२०२४ जर्मनी महिला तिरंगी मालिका
Appearance
| २०२४ जर्मनी महिला तिरंगी मालिका | |||||||||||||||||||||||||||||||||
|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
| स्पर्धेचा भाग | |||||||||||||||||||||||||||||||||
| तारीख | २६-२८ जुलै २०२४ | ||||||||||||||||||||||||||||||||
| निकाल |
| ||||||||||||||||||||||||||||||||
| |||||||||||||||||||||||||||||||||
२०२४ जर्मनी महिला तिरंगी मालिका २६ ते २८ जुलै या काळात जर्मनी येथे आयोजित केली गेली होती. इटली महिलांनी ही स्पर्धा जिंकली.
गुण सारणी
[संपादन]| स्थान | संघ |
सा | वि | प | अ | बो | गुण | धावगती |
|---|---|---|---|---|---|---|---|---|
| १ | ४ | ४ | ० | ० | ० | ८ | १.१०० | |
| २ | ४ | १ | ३ | ० | ० | २ | -०.१८२ | |
| ३ | ४ | १ | ३ | ० | ० | २ | -०.७४२ |
स्रोत:क्रिकइन्फो
अंतिम सामन्यासाठी पात्र
फिक्स्चर
[संपादन] २६ जुलै २०२४ धावफलक |
वि |
५७/१ (६.१ षटके) | |
ऍनी बिअरविच १७ (१३) लुआना सिम्स ३/७ (२ षटके) |
- जर्मनी महिलांनी नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- पावसामुळे सामना दोन्ही बाजूने १० षटकांचा करण्यात आला.
- एम्मा मूर आणि लुआना सिम्स (इटली) या दोघींनीही टी२०आ पदार्पण केले.
२६ जुलै २०२४ धावफलक |
वि |
५४ (१४ षटके) | |
जेनेट रोनाल्ड्स ३४ (४८) लिली ग्रेग २/१९ (४ षटके) |
एमी एकेनहेड १३ (१६) जेनेट रोनाल्ड्स ४/९ (४ षटके) |
- जर्मनी महिलांनी नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
२६ जुलै २०२४ धावफलक |
वि |
८३/९ (२० षटके) | |
चथुरिका महामलगे २३ (४२) क्लो ग्रीचन ३/२० (४ षटके) |
ट्रिनिटी स्मिथ ३६ (४३) एमिलिया बार्टराम ३/६ (३ षटके) |
- इटली महिलांनी नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
२७ जुलै २०२४ धावफलक |
वि |
११३/५ (२० षटके) | |
चथुरिका महामलगे ३६ (४५) स्टेफनी फ्रोनमायर २/१६ (३ षटके) |
क्रिस्टीना गफ ४६ (४८) चथुरिका महामलगे ४/१७ (४ षटके) |
- जर्मनी महिलांनी नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- अश्विनी बालाजी (जर्मनी) ने टी२०आ पदार्पण केले.
२७ जुलै २०२४ धावफलक |
वि |
८८/७ (१७.४ षटके) | |
क्रिस्टीना गफ १९ (२८) जॉर्जिया मॅलेट ४/९ (४ षटके) |
- जर्मनी महिलांनी नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
अंतिम सामना
[संपादन] २८ जुलै २०२४ धावफलक |
वि |
१०२/३ (१७.४ षटके) | |
अनुराधा दोड्डबल्लापूर ३१ (३८) चथुरिका महामलगे १/१२ (४ षटके) |
- इटली महिलांनी नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.