाबर आझम प्रोव्हिडन्स मैदान, गयाना अनिर्णित
२०२१-२३ विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धा - कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
कसोटी २४३० १२-१६ ऑगस्ट क्रेग ब्रेथवेट बाबर आझम सबिना पार्क, किंग्स्टन वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज १ गडी राखून विजयी
कसोटी २४३१ २०-२४ ऑगस्ट क्रेग ब्रेथवेट बाबर आझम सबिना पार्क, किंग्स्टन पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान १०९ धावांनी विजयी

अफगाणिस्तानचा श्रीलंका दौरा[संपादन]

ही मालिका जुलै २०२१ मध्ये सुरू होणार होती, परंतु ती झाली नाही. क्रिकेट बोर्ड किंवा आयसीसीने कोणतेही अधिकृत अपडेट जारी केले नाहीत.

२०२०-२०२३ आयसीसी क्रिकेट विश्वचषक सुपर लीग – एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
[पहिला सामना]
[दुसरा सामना]
[तिसरा सामना]
आंतरराष्ट्रीय टी२० मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
[पहिली टी२०आ]
[दुसरी टी२०आ]
[तिसरी टी२०आ]

ऑगस्ट[संपादन]

ऑस्ट्रेलियाचा बांगलादेश दौरा[संपादन]

आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
ट्वेंटी२० १२१० ३ ऑगस्ट महमुद्दुला मॅथ्यू वेड शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, ढाका बांगलादेशचा ध्वज बांगलादेश २३ धावांनी विजयी
ट्वेंटी२० १२१२ ४ ऑगस्ट महमुद्दुला मॅथ्यू वेड शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, ढाका बांगलादेशचा ध्वज बांगलादेश ५ गडी राखून विजयी
ट्वेंटी२० १२१६ ६ ऑगस्ट महमुद्दुला मॅथ्यू वेड शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, ढाका बांगलादेशचा ध्वज बांगलादेश १० धावांनी विजयी
ट्वेंटी२० १२१८ ७ ऑगस्ट महमुद्दुला मॅथ्यू वेड शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, ढाका ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ३ गडी राखून विजयी
ट्वेंटी२० १२२२ ९ ऑगस्ट महमुद्दुला मॅथ्यू वेड शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, ढाका बांगलादेशचा ध्वज बांगलादेश ६० धावांनी विजयी

भारताचा इंग्लंड दौरा[संपादन]

  • मालिकेतील पाचवी कसोटी जुलै २०२२ मध्ये खेळविण्यात आली
पटौदी चषक, २०२१-२३ विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धा - कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
कसोटी २४२८ ४-८ ऑगस्ट ज्यो रूट विराट कोहली ट्रेंट ब्रिज, नॉटिंगहॅम सामना अनिर्णित
कसोटी २४२९ १२-१६ ऑगस्ट ज्यो रूट विराट कोहली लॉर्ड्स, लंडन भारतचा ध्वज भारत १५१ धावांनी विजयी
कसोटी २४३२ २५-२९ ऑगस्ट ज्यो रूट विराट कोहली हेडिंग्ले, लीड्स इंग्लंडचा ध्वज इंग्लंड १ डाव आणि ७६ धावांनी विजयी
कसोटी २४३३ २-६ सप्टेंबर ज्यो रूट विराट कोहली द ओव्हल, लंडन भारतचा ध्वज भारत १५७ धावांनी विजयी
कसोटी २४७० १-५ जुलै २०२२ बेन स्टोक्स जसप्रीत बुमराह एजबॅस्टन, बर्मिंगहॅम इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ७ गडी राखून विजयी

झिम्बाब्वेचा आयर्लंड दौरा[संपादन]

आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
ट्वेंटी२० १२४१ २७ ऑगस्ट अँड्रु बल्बिर्नी क्रेग अर्व्हाइन क्लोनटार्फ क्रिकेट क्लब मैदान, क्लोनटार्फ झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे ३ धावांनी विजयी
ट्वेंटी२० १२४२ २९ ऑगस्ट अँड्रु बल्बिर्नी क्रेग अर्व्हाइन क्लोनटार्फ क्रिकेट क्लब मैदान, क्लोनटार्फ आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड ७ गडी राखून विजयी
ट्वेंटी२० १२४४ १ सप्टेंबर अँड्रु बल्बिर्नी क्रेग अर्व्हाइन ब्रेडी क्रिकेट क्लब मैदान, माघेरमासन आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड ४० धावांनी विजयी
ट्वेंटी२० १२४८ २ सप्टेंबर अँड्रु बल्बिर्नी क्रेग अर्व्हाइन ब्रेडी क्रिकेट क्लब मैदान, माघेरमासन आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड ६४ धावांनी विजयी
ट्वेंटी२० १२५६ ४ सप्टेंबर अँड्रु बल्बिर्नी क्रेग अर्व्हाइन ब्रेडी क्रिकेट क्लब मैदान, माघेरमासन झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे ५ धावांनी विजयी
२०२०-२२ आयसीसी क्रिकेट विश्वचषक सुपर लीग - आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
ए.दि. ४३१९ ८ सप्टेंबर अँड्रु बल्बिर्नी क्रेग अर्व्हाइन स्टोरमोंट, बेलफास्ट झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे ३८ धावांनी विजयी
ए.दि. ४३२१ १० सप्टेंबर अँड्रु बल्बिर्नी क्रेग अर्व्हाइन स्टोरमोंट, बेलफास्ट अनिर्णित
ए.दि. ४३२३ १३ सप्टेंबर अँड्रु बल्बिर्नी क्रेग अर्व्हाइन स्टोरमोंट, बेलफास्ट आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड ७ गडी राखून विजयी (ड/लु)

थायलंड महिलांचा झिम्बाब्वे दौरा[संपादन]

  • थायलंड महिलांनी दक्षिण आफ्रिका दौऱ्यात पाच ५० षटकांचे आणि तीन २० षटकांचे सामने खेळले. थायलंडला महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय दर्जा नसल्याने आणि ट्वेंटी२० सामने हे दक्षिण आफ्रिकेच्या वरिष्ठ संघाबरोबर खेळले गेले नसल्याने दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यासाठी वेगळे पान नाही आहे. झिम्बाब्वेच्या वरिष्ठ संघाबरोबर थायलंडने चार ५० षटकांचे सामने आणि तीन अधिकृत महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळले.
महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
म.ट्वेंटी२० ९३४ २७ ऑगस्ट मेरी-ॲन मुसोंडा नरुएमोल चैवाई ताकशिंगा स्पोर्ट्स क्लब मैदान, हरारे झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे १ गडी राखून विजयी
म.ट्वेंटी२० ९३६ २९ ऑगस्ट मेरी-ॲन मुसोंडा नरुएमोल चैवाई ताकशिंगा स्पोर्ट्स क्लब मैदान, हरारे थायलंडचा ध्वज थायलंड ५३ धावांनी विजयी
म.ट्वेंटी२० ९४२ ३० ऑगस्ट मेरी-ॲन मुसोंडा नरुएमोल चैवाई ताकशिंगा स्पोर्ट्स क्लब मैदान, हरारे थायलंडचा ध्वज थायलंड २४ धावांनी विजयी

दक्षिण आफ्रिका महिलांचा वेस्ट इंडीज दौरा[संपादन]

महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
म.ट्वेंटी२० ९४३ ३१ ऑगस्ट अनिसा मोहम्मद डेन व्हान नीकर्क सर व्हिव्हियन रिचर्ड्‌स स्टेडियम, नॉर्थ साऊंड अनिर्णित
म.ट्वेंटी२० ९४५ २ सप्टेंबर अनिसा मोहम्मद डेन व्हान नीकर्क सर व्हिव्हियन रिचर्ड्‌स स्टेडियम, नॉर्थ साऊंड दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका ५० धावांनी विजयी
म.ट्वेंटी२० ९४७ ४ सप्टेंबर अनिसा मोहम्मद डेन व्हान नीकर्क सर व्हिव्हियन रिचर्ड्‌स स्टेडियम, नॉर्थ साऊंड वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ५ गडी राखून विजयी
महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
म.ए.दि. १२०६ ७ सप्टेंबर अनिसा मोहम्मद डेन व्हान नीकर्क कुल्डीकगे क्रिकेट ग्राऊंड, अँटिगा दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका ८ गडी राखून विजयी
म.ए.दि. १२०७ १० सप्टेंबर अनिसा मोहम्मद डेन व्हान नीकर्क कुल्डीकगे क्रिकेट ग्राऊंड, अँटिगा दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका ९ गडी राखून विजयी
म.ए.दि. १२०८ १३ सप्टेंबर अनिसा मोहम्मद डेन व्हान नीकर्क कुल्डीकगे क्रिकेट ग्राऊंड, अँटिगा दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका ८ गडी राखून विजयी
म.ए.दि. १२१० १६ सप्टेंबर अनिसा मोहम्मद डेन व्हान नीकर्क सर व्हिव्हियन रिचर्ड्‌स स्टेडियम, नॉर्थ साऊंड दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका ३५ धावांनी विजयी
म.ए.दि. १२१२ १९ सप्टेंबर डिआंड्रा डॉटिन डेन व्हान नीकर्क सर व्हिव्हियन रिचर्ड्‌स स्टेडियम, नॉर्थ साऊंड सामना बरोबरीत (वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीजने सुपर ओव्हर जिंकली)

युनायटेड स्टेट्स तिरंगी मालिका[संपादन]

२०१९-२०२३ आयसीसी क्रिकेट विश्वचषक लीग २ – तिरंगी मालिका
क्र. दिनांक संघ १ कर्णधार १ संघ २ कर्णधार २ स्थळ निकाल
[पहिला सामना] ऑगस्ट
[दुसरा सामना] ऑगस्ट
[तिसरा सामना] ऑगस्ट
[चौथा सामना] ऑगस्ट
[पाचवा सामना] ऑगस्ट
[सहावी वनडे] ऑगस्ट

सप्टेंबर[संपादन]

न्यू झीलंड महिलांचा इंग्लंड दौरा[संपादन]

महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
म.ट्वेंटी२० ९४४ १ सप्टेंबर नॅटली सायव्हर सोफी डिव्हाइन काउंटी मैदान, चेम्सफोर्ड इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ४६ धावांनी विजयी
म.ट्वेंटी२० ९४६ ४ सप्टेंबर नॅटली सायव्हर सोफी डिव्हाइन काउंटी मैदान, होव न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ४ गडी राखून विजयी
म.ट्वेंटी२० ९५२ ९ सप्टेंबर हेदर नाइट सोफी डिव्हाइन काउंटी मैदान, टाँटन इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ४ गडी राखून विजयी
महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
म.ए.दि. १२०९ १६ सप्टेंबर हेदर नाइट सोफी डिव्हाइन काउंटी मैदान, ब्रिस्टल इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ३० धावांनी विजयी
म.ए.दि. १२११ १९ सप्टेंबर हेदर नाइट सोफी डिव्हाइन न्यू रोड, वॉरसेस्टर इंग्लंडचा ध्वज इंग्लंड १३ धावांनी विजयी (ड/लु)
म.ए.दि. १२१४ २१ सप्टेंबर हेदर नाइट सोफी डिव्हाइन ग्रेस रोड, लेस्टर न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ३ गडी राखून विजयी
म.ए.दि. १२१५ २३ सप्टेंबर हेदर नाइट सोफी डिव्हाइन काउंटी मैदान, डर्बी इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ३ गडी राखून विजयी
म.ए.दि. १२१८ २६ सप्टेंबर हेदर नाइट सोफी डिव्हाइन सेंट लॉरेन्स मैदान, कँटरबरी इंग्लंडचा ध्वज इंग्लंड २०३ धावांनी विजयी

झिम्बाब्वेचा स्कॉटलंड दौरा[संपादन]

आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
ट्वेंटी२० १२७६ १५ सप्टेंबर काईल कोएट्झर क्रेग अर्व्हाइन दि ग्रँज, एडिनबरा स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड ७ धावांनी विजयी
ट्वेंटी२० १२७९ १७ सप्टेंबर काईल कोएट्झर क्रेग अर्व्हाइन दि ग्रँज, एडिनबरा झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे १० धावांनी विजयी
ट्वेंटी२० १२८० १९ सप्टेंबर काईल कोएट्झर क्रेग अर्व्हाइन दि ग्रँज, एडिनबरा झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे ६ गडी राखून विजयी


चुका उधृत करा: "n" नावाच्या गटाकरिता <ref>खूणपताका उपलब्ध आहेत, पण संबंधीत <references group="n"/> खूण मिळाली नाही.

  1. ^ "Covid-19 forces postponement of three men's World Cup League 2 series". ESPN Cricinfo. 12 February 2021 रोजी पाहिले.
  2. ^ "Two ICC Europe Qualifiers Relocated From Scotland to Spain". International Cricket Council. 24 June 2021 रोजी पाहिले.