आंतरराष्ट्रीय क्रिकेट, १९१३-१४

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

१९१४ मध्ये इंग्लंडने दक्षिण अफ्रिकेचा दौरा केल्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट १९२०पर्यंत पहिले महायुद्ध मुळे पुर्णपणे ठप्प पडले

मोसम आढावा[संपादन]

आंतरराष्ट्रीय दौरे
सुरुवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
कसोटी
१३ डिसेंबर १९१३ दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ०-४ [५]

डिसेंबर[संपादन]

इंग्लंडचा दक्षिण आफ्रिका दौरा[संपादन]

कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी १३-१७ डिसेंबर हर्बी टेलर जॉनी डग्लस लॉर्ड्स, डर्बन इंग्लंडचा ध्वज इंग्लंड १ डाव आणि १५७ धावांनी विजयी
२री कसोटी २६-३० डिसेंबर हर्बी टेलर जॉनी डग्लस ओल्ड वॉन्डरर्स, जोहान्सबर्ग इंग्लंडचा ध्वज इंग्लंड १ डाव आणि १२ धावांनी विजयी
३री कसोटी १-५ जानेवारी हर्बी टेलर जॉनी डग्लस ओल्ड वॉन्डरर्स, जोहान्सबर्ग इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ९१ धावांनी विजयी
४थी कसोटी १४-१८ फेब्रुवारी हर्बी टेलर जॉनी डग्लस लॉर्ड्स, डर्बन सामना अनिर्णित
५वी कसोटी २७ फेब्रुवारी - ३ मार्च हर्बी टेलर जॉनी डग्लस सेंट जॉर्जेस ओव्हल, पोर्ट एलिझाबेथ इंग्लंडचा ध्वज इंग्लंड १० गडी राखून विजयी