आंतरराष्ट्रीय क्रिकेट, २००७

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

२००७ मधील आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये एप्रिल २००७ व सप्टेंबर २००७ दरम्यानच्या आंतरराष्ट्रीय दौरे व सामन्यांचा समावेश होतो. एप्रिल २००७ मध्ये झालेल्या क्रिकेट विश्वचषक, २००७ सामन्यांमुळे हा मोसम मे २००७ मध्ये सुरू झाला.

एप्रिल २००७ मधील आय.सी.सी. विजेतेपद गुणतक्ता[संपादन]

जानेवारी २८, इ.स. २००७ रोजीचा आय.सी.सी. कसोटी विजेतेपद गुणवत्तातक्ता
क्र. संघ सामने गुण गुणवत्ता
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ४३ ५८०७ १३५
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ४७ ५३४४ ११४
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ३८ ४०९२ १०८
भारतचा ध्वज भारत ३८ ४०५६ १०७
T-५ श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका ३६ ३६८६ १०२
T-५ दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका ४२ ४२७४ १०२
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड २८ २६०२ ९३
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ३३ २३७८ ७२
झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे १५ ४१५ २८
१० बांगलादेशचा ध्वज बांगलादेश २२ ४८
Reference: ICC, जानेवारी २८, इ.स. २००७
एप्रिल २९, इ.स. २००७ रोजीचा आय.सी.सी. एकदिवसीय विजेतेपद गुणवत्ता तक्ता
क्र. संघ सामने गुण गुणवत्ता
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ५४ ७०३८ १३०
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका ४३ ५३१३ १२४
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ४५ ५१०३ ११३
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका ५३ ५८७९ १११
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ३६ ३९५० ११०
भारतचा ध्वज भारत ५० ५३२० १०६
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ४३ ४४५७ १०४
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ४७ ४६६६ ९९
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश ४२ १८९२ ४५
१० आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड ११ ३१७ २९
११ झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे ३६ ७७९ २२
१२ केनियाचा ध्वज केनिया ११
Reference: ICC, एप्रिल २९, इ.स. २००७

मे[संपादन]

भारतीय क्रिकेट संघाचा बांगलादेश दौरा[संपादन]

क्र. तारीख यजमान संघनायक पाहुणा संघनायक मैदान निकाल
एक दिवसीय मालिका
ODI २५८२ १० मे हबीबुल बशर राहुल द्रविड शेरे बांगला राष्ट्रीय मैदान भारतचा ध्वज भारत ५ गडी राखून विजयी
ODI २५८३ १२ मे हबीबुल बशर राहुल द्रविड शेरे बांगला राष्ट्रीय मैदान भारतचा ध्वज भारत ४६ धावांनी विजयी
ODI २५८३a १५ मे हबीबुल बशर राहुल द्रविड बीर श्रेष्ठ शहिद रुहुल अमिन मैदान अनिर्णित
कसोटी मालिका
Test १८३२ १८-२२ मे हबीबुल बशर राहुल द्रविड बीर श्रेष्ठ शहिद रुहुल अमिन मैदान अनिर्णित
Test १८३३ २५-२९ मे हबीबुल बशर राहुल द्रविड शेरे बांगला राष्ट्रीय मैदान भारतचा ध्वज भारत १ डाव आणि २३९ धावांनी विजयी

वेस्ट ईंडीझ क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा[संपादन]

अबु धाबी मालिका - पाकिस्तान वि. श्रीलंका[संपादन]

जागतिक क्रिकेट लीग श्रेणी ३[संपादन]


  उपांत्य सामना अंतिम सामना
             
मे ३१-गार्डन्स ओव्हल, डार्विन, ऑस्ट्रेलिया
  आर्जेन्टिनाचा ध्वज आर्जेन्टिना १०३/६  
  केमन द्वीपसमूहचा ध्वज केमन द्वीपसमूह १०२  
 
जून २-गार्डन्स ओव्हल, डार्विन, ऑस्ट्रेलिया
     आर्जेन्टिनाचा ध्वज आर्जेन्टिना १५०
   युगांडाचा ध्वज युगांडा २४१/८
तिसरे स्थान
मे ३१-काहलिन ओव्हल, डार्विन, ऑस्ट्रेलिया जून २-मरारा ओव्हल क्र. १, डार्विन, ऑस्ट्रेलिया
 युगांडाचा ध्वज युगांडा २०४/९  पापुआ न्यू गिनीचा ध्वज पापुआ न्यू गिनी  २६३/६
 पापुआ न्यू गिनीचा ध्वज पापुआ न्यू गिनी २०३/६    केमन द्वीपसमूहचा ध्वज केमन द्वीपसमूह  २४०/९

जून[संपादन]

झिम्बाब्वेमध्ये ऑस्ट्रेलिया[संपादन]

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा झिम्बाब्वेमध्ये ३ एक दिवसीय सामन्यांचा ठरलेला दौरा ऑस्ट्रेलियाच्या सरकारने रद्द केला. पंतप्रधान जॉन हॉवर्डने जाहीर केले की ऑस्ट्रेलियाच्या या दौऱ्याने झिम्बाब्वेच्या पंतप्रधान रॉबर्ट मुगाबेला उगीचच प्रसिद्धी मिळेल.[१] क्रिकेट ऑस्ट्रेलियाने तिर्‍हाइत ठिकाणी हे सामने खेळण्याची तयारी दर्शविली[२] पण झिम्बाब्वेच्या सरकारने याला नकार दिला व हा दौरा रद्द झाला.[३]

आफ्रो-एशिया चषक[संपादन]

आयर्लंडमध्ये भारत व दक्षिण आफ्रिका[संपादन]

क्र. तारीख संघ १ संघ २ मैदान निकाल
एक दिवसीय मालिका
ODI २५९० जून २३ आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड भारतचा ध्वज भारत सिव्हिल सर्व्हिस क्रिकेट मैदान भारतचा ध्वज भारत ९ गडी राखून विजयी
ODI २५९१ जून २४ आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका सिव्हिल सर्व्हिस क्रिकेट मैदान दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका ४२ धावांनी विजयी
ODI २५९२ जून २६ भारतचा ध्वज भारत दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका सिव्हिल सर्व्हिस क्रिकेट मैदान दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका ४ गडी राखून विजयी
ODI २५९३ जून २९ भारतचा ध्वज भारत दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका सिव्हिल सर्व्हिस क्रिकेट मैदान भारतचा ध्वज भारत ६ गडी राखून विजयी
ODI २५९५ जुलै १ भारतचा ध्वज भारत दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका सिव्हिल सर्व्हिस क्रिकेट मैदान भारतचा ध्वज भारत ६ गडी राखून विजयी

श्रीलंकामध्ये बांगलादेश[संपादन]

क्र. तारीख यजमान संघनायक पाहुणा संघनायक मैदान निकाल
Test Series
Test १८३७ २५-२९ जून माहेला जयवर्दने मोहम्मद अशरफुल रणसिंगे प्रेमदासा मैदान श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका एक डाव आणि २३४ धावांनी विजयी
Test १८३८ ३-७ जुलै माहेला जयवर्दने मोहम्मद अशरफुल पाकियासोती सरवणमुत्तु मैदान श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका एक डाव आणि ९० धावांनी विजयी
Test १८३९ ११-१५ जुलै माहेला जयवर्दने मोहम्मद अशरफुल असगिरिया मैदान श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका एक डाव आणि १९३ धावांनी विजयी
एक दिवसीय मालिका
ODI २६०५ २० जुलै माहेला जयवर्दने मोहम्मद अशरफुल पाकियासोती सरवणमुत्तु मैदान श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका ७० धावांनी विजयी
ODI २६०६ २२ जुलै माहेला जयवर्दने मोहम्मद अशरफुल रणसिंगे प्रेमदासा मैदान श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका ५ गडी राखून विजयी
ODI २६०७ २४ जुलै माहेला जयवर्दने मोहम्मद अशरफुल रणसिंगे प्रेमदासा मैदान श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका ३९ धावांनी विजयी

जुलै[संपादन]

स्कॉटलॅंडमध्ये पाकिस्तान[संपादन]

पाकिस्तान व स्कॉटलॅंडमधील एकमेव एक दिवसीय सामना द ग्रांज मैदानावर आयोजित केला होता पण मुसळधार पावसामुळे एकही चेंडू न टाकता हा सामना रद्द केला गेला.[४]

मैत्री चषक - भारत वि. पाकिस्तान[संपादन]

भारत व पाकिस्तानमधील एकमेव एकदिवसीय सामना ग्लासगो येथे आयोजित करण्यात आला होता. हा चॅरिटी[मराठी शब्द सुचवा] सामना दोन्ही देशांच्या स्वातंत्र्याची ६० वर्षे झाल्यानिमित्त[५] खेळण्यात येणार होता परंतु मुसळधार पावसामुळे हा सामना रद्द झाला.[६]

कॅनडात नेदरलँड्स[संपादन]

Flag of the Netherlands नेदरलँड्स क्रिकेट संघाने २००७मध्ये कॅनडाचा २ एक दिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांचा दौरा केला. याशिवाय २००७-०८ आय.सी.सी. आंतरखंडीय चषक स्पर्धेंतर्गत एक प्रथम श्रेणी सामनाही खेळला.

क्र. तारीख यजमान संघनायक पाहुणा संघनायक मैदान निकाल
एक दिवसीय सामने
ODI २५९६ जुलै ३ आशिष बगई जेरोन स्मिट्स टोरोंटो क्रिकेट, स्केटिंग आणि कर्लिंग क्लब Flag of the Netherlands नेदरलँड्स ११७ धावांनी विजयी
ODI २५९७a जुलै ४ आशिष बगई जेरोन स्मिट्स टोरोंटो क्रिकेट, स्केटिंग आणि कर्लिंग क्लब सामना अनिर्णित

आयर्लंडमधील चौरंगी सामने[संपादन]

भारतीय क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा[संपादन]

क्र. तारीख यजमान संघनायक पाहुणा संघनायक मैदान निकाल
कसोटी मालिका (पटौडी चषक)
Test १८४० १९-२३ जुलै मायकेल वॉन राहुल द्रविड लॉर्ड्स क्रिकेट मैदान अनिर्णित
Test १८४१ २७-३१ जुलै मायकेल वॉन राहुल द्रविड ट्रेंट ब्रिज मैदान भारतचा ध्वज भारत ७ गडी राखून विजयी
Test १८४२ ९-१३ ऑगस्ट मायकेल वॉन राहुल द्रविड द ओव्हल अनिर्णित
एक दिवसीय मालिका
ODI २६११ २१ ऑगस्ट पॉल कॉलिंगवुड राहुल द्रविड द रोझ बाउल इंग्लंडचा ध्वज इंग्लंड by १०४ धावांनी विजयी
ODI २६१३ २४ ऑगस्ट पॉल कॉलिंगवुड राहुल द्रविड ब्रिस्टॉल काउंटी क्रिकेट मैदान भारतचा ध्वज भारत ९ धावांनी विजयी
ODI २६१६ २७ ऑगस्ट पॉल कॉलिंगवुड राहुल द्रविड एजबास्टन क्रिकेट मैदान इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ४२ धावांनी विजयी
ODI २६१७ ३० ऑगस्ट पॉल कॉलिंगवुड राहुल द्रविड ओल्ड ट्रॅफोर्ड इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ३ गडी राखून विजयी
ODI २६१८ २ सप्टेंबर पॉल कॉलिंगवुड राहुल द्रविड हेडिंग्ले क्रिकेट मैदान भारतचा ध्वज भारत ३८ धावांनी विजयी (ड-लु पद्धत)
ODI २६१९ ५ सप्टेंबर पॉल कॉलिंगवुड राहुल द्रविड द ओव्हल भारतचा ध्वज भारत २ गडी राखून विजयी
ODI २६२० ८ सप्टेंबर पॉल कॉलिंगवुड राहुल द्रविड लॉर्ड्स क्रिकेट मैदान इंग्लंडचा ध्वज इंग्लंड by ७ गडी राखून विजयी

ऑगस्ट[संपादन]

स्कॉटलॅंडमध्ये भारत[संपादन]

क्र. तारीख यजमान संघनायक पाहुणा संघनायक मैदान निकाल
एक दिवसीय सामना
ODI २६०८ ऑगस्ट १६ रायन वॅट्सन राहुल द्रविड द ग्रांज भारतचा ध्वज भारत ७ गडी राखून विजयी

नेदरलँड्समध्ये बर्म्युडा[संपादन]

क्र. तारीख यजमान संघनायक पाहुणा संघनायक मैदान निकाल
एक दिवसीय सामने
ODI २६०९ ऑगस्ट १८ जेरोन स्मिट्स इर्विंग रोमेन हेझेलार्वेग Flag of the Netherlands नेदरलँड्स १७२ धावांनी विजयी
ODI २६१० ऑगस्ट २० जेरोन स्मिट्स इर्विंग रोमेन हेझेलार्वेग Flag of the Netherlands नेदरलँड्स ८ गडी राखून विजयी

झिम्बाब्वेमध्ये दक्षिण आफ्रिका[संपादन]

क्र. तारीख यजमान संघनायक पाहुणा संघनायक मैदान निकाल
एक दिवसीय मालिका
ODI २६१२ ऑगस्ट २२ प्रोस्पर उत्सेया ग्रेम स्मिथ क्वीन्स स्पोर्ट्स क्लब दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका ५ गडी राखून विजयी
ODI २६१४ ऑगस्ट २५ प्रोस्पर उत्सेया ग्रेम स्मिथ हरारे स्पोर्ट्स क्लब दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका ८ गडी राखून विजयी
ODI २६१५ ऑगस्ट २६ प्रोस्पर उत्सेया ग्रेम स्मिथ हरारे स्पोर्ट्स क्लब दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका २८ धावांनी विजयी

हे सुद्धा पहा[संपादन]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "Aussies pull out of Zimbabwe tour". २००७-०५-१३ रोजी पाहिले.
  2. ^ "Government stops Zimbabwe tour". २००७-०५-१३ रोजी पाहिले.
  3. ^ "Zimbabwe-Australia series cancelled". २००७-०५-१६ रोजी पाहिले.
  4. ^ "Play abandoned after intermittent rain". २००७-०७-१० रोजी पाहिले.
  5. ^ "India and Pakistan to meet in Glasgow". २००७-०६-१८ रोजी पाहिले.
  6. ^ "Rain washes out much-awaited clash". २००७-०७-१० रोजी पाहिले.