ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, २०२४
Appearance
ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, २०२४ | |||||
इंग्लंड | ऑस्ट्रेलिया | ||||
तारीख | ११ – २९ सप्टेंबर २०२४ | ||||
संघनायक | फील सॉल्ट (आं.टी२०) हॅरी ब्रुक (आं.ए.दि.) |
मिचेल मार्श[n १] | |||
एकदिवसीय मालिका | |||||
२०-२० मालिका | |||||
निकाल | ३-सामन्यांची मालिका बरोबरीत १–१ | ||||
सर्वाधिक धावा | लियाम लिविंगस्टोन (१२४) | ट्रॅव्हिस हेड (९०) | |||
सर्वाधिक बळी | लियाम लिविंगस्टोन (५) | शॉन ॲबॉट (५) मॅथ्यू शॉर्ट (५) | |||
मालिकावीर | लियाम लिविंगस्टोन (Eng) |
ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ सप्टेंबर २०२४ मध्ये इंग्लंड क्रिकेट संघाविरुद्ध खेळण्यासाठी इंग्लंडचा दौरा करत आहे.[१][२] या दौऱ्यावर पाच आंतरराष्ट्रीय एकदिवसीय (ODI) आणि तीन आंतरराष्ट्रीय टी२० (T20I) सामने खेळवले जातील.[३] जुलै २०२३ मध्ये, इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्ड (ECB) ने २०२४ साठी घरच्या आंतरराष्ट्रीय हंगामाचा एक भाग म्हणून या दौऱ्याच्या सामन्यांची पुष्टी केली.[४][५]
आंतरराष्ट्रीय टी२० मालिका
[संपादन]१ला आं.टी२० सामना
[संपादन]वि
|
||
- इंग्लंडने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- जेकब बेथेल, जॉर्डन कॉक्स आणि जेमी ओव्हरटन (इंग्लंड) या सर्वांनी त्यांचे टी२०आ पदार्पण केले.
- फिल सॉल्टने प्रथमच टी२०आ मध्ये इंग्लंडचे नेतृत्व केले.
२रा आं.टी२० सामना
[संपादन]वि
|
||
- इंग्लंडने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- ट्रॅव्हिस हेडने प्रथमच टी२०आ मध्ये ऑस्ट्रेलियाचे कर्णधारपद भूषवले.
- मॅथ्यू शॉर्टने (ऑस्ट्रेलिया) टी२०आ मध्ये पहिले पाच बळी घेतले.[६]
३रा आं.टी२० सामना
[संपादन]आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
[संपादन]१ला आं.ए.दि. सामना
[संपादन]वि
|
||
- इंग्लंडने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- जेकब बेथेल (इंग्लंड) आणि बेन ड्वॉरशुइस (ऑस्ट्रेलिया) या दोघांनीही वनडे पदार्पण केले.
- हॅरी ब्रूकने प्रथमच एकदिवसीय सामन्यात इंग्लंडचे कर्णधारपद भूषवले.
- ट्रॅव्हिस हेडची नाबाद १५४ धावा ही इंग्लंडमधील ऑस्ट्रेलियनकडून वनडेतील सर्वोच्च धावसंख्या आहे.[८]
२रा आं.ए.दि. सामना
[संपादन]वि
|
||
३रा आं.ए.दि. सामना
[संपादन]वि
|
||
- इंग्लडने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारले
- इंग्लंड ३७.४ षटकांनंतर २०८ धावांच्या डीएलएस पार धावसंख्येपेक्षा ४६ धावांनी पुढे होते.
- हॅरी ब्रूक (इं) ने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मधले पहिले शतक झळकावले.[१०]
४था आं.ए.दि. सामना
[संपादन]५वा आं.ए.दि. सामना
[संपादन]संदर्भ
[संपादन]- ^ "ECB announces England men's and women's home 2024 schedule" [एसीबीकडून इंग्लंडच्या पुरुष आणि महिलांचे २०२४ चे वेळापत्रक जाहीर]. स्काय स्पोर्ट्स (इंग्रजी भाषेत). ४ जुलै २०२३. २५ सप्टेंबर २०२४ रोजी पाहिले.
- ^ "England cricket: Men's and women's 2024 summer schedule includes concurrent Pakistan series" [इंग्लंड क्रिकेट: पुरुष आणि महिला २०२४ च्या उन्हाळी वेळापत्रकात समवर्ती पाकिस्तान मालिका समाविष्ट]. बीबीसी स्पोर्ट (इंग्रजी भाषेत). ४ जुलै २०२३. २५ सप्टेंबर २०२४ रोजी पाहिले.
- ^ "England confirm men's and women's international fixtures for 2024"" [इंग्लंडने २०२४ साठी पुरुष आणि महिला आंतरराष्ट्रीय सामने निश्चित केले]. ईएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ४ जुलै २०२३. २५ सप्टेंबर २०२४ रोजी पाहिले.
- ^ "2024 England Women and England Men home international fixtures released" [२०२४ इंग्लंड महिला आणि इंग्लंड पुरुषांचे घरच्या मैदानावरील आंतरराष्ट्रीय सामने जाहीर]. इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्ड (इंग्रजी भाषेत). २५ सप्टेंबर २०२४ रोजी पाहिले.
- ^ "एसीबीकडून पुरुष आणि महिला संघांसाठी २०२४ साठी घरचे वेळापत्रक जाहीर". आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती (इंग्रजी भाषेत). ४ जुलै २०२३. २५ सप्टेंबर २०२४ रोजी पाहिले.
- ^ "Short, JFM shine but Livingstone sinks Aussies to level series". Cricket Australia. 13 September 2024 रोजी पाहिले.
- ^ "Rain forces England-Australia T20I decider to be abandoned". ESPNcricinfo. 15 September 2024 रोजी पाहिले.
- ^ "Travis Head smashes highest ODI score by an Australian in England to seal seven-wicket win". एबीसी न्यूज. 20 September 2024. 20 September 2024 रोजी पाहिले.
- ^ "ENG vs AUS: Adil Rashid becomes 1st England spinner to complete 200 ODI wickets". India Today. 21 September 2024 रोजी पाहिले.
- ^ "Brook's first ODI century keeps England in series" [ब्रूकच्या पहिल्या एकदिवसीय शतकामुळे इंग्लंडचे मालिकेतील आव्हान कायम]. बीबीसी स्पोर्ट. २५ सप्टेंबर २०२४ रोजी पाहिले.
बाह्य दुवे
[संपादन]
चुका उधृत करा: "n" नावाच्या गटाकरिता <ref>
खूणपताका उपलब्ध आहेत, पण संबंधीत <references group="n"/>
खूण मिळाली नाही.