Jump to content

आंतरराष्ट्रीय क्रिकेट, १९३७

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मोसम आढावा

[संपादन]
आंतरराष्ट्रीय दौरे
सुरुवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
कसोटी एकदिवसीय टी२० प्र.श्रे. लि-अ
२६ जून १९३७ इंग्लंडचा ध्वज इंग्लंड न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड १-० [३]
महिलांचे आंतरराष्ट्रीय दौरे
सुरुवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
म.कसोटी म.एकदिवसीय म.ट्वेंटी२०
१२ जून १९३७ इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया १-१ [३]

ऑस्ट्रेलिया महिलांचा इंग्लंड दौरा

[संपादन]
महिला ॲशेस - महिला कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
म.कसोटी ५१२-१५ जूनमॉली हाईडमार्गरेट पेडेनकाउंटी मैदान, नॉर्थम्पटनऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ३१ धावांनी विजयी
म.कसोटी ६२६-२९ जूनमॉली हाईडमार्गरेट पेडेनस्टॅन्ले पार्क, लँकेशायरइंग्लंडचा ध्वज इंग्लंड २५ धावांनी विजयी
म.कसोटी ७१०-१३ जुलैमॉली हाईडमार्गरेट पेडेनद ओव्हल, लंडनसामना अनिर्णित

न्यू झीलंड इंग्लंड दौरा

[संपादन]
कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
कसोटी २६०२६-२९ जूनवॉल्टर रॉबिन्सकर्ली पेजलॉर्ड्स, लंडनसामना अनिर्णित
कसोटी २६१२४-२७ जुलैवॉल्टर रॉबिन्सकर्ली पेजओल्ड ट्रॅफर्ड क्रिकेट मैदान, मॅंचेस्टरइंग्लंडचा ध्वज इंग्लंड ३० धावांनी विजयी
कसोटी २६२१४-१७ ऑगस्टवॉल्टर रॉबिन्सकर्ली पेजद ओव्हल, लंडनसामना अनिर्णित