लक्झेंबर्ग क्रिकेट संघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

लक्झेंबर्ग क्रिकेट संघ हा लक्झेंबर्ग देशाचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्रतिनिधित्व करणारा राष्ट्रीय क्रिकेट संघ आहे. लक्झेंबर्ग संघाने २९ ऑगस्ट २०१९ रोजी लक्झेंबर्गचा ध्वज लक्झेंबर्गविरुद्ध पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.