आंतरराष्ट्रीय क्रिकेट, १९५८

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मोसम आढावा[संपादन]

आंतरराष्ट्रीय दौरे
सुरुवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
कसोटी एकदिवसीय टी२० प्र.श्रे. लि-अ
४ जून १९५८ इंग्लंडचा ध्वज इंग्लंड न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ४-० [५]

जून[संपादन]

न्यू झीलंडचा इंग्लंड दौरा[संपादन]

कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी ५-९ जून पीटर मे जॉन रिचर्ड रीड एजबॅस्टन, बर्मिंगहॅम इंग्लंडचा ध्वज इंग्लंड २०५ धावांनी विजयी
२री कसोटी १९-२१ जून पीटर मे जॉन रिचर्ड रीड लॉर्ड्स, लंडन इंग्लंडचा ध्वज इंग्लंड १ डाव आणि १४८ धावांनी विजयी
३री कसोटी ३-८ जुलै पीटर मे जॉन रिचर्ड रीड हेडिंग्ले, लीड्स इंग्लंडचा ध्वज इंग्लंड १ डाव आणि ७१ धावांनी विजयी
४थी कसोटी २४-२९ जुलै पीटर मे जॉन रिचर्ड रीड ओल्ड ट्रॅफर्ड क्रिकेट मैदान, मँचेस्टर इंग्लंडचा ध्वज इंग्लंड १ डाव आणि १३ धावांनी विजयी
५वी कसोटी २१-२६ ऑगस्ट पीटर मे जॉन रिचर्ड रीड द ओव्हल, लंडन सामना अनिर्णित