आंतरराष्ट्रीय क्रिकेट, १९८४

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मोसम आढावा[संपादन]

आंतरराष्ट्रीय दौरे
सुरुवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
कसोटी एकदिवसीय टी२० प्र.श्रे. लि-अ
३१ मे १९८४ इंग्लंडचा ध्वज इंग्लंड वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ०-५ [५] १-२ [३]
२३ ऑगस्ट १९८४ इंग्लंडचा ध्वज इंग्लंड श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका ०-० [१]
आंतरराष्ट्रीय स्पर्धा
सुरुवात दिनांक स्पर्धा विजेते
महिलांचे आंतरराष्ट्रीय दौरे
सुरुवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
म.कसोटी म.एकदिवसीय म.ट्वेंटी२०
२४ जून १९८४ इंग्लंडचा ध्वज इंग्लंड न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ०-० [३] ३-० [३]
८ ऑगस्ट १९८४ Flag of the Netherlands नेदरलँड्स न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ०-१ [१]

मे[संपादन]

वेस्ट इंडीजचा इंग्लंड दौरा[संपादन]

आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ला ए.दि. ३१ मे डेव्हिड गोवर क्लाइव्ह लॉईड ट्रेंट ब्रिज, नॉटिंगहॅम वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज १०४ धावांनी विजयी
२रा ए.दि. २ जून डेव्हिड गोवर क्लाइव्ह लॉईड ओल्ड ट्रॅफर्ड, मॅंचेस्टर इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ३ गडी राखून विजयी
३रा ए.दि. ४ जून डेव्हिड गोवर क्लाइव्ह लॉईड लॉर्ड्स, लंडन वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ८ गडी राखून विजयी
विस्डेन चषक - कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी १४-१८ जून डेव्हिड गोवर क्लाइव्ह लॉईड एजबॅस्टन, बर्मिंगहॅम वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज १ डाव आणि १८० धावांनी विजयी
२री कसोटी २८ जून - ३ जुलै डेव्हिड गोवर क्लाइव्ह लॉईड लॉर्ड्स, लंडन वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ९ गडी राखून विजयी
३री कसोटी १२-१६ जुलै डेव्हिड गोवर क्लाइव्ह लॉईड हेडिंग्ले, लीड्स वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ८ गडी राखून विजयी
४थी कसोटी २६-३१ जुलै डेव्हिड गोवर क्लाइव्ह लॉईड ओल्ड ट्रॅफर्ड, मॅंचेस्टर वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज १ डाव आणि ६४ धावांनी विजयी
५वी कसोटी ९-१४ ऑगस्ट डेव्हिड गोवर क्लाइव्ह लॉईड द ओव्हल, लंडन वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज १७२ धावांनी विजयी

जून[संपादन]

न्यू झीलंड महिलांचा इंग्लंड दौरा[संपादन]

महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ला म.ए.दि. २४ जून जॅन साउथगेट डेबी हॉक्ली सेंट्रल रिक्रिएशन मैदान, हॅस्टींग्स इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ४६ धावांनी विजयी
२रा म.ए.दि. ३० जून जॅन साउथगेट डेबी हॉक्ली ग्रेस रोड, लेस्टर इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ६ गडी राखून विजयी
३रा म.ए.दि. २१ जुलै जॅन साउथगेट डेबी हॉक्ली काउंटी मैदान, ब्रिस्टल इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ५५ धावांनी विजयी
महिला कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली म.कसोटी ६-८ जुलै जॅन साउथगेट डेबी हॉक्ली हेडिंग्ले, लीड्स सामना अनिर्णित
२री म.कसोटी १४-१७ जुलै जॅन साउथगेट डेबी हॉक्ली न्यू रोड, वूस्टरशायर सामना अनिर्णित
३री म.कसोटी २७-२९ जुलै जॅन साउथगेट डेबी हॉक्ली सेंट लॉरेन्स मैदान, कॅंटरबरी सामना अनिर्णित

ऑगस्ट[संपादन]

न्यू झीलंड महिलांचा नेदरलँड्स दौरा[संपादन]

महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
एकमेव म.ए.दि. ८ ऑगस्ट अनिता व्हान लीयर डेबी हॉक्ली स्पोर्टपार्क कोनिंकलिजेके एचएफसी, हार्लेम न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ६७ धावांनी विजयी

श्रीलंकेचा इंग्लंड दौरा[संपादन]

कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
एकमेव कसोटी २३-२८ ऑगस्ट डेव्हिड गोवर दुलिप मेंडीस लॉर्ड्स, लंडन सामना अनिर्णित