आंतरराष्ट्रीय क्रिकेट, १८९०

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

मोसम आढावा[संपादन]

आंतरराष्ट्रीय दौरे
सुरुवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
कसोटी
२१ जुलै १८९० इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया २-० [३]

जुलै[संपादन]

ऑस्ट्रेलियाचा इंग्लंड दौरा[संपादन]

कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी २१-२३ जुलै विल्यम गिल्बर्ट ग्रेस बिली मर्डॉक लॉर्ड्स, लंडन इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ७ गडी राखून विजयी
२री कसोटी ११-१२ ऑगस्ट विल्यम गिल्बर्ट ग्रेस बिली मर्डॉक द ओव्हल, लंडन इंग्लंडचा ध्वज इंग्लंड २ गडी राखून विजयी
३री कसोटी २५-२७ ऑगस्ट विल्यम गिल्बर्ट ग्रेस बिली मर्डॉक ओल्ड ट्रॅफर्ड क्रिकेट मैदान, मॅंचेस्टर सामना रद्द