आंतरराष्ट्रीय क्रिकेट, १९९९

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मोसम आढावा[संपादन]

आंतरराष्ट्रीय दौरे
सुरुवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
कसोटी एकदिवसीय टी२० प्र.श्रे. लि-अ
१ जुलै १९९९ इंग्लंडचा ध्वज इंग्लंड न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड १-२ [४]
९ सप्टेंबर १९९९ श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया १-० [३]
आंतरराष्ट्रीय स्पर्धा
सुरुवात दिनांक स्पर्धा विजेते
१४ मे १९९९ इंग्लंडवेल्सआयर्लंडचे प्रजासत्ताकनेदरलँड्सस्कॉटलंड १९९९ क्रिकेट विश्वचषक ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
२२ ऑगस्ट १९९९ श्रीलंका १९९९ ऐवा चषक श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
२ सप्टेंबर १९९९ सिंगापूर १९९९ सिंगापूर चॅलेंज वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
११ सप्टेंबर १९९९ कॅनडा १९९९ डीएमसी चषक भारतचा ध्वज भारत
१६ सप्टेंबर १९९९ कॅनडा १९९९ डीसीएम चषक पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
महिलांचे आंतरराष्ट्रीय दौरे
सुरुवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
म.कसोटी म.एकदिवसीय म.ट्वेंटी२०
२६ जून १९९९ इंग्लंडआयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड भारतचा ध्वज भारत ०-१ [१]
६ जुलै १९९९ इंग्लंडचा ध्वज इंग्लंड भारतचा ध्वज भारत ०-० [१] १-२ [३]
महिला आंतरराष्ट्रीय स्पर्धा
सुरुवात दिनांक स्पर्धा विजेते
१९ जुलै १९९९ डेन्मार्क १९९९ युरोप महिला चषक इंग्लंडचा ध्वज इंग्लंड

मे[संपादन]

क्रिकेट विश्वचषक[संपादन]

गट फेरी :

सुपर ६ :

संघ
खे वि गुण रनरेट मा.आ.गु पात्रता
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ०.६५० बाद फेरीत बढती
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ०.३६०
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका ०.१७०
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड -०.५२०
झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे -०.७९० स्पर्धेतून बाद
भारतचा ध्वज भारत -०.१५०

     बाद फेरीसाठी पात्र
     स्पर्धेतून बाद

१९९९ क्रिकेट विश्वचषक - गट फेरी
क्र. दिनांक संघ १ कर्णधार १ संघ २ कर्णधार २ स्थळ निकाल
१ला ए.दि. १४ मे इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ॲलेक स्टुअर्ट श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका अर्जुन रणतुंगा लॉर्ड्स, लंडन इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ८ गडी राखून विजयी
२रा ए.दि. १४ मे भारतचा ध्वज भारत मोहम्मद अझहरुद्दीन दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका हान्सी क्रोन्ये काउंटी मैदान, होव दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका ४ गडी राखून विजयी
३रा ए.दि. १५ मे केन्याचा ध्वज केन्या आसिफ करीम झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे ॲलिस्टेर कॅम्पबेल काउंटी मैदान, टाँटन झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे ४ गडी राखून विजयी
४था ए.दि. १६ मे ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया स्टीव वॉ स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड जॉर्ज सालमंड न्यू रोड, वूस्टर ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ६ गडी राखून विजय
५वा ए.दि. १६ मे पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान वसिम अक्रम वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ब्रायन लारा काउंटी मैदान, ब्रिस्टल पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान २७ धावांनी विजयी
६वा ए.दि. १७ मे बांगलादेशचा ध्वज बांगलादेश अमिनुल इस्लाम न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड स्टीफन फ्लेमिंग काउंटी मैदान, चेम्सफोर्ड न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ६ गडी राखून विजयी
७वा ए.दि. १८ मे इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ॲलेक स्टुअर्ट केन्याचा ध्वज केन्या आसिफ करीम सेंट लॉरेन्स मैदान, कॅंटरबरी इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ९ गडी राखून विजयी
८वा ए.दि. १९ मे भारतचा ध्वज भारत मोहम्मद अझहरुद्दीन झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे ॲलिस्टेर कॅम्पबेल ग्रेस रोड, लेस्टर झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे ३ धावांनी विजयी
९वा ए.दि. १९ मे दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका हान्सी क्रोन्ये श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका अर्जुन रणतुंगा काउंटी मैदान, नॉरदॅम्प्टन दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका ८९ धावांनी विजयी
१०वा ए.दि. २० मे ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया स्टीव वॉ न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड स्टीफन फ्लेमिंग सोफिया गार्डन्स, कार्डिफ न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ५ गडी राखून विजयी
११वा ए.दि. २० मे पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान वसिम अक्रम स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड जॉर्ज सालमंड रिव्हरसाईड मैदान, चेस्टर-ली-स्ट्रीट पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ९४ धावांनी विजयी
१२वा ए.दि. २१ मे बांगलादेशचा ध्वज बांगलादेश अमिनुल इस्लाम वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ब्रायन लारा कॅसल ॲव्हेन्यू, डब्लिन वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ७ गडी राखून विजयी
१३वा ए.दि. २२ मे इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ॲलेक स्टुअर्ट दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका हान्सी क्रोन्ये द ओव्हल, लंडन दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका १२२ धावांनी विजयी
१४वा ए.दि. २२ मे श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका अर्जुन रणतुंगा झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे ॲलिस्टेर कॅम्पबेल न्यू रोड, वूस्टर श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका ४ गडी राखून विजयी
१५वा ए.दि. २३ मे भारतचा ध्वज भारत मोहम्मद अझहरुद्दीन केन्याचा ध्वज केन्या आसिफ करीम काउंटी मैदान, ब्रिस्टल भारतचा ध्वज भारत ९४ धावांनी विजयी
१६वा ए.दि. २३ मे ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया स्टीव वॉ पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान वसिम अक्रम हेडिंग्ले, लीड्स पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान १० धावांनी विजयी
१७वा ए.दि. २४ मे स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड जॉर्ज सालमंड बांगलादेशचा ध्वज बांगलादेश अमिनुल इस्लाम द ग्रॅंज क्लब, एडिनबरा बांगलादेशचा ध्वज बांगलादेश २२ धावांनी विजयी
१८वा ए.दि. २४ मे न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड स्टीफन फ्लेमिंग वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ब्रायन लारा काउंटी मैदान, साउथहँप्टन वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ७ गडी राखून विजयी
१९वा ए.दि. २५ मे इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ॲलेक स्टुअर्ट झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे ॲलिस्टेर कॅम्पबेल ट्रेंट ब्रिज, नॉटिंगहॅम इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ७ गडी राखून विजयी
२०वा ए.दि. २६ मे केन्याचा ध्वज केन्या आसिफ करीम दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका हान्सी क्रोन्ये व्ही.आर.ए. मैदान, ॲमस्टलवीन दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका ७ गडी राखून विजयी
२१वा ए.दि. २६ मे भारतचा ध्वज भारत मोहम्मद अझहरुद्दीन श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका अर्जुन रणतुंगा काउंटी मैदान, टाँटन भारतचा ध्वज भारत १५७ धावांनी विजयी
२२वा ए.दि. २७ मे ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया स्टीव वॉ बांगलादेशचा ध्वज बांगलादेश अमिनुल इस्लाम रिव्हरसाईड मैदान, चेस्टर-ली-स्ट्रीट ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ७ गडी राखून विजयी
२३वा ए.दि. २७ मे स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड जॉर्ज सालमंड वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ब्रायन लारा ग्रेस रोड, लेस्टर वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ८ गडी राखून विजयी
२४वा ए.दि. २८ मे पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान वसिम अक्रम न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड स्टीफन फ्लेमिंग काउंटी मैदान, डर्बी पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ६२ धावांनी विजयी
२५वा ए.दि. २९-३० मे इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ॲलेक स्टुअर्ट भारतचा ध्वज भारत मोहम्मद अझहरुद्दीन एजबॅस्टन, बर्मिंगहॅम भारतचा ध्वज भारत ६३ धावांनी विजयी
२६वा ए.दि. २९ मे दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका हान्सी क्रोन्ये झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे ॲलिस्टेर कॅम्पबेल काउंटी मैदान, चेम्सफोर्ड झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे ४८ धावांनी विजयी
२७वा ए.दि. ३० मे केन्याचा ध्वज केन्या आसिफ करीम श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका अर्जुन रणतुंगा काउंटी मैदान, साउथहँप्टन श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका ४५ धावांनी विजयी
२८वा ए.दि. ३० मे ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया स्टीव वॉ वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ब्रायन लारा ओल्ड ट्रॅफर्ड, मॅंचेस्टर ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ६ गडी राखून विजयी
२९वा ए.दि. ३१ मे पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान वसिम अक्रम बांगलादेशचा ध्वज बांगलादेश अमिनुल इस्लाम काउंटी मैदान, नॉरदॅम्प्टन बांगलादेशचा ध्वज बांगलादेश ६२ धावांनी विजयी
३०वा ए.दि. ३१ मे स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड जॉर्ज सालमंड न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड स्टीफन फ्लेमिंग द ग्रॅंज क्लब, एडिनबरा न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ६ गडी राखून विजयी
१९९९ क्रिकेट विश्वचषक - सुपर सिक्स फेरी
क्र. दिनांक संघ १ कर्णधार १ संघ २ कर्णधार २ स्थळ निकाल
३१वा ए.दि. ४ जून ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया स्टीव वॉ भारतचा ध्वज भारत मोहम्मद अझहरुद्दीन द ओव्हल, लंडन ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ७७ धावांनी विजयी
३२वा ए.दि. ५ जून पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान वसिम अक्रम दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका हान्सी क्रोन्ये ट्रेंट ब्रिज, नॉटिंगहॅम दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका ३ गडी राखून विजयी
३३वा ए.दि. ६-७ जून न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड स्टीफन फ्लेमिंग झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे ॲलिस्टेर कॅम्पबेल हेडिंग्ले, लीड्स अनिर्णित
३४वा ए.दि. ८ जून भारतचा ध्वज भारत मोहम्मद अझहरुद्दीन पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान वसिम अक्रम ओल्ड ट्रॅफर्ड, मॅंचेस्टर भारतचा ध्वज भारत ४७ धावांनी विजयी
३५वा ए.दि. ९ जून ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया स्टीव वॉ झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे ॲलिस्टेर कॅम्पबेल लॉर्ड्स, लंडन ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ४४ धावांनी विजयी
३६वा ए.दि. १० जून न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड स्टीफन फ्लेमिंग दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका हान्सी क्रोन्ये एजबॅस्टन, बर्मिंगहॅम दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका ७४ धावांनी विजयी
३७वा ए.दि. ११ जून पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान वसिम अक्रम झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे ॲलिस्टेर कॅम्पबेल द ओव्हल, लंडन पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान १४८ धावांनी विजयी
३८वा ए.दि. १२ जून भारतचा ध्वज भारत मोहम्मद अझहरुद्दीन न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड स्टीफन फ्लेमिंग ट्रेंट ब्रिज, नॉटिंगहॅम न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ५ गडी राखून विजयी
३९वा ए.दि. १३ जून ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया स्टीव वॉ दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका हान्सी क्रोन्ये हेडिंग्ले, लीड्स दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका ५ गडी राखून विजयी
१९९९ क्रिकेट विश्वचषक - उपांत्य फेरी
क्र. दिनांक संघ १ कर्णधार १ संघ २ कर्णधार २ स्थळ निकाल
४०वा ए.दि. १६ जून न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड स्टीफन फ्लेमिंग पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान वसिम अक्रम ओल्ड ट्रॅफर्ड, मॅंचेस्टर पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ९ गडी राखून विजयी
४१वा ए.दि. १७ जून ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया स्टीव वॉ दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका हान्सी क्रोन्ये एजबॅस्टन, बर्मिंगहॅम सामना बरोबरीत
१९९९ क्रिकेट विश्वचषक - अंतिम सामना
क्र. दिनांक संघ १ कर्णधार १ संघ २ कर्णधार २ स्थळ निकाल
४२वा ए.दि. २० जून ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया स्टीव वॉ पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान वसिम अक्रम लॉर्ड्स, लंडन ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ८ गडी राखून विजयी