आंतरराष्ट्रीय क्रिकेट, १९३३-३४

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मोसम आढावा[संपादन]

आंतरराष्ट्रीय दौरे
सुरुवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
कसोटी एकदिवसीय टी२० प्र.श्रे. लि-अ
१५ डिसेंबर १९३३ भारत इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ०-२ [३]

डिसेंबर[संपादन]

इंग्लंडचा भारत दौरा[संपादन]

कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी १५-१८ डिसेंबर सी.के. नायडू डग्लस जार्डिन बॉम्बे जिमखाना, बॉम्बे इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ९ गडी राखून विजयी
२री कसोटी ५-८ जानेवारी सी.के. नायडू डग्लस जार्डिन इडन गार्डन्स, कोलकाता सामना अनिर्णित
३री कसोटी १०-१३ फेब्रुवारी सी.के. नायडू डग्लस जार्डिन मद्रास क्रिकेट क्लब मैदान, मद्रास इंग्लंडचा ध्वज इंग्लंड २०२ धावांनी विजयी