आंतरराष्ट्रीय क्रिकेट, १९५२

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

मोसम आढावा[संपादन]

आंतरराष्ट्रीय दौरे
सुरुवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
कसोटी एकदिवसीय टी२० प्र.श्रे. लि-अ
५ जून १९५२ इंग्लंडचा ध्वज इंग्लंड भारतचा ध्वज भारत ३-० [४]

जून[संपादन]

भारताचा इंग्लंड दौरा[संपादन]

कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी ५-९ जून लेन हटन विजय हजारे हेडिंग्ले, लीड्स इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ७ गडी राखून विजयी
२री कसोटी १९-२४ जून लेन हटन विजय हजारे लॉर्ड्स, लंडन इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ८ गडी राखून विजयी
३री कसोटी १७-१९ जुलै लेन हटन विजय हजारे ओल्ड ट्रॅफर्ड क्रिकेट मैदान, मॅंचेस्टर इंग्लंडचा ध्वज इंग्लंड १ डाव आणि २०७ धावांनी विजयी
४थी कसोटी १४-१९ ऑगस्ट लेन हटन विजय हजारे द ओव्हल, लंडन सामना अनिर्णित