नॉर्वे राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ
मार्गदर्शक
नॉर्वे | |
![]() | |
कर्णधार | पूजा कुमारी |
पहिला सामना | |
पर्यंत ३१ ऑगस्ट इ.स. २०२१ |
नॉर्वे राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ हा आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटमध्ये नॉर्वेचे प्रतिनिधित्व करणारा संघ आहे.
२०१९ फ्रान्स चौरंगी मालिका या स्पर्धेत नॉर्वेने पहिले अधिकृत महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळले.