आंतरराष्ट्रीय क्रिकेट, १९२७-२८

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मोसम आढावा[संपादन]

आंतरराष्ट्रीय दौरे
सुरुवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
कसोटी
२४ डिसेंबर १९२७ दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका इंग्लंडचा ध्वज इंग्लंड २-२ [५]

डिसेंबर[संपादन]

इंग्लंडचा दक्षिण आफ्रिका दौरा[संपादन]

कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी २४-२७ डिसेंबर नमी डीन रॉनी स्टॅनिफोर्थ ओल्ड वॉन्डरर्स, जोहान्सबर्ग इंग्लंडचा ध्वज इंग्लंड १० गडी राखून विजयी
२री कसोटी ३१ डिसेंबर - ४ जानेवारी नमी डीन रॉनी स्टॅनिफोर्थ सहारा पार्क न्यूलँड्स, केपटाउन इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ८७ धावांनी विजयी
३री कसोटी २१-२५ जानेवारी नमी डीन रॉनी स्टॅनिफोर्थ किंग्जमेड, डर्बन सामना अनिर्णित
४थी कसोटी २८ जानेवारी - १ फेब्रुवारी नमी डीन रॉनी स्टॅनिफोर्थ ओल्ड वॉन्डरर्स, जोहान्सबर्ग दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका ४ गडी राखून विजयी
५वी कसोटी ४-८ फेब्रुवारी नमी डीन ग्रेव्हिल स्टीवन्स किंग्जमेड, डर्बन दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका ८ गडी राखून विजयी