आंतरराष्ट्रीय क्रिकेट, १८७६-७७

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

इ.स. १८७७ मध्ये प्रथमच आंतरराष्ट्रीय क्रिकेटला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. १५ मार्च १८७७ला मेलबर्न क्रिकेट मैदानावर इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या संघांमध्ये पहिला कसोटी सामना खेळला गेला.

मोसम आढावा[संपादन]

आंतरराष्ट्रीय दौरे
सुरुवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
कसोटी
१५ मार्च १८७७ ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया इंग्लंडचा ध्वज इंग्लंड १-१ [२]

मार्च[संपादन]

इंग्लंडचा ऑस्ट्रेलिया दौरा[संपादन]

कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
कसोटी १ १५-१९ मार्च डेव्ह ग्रेगोरी जेम्स लिलिव्हाइट मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया ४५ धावांनी विजयी
कसोटी २ ३१ मार्च - ४ एप्रिल डेव्ह ग्रेगोरी जेम्स लिलिव्हाइट मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ४ गडी राखून विजयी