Jump to content

स्पेन क्रिकेट संघाचा क्रोएशिया दौरा, २०२४

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
स्पेन क्रिकेट संघाचा क्रोएशिया दौरा, २०२४
क्रोएशिया
स्पेन
तारीख २ – ४ ऑगस्ट २०२४
संघनायक जवाहर दानिकुला ख्रिश्चन मुनोझ-मिल्स
२०-२० मालिका
निकाल स्पेन संघाने ५-सामन्यांची मालिका ५–० जिंकली
सर्वाधिक धावा सागर मंजूर (५४) हमजा दार (१७१)
सर्वाधिक बळी जवाहर दानिकुला (७) लॉर्न बर्न्स (१०)

स्पेन क्रिकेट संघाने २ ते ४ ऑगस्ट २०२४ या काळात ५ टी२०आ खेळण्यासाठी क्रोएशियाचा दौरा केला. स्पेनने मालिका ५-० अशी जिंकली.

आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका

[संपादन]

१ला सामना

[संपादन]
२ ऑगस्ट २०२४
धावफलक
क्रोएशिया Flag of क्रोएशिया
१२५/९ (२० षटके)
वि
स्पेनचा ध्वज स्पेन
१२८/६ (१५.५ षटके)
सागर मंजूर ३८ (२४)
यासिर अली ६/२८ (४ षटके)
यासिर अली ४१ (३५)
अमन चौबे ३/३० (४ षटके)
स्पेन ४ गडी राखून विजयी.
म्लाडोस्ट क्रिकेट ग्राउंड, झाग्रेब
सामनावीर: यासिर अली (स्पेन)
  • नाणेफेक : स्पेनने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
  • अमन चौबे, अरुण सत्यान, अर्पित शुक्ला, जवाहर दानिकुला, रशीद हाश्मी, सॅम हॉटन, सागर मंजूर, विघ्नेश्वरन रथिनासामी (क्रोएशिया) आणि डेव्हिडसन सोलर (स्पेन) या सर्वानी टी२०आ पदार्पण केले.


२रा सामना

[संपादन]
३ ऑगस्ट २०२४
धावफलक
क्रोएशिया Flag of क्रोएशिया
५२ (१६.४ षटके)
वि
स्पेनचा ध्वज स्पेन
५३/४ (६ षटके)
सॅम हॉटन २०* (४१)
आतिफ मेहमूद ३/८ (४ षटके)
मोहम्मद इहसान १७ (१२)
जवाहर दानिकुला ३/१७ (३ षटके)
स्पेन ६ गडी राखून विजयी.
म्लाडोस्ट क्रिकेट ग्राउंड, झाग्रेब
सामनावीर: आतिफ मेहमूद (स्पेन)
  • नाणेफेक : स्पेनने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
  • हरिप्रसाद साठेदेवी, क्रेसिमिर केकेझ (क्रोएशिया) आणि ह्यूजेस-पिनान (स्पेन) या तिघांनीही टी२०आ पदार्पण केले.


३रा सामना

[संपादन]
३ ऑगस्ट २०२४
धावफलक
क्रोएशिया Flag of क्रोएशिया
४७ (११.५ षटके)
वि
स्पेनचा ध्वज स्पेन
५१/२ (८.१ षटके)
विघ्नेश्वरन रथिनासामी १३ (२१)
चार्ली रुमिस्त्रझेविच ५/७ (२.५ षटके)
हमजा दार २८* (१७)
विघ्नेश्वरन रथिनासामी १/६ (२ षटके)
स्पेन ८ गडी राखून विजयी.
म्लाडोस्ट क्रिकेट ग्राउंड, झाग्रेब
सामनावीर: चार्ली रुमिस्त्रझेविच (स्पेन)
  • नाणेफेक : स्पेनने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
  • लाँग मार्टिनेझ (स्पेन) ने टी२०आ पदार्पण केले.


४था सामना

[संपादन]
४ ऑगस्ट २०२४
धावफलक
स्पेन Flag of स्पेन
२०५/५ (२० षटके)
वि
क्रोएशियाचा ध्वज क्रोएशिया
६५ (१३.२ षटके)
हमजा दार ७०* (३०)
अमन माहेश्वरी २/४१ (४ षटके)
सागर मंजूर  १४ (१४)
ह्यूजेस-पिनान ५/१२ (३.२ षटके)
स्पेन १४० धावांनी विजयी.
म्लाडोस्ट क्रिकेट ग्राउंड, झाग्रेब
सामनावीर: हमजा दार (स्पेन)
  • नाणेफेक : क्रोएशियाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.


५वा सामना

[संपादन]
४ ऑगस्ट २०२४
धावफलक
स्पेन Flag of स्पेन
२३०/४ (२० षटके)
वि
क्रोएशियाचा ध्वज क्रोएशिया
६९ (१७.४ षटके)
लाँग मार्टिनेझ ७९ (५०)
हरिप्रसाद साठेदेवी २/२६ (३ षटके)
जवाहर दानिकुला १९ (३१)
आतिफ मेहमूद २/५ (४ षटके)
स्पेन १६१ धावांनी विजयी.
म्लाडोस्ट क्रिकेट ग्राउंड, झाग्रेब
सामनावीर: लाँग मार्टिनेझ (स्पेन)
  • नाणेफेक : क्रोएशियाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.


संदर्भ

[संपादन]

बाह्य दुवे

[संपादन]