फिनलंड राष्ट्रीय क्रिकेट संघ
Appearance
(फिनलंड क्रिकेट संघ या पानावरून पुनर्निर्देशित)
फिनलंडचा ध्वज | |||||||||||||
टोपणनाव | बीअर्स | ||||||||||||
---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
असोसिएशन | क्रिकेट फिनलंड | ||||||||||||
कर्मचारी | |||||||||||||
कर्णधार | नॅथन कॉलिन्स | ||||||||||||
प्रशिक्षक | मॅथ्यू जेनकिन्सन | ||||||||||||
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद | |||||||||||||
आयसीसी दर्जा |
सहयोगी सदस्य[१] (२०१७) संलग्न सदस्य (२०००) | ||||||||||||
आयसीसी प्रदेश | युरोप | ||||||||||||
| |||||||||||||
आंतरराष्ट्रीय क्रिकेट | |||||||||||||
प्रथम आंतरराष्ट्रीय | वि ऑस्ट्रिया सीबर्न क्रिकेट सेंटर; २१ ऑगस्ट २००० | ||||||||||||
ट्वेन्टी-२० आंतरराष्ट्रीय | |||||||||||||
पहिली आं.टी२० | वि डेन्मार्क ते स्वानहोम पार्क, ब्रॉन्डबी; १३ जुलै २०१९ | ||||||||||||
अलीकडील आं.टी२० | वि नॉर्वे केरवा राष्ट्रीय क्रिकेट मैदान, केरवा येथे; १४ जून २०२४ | ||||||||||||
| |||||||||||||
१४ जून २०२४ पर्यंत |
फिनलंड क्रिकेट संघ हा फिनलंड देशाचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्रतिनिधित्व करणारा राष्ट्रीय क्रिकेट संघ आहे. फिनलंडचा संघ १७ ऑगस्ट २०१९ रोजी स्पेनविरुद्ध पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.[५][६][७]
संदर्भ आणि नोंदी
[संपादन]- ^ "Ireland and Afghanistan ICC newest full members amid wide-ranging governance reform". आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद. 22 June 2017. 1 September 2018 रोजी पाहिले.
- ^ "आयसीसी क्रमवारी". आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती.
- ^ "आंतरराष्ट्रीय टी२० सामने - सांघिक नोंदी". ईएसपीएन क्रिकइन्फो.
- ^ "आंतरराष्ट्रीय टी२० सामने - २०२४ सांघिक नोंदी". ईएसपीएन क्रिकइन्फो.
- ^ "Squads named for T20 Elite challenge matches on June 15th". Cricket Finland. 31 May 2019. 2 June 2019 रोजी पाहिले.
- ^ "Finland to host Spain in a T20I series; Spain will reciprocate in 2020". CricketEurope. 3 February 2019. 8 April 2019 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2 June 2019 रोजी पाहिले.
- ^ "Finland and Spain agree reciprocal T20 series". CricketEurope. 6 February 2019. 2019-03-08 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2 June 2019 रोजी पाहिले.