आंतरराष्ट्रीय क्रिकेट, १९३३

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मोसम आढावा[संपादन]

आंतरराष्ट्रीय दौरे
सुरुवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
कसोटी
२४ जून १९३३ इंग्लंडचा ध्वज इंग्लंड वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज २-० [३]

जून[संपादन]

वेस्ट इंडीजचा इंग्लंड दौरा[संपादन]

कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी २४-२७ जून डग्लस जार्डिन जॅकी ग्रांट लॉर्ड्स, लंडन इंग्लंडचा ध्वज इंग्लंड १ डाव आणि २७ धावांनी विजयी
२री कसोटी २२-२५ जुलै डग्लस जार्डिन जॅकी ग्रांट ओल्ड ट्रॅफर्ड क्रिकेट मैदान, मॅंचेस्टर सामना अनिर्णित
३री कसोटी १२-१५ ऑगस्ट बॉब वायट जॅकी ग्रांट द ओव्हल, लंडन इंग्लंडचा ध्वज इंग्लंड १ डाव आणि १७ धावांनी विजयी