आंतरराष्ट्रीय क्रिकेट, १९३१

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मोसम आढावा[संपादन]

आंतरराष्ट्रीय दौरे
सुरुवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
कसोटी
२७ जून १९३१ इंग्लंडचा ध्वज इंग्लंड न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड १-० [३]

जून[संपादन]

न्यू झीलंडचा इंग्लंड दौरा[संपादन]

द ॲशेस - कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी २७-३० जून डग्लस जार्डिन टॉम लाउरी लॉर्ड्स, लंडन सामना अनिर्णित
२री कसोटी २९-३१ जुलै डग्लस जार्डिन टॉम लाउरी द ओव्हल, लंडन इंग्लंडचा ध्वज इंग्लंड १ डाव आणि २६ धावांनी विजयी
३री कसोटी १५-१८ ऑगस्ट डग्लस जार्डिन टॉम लाउरी ओल्ड ट्रॅफर्ड क्रिकेट मैदान, मॅंचेस्टर सामना अनिर्णित