आंतरराष्ट्रीय क्रिकेट, १९३९

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

वेस्ट इंडीजने जून १९३९ मध्ये इंग्लंडचा दौरा केला. तत्पश्चात १ सप्टेंबर १९३९ रोजी जर्मनीने पोलंडवर केलेल्या हल्ल्यानंतर दुसरे महायुद्ध पेटले. त्यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेट ठप्प पडले.

मोसम आढावा[संपादन]

आंतरराष्ट्रीय दौरे
सुरुवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
कसोटी एकदिवसीय टी२० प्र.श्रे. लि-अ
२४ जून १९३९ इंग्लंडचा ध्वज इंग्लंड वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज १-० [३]

जून[संपादन]

वेस्ट इंडीजचा इंग्लंड दौरा[संपादन]

कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी २४-२७ जून वॉल्टर हॅमंड रोल्फ ग्रांट लॉर्ड्स, लंडन इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ८ गडी राखून विजयी
२री कसोटी २२-२५ जुलै वॉल्टर हॅमंड रोल्फ ग्रांट ओल्ड ट्रॅफर्ड क्रिकेट मैदान, मॅंचेस्टर सामना अनिर्णित
३री कसोटी १९-२२ ऑगस्ट वॉल्टर हॅमंड रोल्फ ग्रांट द ओव्हल, लंडन सामना अनिर्णित