Jump to content

शीख युनियन क्लब ग्राउंड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
शीख युनियन क्लब ग्राउंड
मैदानाची माहिती
स्थान नैरोबी, केनिया
स्थापना १९३३/३४[]
भाडेकरू केनिया राष्ट्रीय क्रिकेट संघ
आंतरराष्ट्रीय माहिती
प्रथम टी२०आ २८ जून २०२४:
मलावीचा ध्वज मलावी वि रवांडाचा ध्वज रवांडा
अंतिम टी२०आ ०४ जुलै २०२४:
केन्याचा ध्वज केन्या वि मलावीचा ध्वज मलावी
स्त्रोत: ग्राउंड प्रोफाइल

शीख युनियन क्लब ग्राउंड हे नैरोबी, केन्या येथील आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान आहे.[]

जुलै २०२४ मध्ये या मैदानाने पहिला टी२०आ आयोजित केला होता.

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "The Home of CricketArchive". cricketarchive.com. 2024-07-05 रोजी पाहिले.
  2. ^ "Sikh Union Club Ground - Cricket Ground in Nairobi, Kenya". ESPNcricinfo (इंग्रजी भाषेत). 2024-07-05 रोजी पाहिले.