Jump to content

आइल ऑफ मान महिला क्रिकेट संघाचा गर्न्सी दौरा (इंग्लंडमध्ये), २०२४

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
आईल ऑफ मान महिला क्रिकेट संघाचा गर्न्सी दौरा (इंग्लंडमध्ये), २०२४
गर्न्सी
आईल ऑफ मान
तारीख ५ – ६ मे २०२४
संघनायक क्रिस्टा दे ला मारे लुसी बार्नेट
२०-२० मालिका
निकाल गर्न्सी संघाने ३-सामन्यांची मालिका ३–० जिंकली
सर्वाधिक धावा रोझी डेव्हिस (५७) राहेल ओव्हरमन (३२)
सर्वाधिक बळी हॅना युलेंकॅम्प (११) लुसी बार्नेट (५)

गर्न्सी महिला विरूद्ध आईल ऑफ मान महिला क्रिकेट संघाने ५ ते ६ मे २०२४ या काळात ३ टी२०आ खेळण्यासाठी इंग्लंडचा दौरा केला. गर्न्सी महिलांनी मालिका ३-० अशी जिंकली.

आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका[संपादन]

१ला सामना[संपादन]

५ मे २०२४
धावफलक
आईल ऑफ मान Flag of the Isle of Man
९८ (१४.३ षटके)
वि
गर्न्सीचा ध्वज गर्न्सी
९९/७ (१९.३ षटके)
डॅनियल मर्फी २७ (१५)
हॅना युलेंकॅम्प ४/१७ (३.३ षटके)
रोझी डेव्हिस ३९* (५०)
लुसी बार्नेट ३/१२ (४ षटके)
गर्न्सी ३ गडी राखून विजयी.
नॉर्मन एडवर्ड्स मेमोरियल ग्राउंड, विंचेस्टर
पंच: डेव्हिड राइट (इंग्लंड) आणि ह्यू इव्हान्स (इंग्लंड)
सामनावीर: हॅना युलेंकॅम्प (गर्न्सी)
  • नाणेफेक : गर्न्सी महिलांनी नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
  • ऐनी ले रे (गर्न्सी) आणि सॅम हॅसल (आईल ऑफ मान) या दोघींनीही टी२०आ पदार्पण केले.


२रा सामना[संपादन]

५ मे २०२४
धावफलक
आईल ऑफ मान Flag of the Isle of Man
६४ (१६.५ षटके)
वि
गर्न्सीचा ध्वज गर्न्सी
६५/५ (१२.५ षटके)
राहेल ओव्हरमन १२ (१३)
हॅना युलेंकॅम्प ६/६ (३ षटके)
हॅना युलेंकॅम्प ३१ (२९)
लुसी बार्नेट २/११ (४ षटके)
गर्न्सी ५ गडी राखून विजयी.
नॉर्मन एडवर्ड्स मेमोरियल ग्राउंड, विंचेस्टर
पंच: डेव्हिड राइट (इंग्लंड) आणि ह्यू इव्हान्स (इंग्लंड)
सामनावीर: हॅना युलेंकॅम्प (गर्न्सी)
  • नाणेफेक : आईल ऑफ मान महिलांनी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.


३रा सामना[संपादन]

६ मे २०२४
धावफलक
गर्न्सी Flag of गर्न्सी
१२७/५ (२० षटके)
वि
Flag of the Isle of Man आईल ऑफ मान
५४/४ (११.१ षटके)
रेबेका हबर्ड २४ (२२)
कॅटलिन हेनरी ३/२५ (४ षटके)
रेबेका वेबस्टर १९* (२५)
एमिली मेरीन २/११ (२ षटके)
गर्न्सी १६ धावांनी विजयी (डीएलएस पद्धत).
नॉर्मन एडवर्ड्स मेमोरियल ग्राउंड, विंचेस्टर
पंच: डेव्हिड राइट (इंग्लंड) आणि ह्यू इव्हान्स (इंग्लंड)
सामनावीर: एमिली मेरीन (गर्न्सी)
  • नाणेफेक : आईल ऑफ मान महिलांनी नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
  • पावसामुळे पुढील खेळ होऊ शकला नाही.


संदर्भ[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]