मोझांबिक राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मार्गदर्शक
मोझांबिक
मोझांबिकचा ध्वज
मोझांबिकचा ध्वज
मोझांबिकचा ध्वज
कर्णधार ओल्गा माटसोलो
पहिला सामना
पर्यंत ८ सप्टेंबर इ.स. २०२१

मोझांबिक राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ हा आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटमध्ये मोझांबिकचे प्रतिनिधित्व करणारा संघ आहे.