आंतरराष्ट्रीय क्रिकेट, १८९७-९८

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मोसम आढावा[संपादन]

आंतरराष्ट्रीय दौरे
सुरुवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
कसोटी
१३ डिसेंबर १८९७ ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ४-१ [५]

डिसेंबर[संपादन]

इंग्लंडचा ऑस्ट्रेलिया दौरा[संपादन]

द ॲशेस - कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी १३-१७ डिसेंबर हॅरी ट्रॉट आर्ची मॅकलारेन सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ९ गडी राखून विजयी
२री कसोटी १-५ जानेवारी हॅरी ट्रॉट आर्ची मॅकलारेन मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया १ डाव आणि ५५ धावांनी विजयी
३री कसोटी १४-१९ जानेवारी हॅरी ट्रॉट अँड्रु स्टोड्डार्ट ॲडलेड ओव्हल, ॲडलेड ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया १ डाव आणि १३ धावांनी विजयी
४थी कसोटी २९ जानेवरी - २ फेब्रुवारी हॅरी ट्रॉट अँड्रु स्टोड्डार्ट मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया ८ गडी राखून विजयी
५वी कसोटी २६ फेब्रुवारी - २ मार्च हॅरी ट्रॉट आर्ची मॅकलारेन सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया ६ गडी राखून विजयी