आंतरराष्ट्रीय क्रिकेट, १९२२

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

१९२२ आंतरराष्ट्रीय क्रिकेट हंगाम एप्रिल १९२२ ते ऑगस्ट १९२२ पर्यंत होता. या हंगामात कोणतेही मोठे आंतरराष्ट्रीय दौरे झाले नाहीत.[१][२]

मोसम आढावा[संपादन]

आंतरराष्ट्रीय दौरे
प्रारंभ तारीख यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
कसोटी वनडे प्रथम श्रेणी लिस्ट अ
७ जून १९२२ मेरीलेबोन स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड ०-१ [१]
१३ जुलै १९२२ स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड ०-० [१]
७ ऑगस्ट १९२२ Flag of the Netherlands नेदरलँड्स फॉरेस्टर्स ०-२ [३]
२१ ऑगस्ट १९२२ Flag of the Netherlands नेदरलँड्स इन्कॉग्निती ०-२ [३]

जून[संपादन]

स्कॉटलंडचा इंग्लंड दौरा[संपादन]

तीन दिवसीय सामना
क्र. तारीख यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
सामना ७-९ जून नमूद केलेले नाही नमूद केलेले नाही लॉर्ड्स, लंडन मेरीलेबोन एक डाव आणि १८३ धावांनी

जुलै[संपादन]

आयर्लंडचा स्कॉटलंड दौरा[संपादन]

तीन दिवसीय सामना
क्र. तारीख यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
सामना १३-१५ जुलै जॉन केर बॉब लॅम्बर्ट हॅमिल्टन क्रिसेंट, ग्लासगो सामना अनिर्णित

ऑगस्ट[संपादन]

फॉरेस्टर्सचा नेदरलँड दौरा[संपादन]

दोन दिवसीय सामन्यांची मालिका
क्र. तारीख यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
सामना १ ७-८ ऑगस्ट नमूद केलेले नाही नमूद केलेले नाही द हेग सामना अनिर्णित
सामना २ ९-१० ऑगस्ट नमूद केलेले नाही नमूद केलेले नाही झोमरलँड, बिल्थोव्हेन फ्री फॉरेस्टर्स एक डाव आणि ६५ धावांनी
सामना २ ११-१२ ऑगस्ट नमूद केलेले नाही नमूद केलेले नाही ॲमस्टरडॅम फ्री फॉरेस्टर्स ६ गडी राखून

इन्कॉग्नितीचा नेदरलँड दौरा[संपादन]

मुख्य पान: इन्कॉग्निती
दोन दिवसीय सामन्यांची मालिका
क्र. तारीख यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
सामना १ २१-२२ ऑगस्ट नमूद केलेले नाही नमूद केलेले नाही हार्लेम इन्कॉग्निती १८५ धावांनी
सामना २ २३-२४ ऑगस्ट नमूद केलेले नाही नमूद केलेले नाही द हेग सामना अनिर्णित
सामना ३ २५-२६ ऑगस्ट नमूद केलेले नाही नमूद केलेले नाही ॲमस्टरडॅम इन्कॉग्निती एक डाव आणि ६७ धावांनी

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "Season 1922". ESPNcricinfo. 29 April 2020 रोजी पाहिले.
  2. ^ "Season 1922 overview". ESPNcricinfo. 29 April 2020 रोजी पाहिले.