आंतरराष्ट्रीय क्रिकेट, १९६५-६६

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

५ ऑगस्ट १९६५ रोजी पाकिस्तानने भारतावर केलेल्या हवाई हल्ल्यामुळे १९६५ चे भारत-पाकिस्तान युद्ध पेटले. त्यामुळे १९६५ मधील नियोजित वेस्ट इंडीज, आंतरराष्ट्रीय XI, सिलोन यांचे भारत दौरे तर दक्षिण आफ्रिकेचा नियोजित पाकिस्तान दौरा रद्द करावा लागला.

मोसम आढावा[संपादन]

आंतरराष्ट्रीय दौरे
सुरुवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
कसोटी एकदिवसीय टी२० प्र.श्रे. लि-अ
१० डिसेंबर १९६५ ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया इंग्लंडचा ध्वज इंग्लंड १-१ [५]
२५ फेब्रुवारी १९६६ न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ०-० [३]

डिसेंबर[संपादन]

इंग्लंडचा ऑस्ट्रेलिया दौरा[संपादन]

द ॲशेस - कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी १०-१५ डिसेंबर ब्रायन बूथ माइक स्मिथ द गॅब्बा, ब्रिस्बेन सामना अनिर्णित
२री कसोटी ३० डिसेंबर - ४ जानेवारी बॉब सिंप्सन माइक स्मिथ मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न सामना अनिर्णित
३री कसोटी ७-११ जानेवारी ब्रायन बूथ माइक स्मिथ सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी इंग्लंडचा ध्वज इंग्लंड १ डाव आणि ९३ धावांनी विजयी
४थी कसोटी २८ जानेवारी - १ फेब्रुवारी बॉब सिंप्सन माइक स्मिथ ॲडलेड ओव्हल, ॲडलेड ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया १ डाव आणि ९ धावांनी विजयी
५वी कसोटी ११-१६ फेब्रुवारी बॉब सिंप्सन माइक स्मिथ मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न सामना अनिर्णित

इंग्लंडचा न्यू झीलंड दौरा[संपादन]

कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी २५ फेब्रुवारी - १ मार्च मरे चॅपल माइक स्मिथ लॅंसेस्टर पार्क, क्राइस्टचर्च सामना अनिर्णित
२री कसोटी ४-८ मार्च बॅरी सिंकलेर माइक स्मिथ कॅरिसब्रुक्स, ड्युनेडिन सामना अनिर्णित
३री कसोटी ११-१५ मार्च बॅरी सिंकलेर माइक स्मिथ इडन पार्क, ऑकलंड सामना अनिर्णित