आंतरराष्ट्रीय क्रिकेट, १९५३

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मोसम आढावा[संपादन]

आंतरराष्ट्रीय दौरे
सुरुवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
कसोटी एकदिवसीय टी२० प्र.श्रे. लि-अ
११ जून १९५३ इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया १-० [५]

जून[संपादन]

ऑस्ट्रेलियाचा इंग्लंड दौरा[संपादन]

द ॲशेस - कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी ११-१६ जून लेन हटन लिंडसे हॅसेट ट्रेंट ब्रिज, नॉटिंगहॅम सामना अनिर्णित
२री कसोटी २५-३० जून लेन हटन लिंडसे हॅसेट लॉर्ड्स, लंडन सामना अनिर्णित
३री कसोटी ९-१४ जुलै लेन हटन लिंडसे हॅसेट ओल्ड ट्रॅफर्ड क्रिकेट मैदान, मॅंचेस्टर सामना अनिर्णित
४थी कसोटी २३-२८ जुलै लेन हटन लिंडसे हॅसेट हेडिंग्ले, लीड्स सामना अनिर्णित
५वी कसोटी १५-१९ ऑगस्ट लेन हटन लिंडसे हॅसेट द ओव्हल, लंडन इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ८ गडी राखून विजयी