आंतरराष्ट्रीय क्रिकेट, १८८१-८२

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मोसम आढावा[संपादन]

आंतरराष्ट्रीय दौरे
सुरुवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
कसोटी
३१ डिसेंबर १८८१ ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया इंग्लंडचा ध्वज इंग्लंड २-० [४]

डिसेंबर[संपादन]

इंग्लंडचा ऑस्ट्रेलिया दौरा[संपादन]

कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी ३१ डिसेंबर - ४ जानेवारी बिली मर्डॉक आल्फ्रेड शॉ मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न सामना अनिर्णित
२री कसोटी १७-२१ फेब्रुवारी बिली मर्डॉक आल्फ्रेड शॉ सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया ५ गडी राखून विजयी
३री कसोटी ३-७ मार्च बिली मर्डॉक आल्फ्रेड शॉ सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया ६ गडी राखून विजयी
४थी कसोटी १०-१४ मार्च बिली मर्डॉक आल्फ्रेड शॉ मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न सामना अनिर्णित